Detective Gautam - Part 5 by Anuja Kulkarni in Marathi Short Stories PDF

डिटेक्टीव गौतम- पार्ट 5

by Anuja Kulkarni Verified icon in Marathi Short Stories

बरेच दिवस झाले पण नेहा गौतमशी भरभरून बोलत न्हवती. आठवड्यातून एक दिवस तरी ती बाहेर जेवायला जात होती आणि प्रत्येकवेळी तिला सोडायला आलिशान गाडीतून कोणीतरी येत होत..