जीवनभर तुझी साथ हवी - 10 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | जीवनभर तुझी साथ हवी - 10

जीवनभर तुझी साथ हवी - 10

धरा काहीतरी हातात घेऊन कसनुसपणे हसतच तेजच्या रूममध्ये रात्रीची गेली...तेज मुद्दाम दरवाजा लावत नसायचा...कारण धराची रूम त्याच्या शेजारीच होती आणि त्यात तिला काही हवे झाले तर ती पटकन त्याच्याकडे मदत मागायला येऊ शकेल हा विचार करून तो रूम लॉक करत नव्हता...ती रूममध्ये आली पाहते तर तेज मस्त असा बेडवर शांत झोपला होता...एक हात डोक्याखाली ठेवून तर एक हात पोटावर ठेवून तो झोपला होता...त्याने आज टी शर्ट आणि ट्रॅक पँट घातले होते...हाफ टी शर्ट असल्याने त्याचे ते जिमने कमावलेले भारदस्त हाताचे मसल्स एकदम भारी दिसत होते...त्यात झोपेतही तो खूप हॅन्डसम दिसत होता...त्याला तस पाहून धरा तर हरवून गेली...

"काश यार शिवजी याला माझा नवरा बनवले असते तर...पण जाऊ दे आपल्या आयुष्यात लिहलच नसेल याचे नाव...😢खूप प्लॅन केले याला मिळवण्याचे...याच प्रेम पुन्हा एकदा मिळवण्यासाठी पण नाही मिळवू शकले...तेजच्या नावाची मेहंदी सुख च्या हातावर लागली गेली आहे आणि आता मी तीच आयुष्य खराब करण्याचं चुकून सुद्धा विचार करू शकत नाही...हरले आज मी...😢..."धरा जड आवाजात मनातच स्वतःशीच बोलते...तेजच प्रेम तिने गमावले या विचाराने तिच्या डोळ्यांत पाणी भरते...एक थेंब तिच्या हातावर पडतो...तशी ती भानावर येऊन एका हाताने डोळे साफ करते आणि खोटं हसू चेहऱ्यावर ठेवून ती तेजच्या बेडवर जाऊन बसते...तिला त्याला किस करण्याचा मोह होतो...म्हणून ती हळूच तिने आणलेली वस्तू बेडवर ठेवते आणि घाबरत खाली झुकते...तेवढ्यात तेज झोपेतच तिच्या side ला वळतो...त्यामुळे तेजच्या ओठांचा स्पर्श तिच्या ओठांना नकळत पणे होतो...ती लगेच घाबरून बाजूला होते...त्याच्या ओठांचा स्पर्श तिला झाल्याने तिचे हृदय 420 च्या स्पीड ने धडकत होते...अंगावर एक गोड असा शहारादेखील आला होता...धराने भानावर येत स्वतःला शांत केले...

"हे काय होत यार...मी त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करते तर तो आणखीनच जवळ येत आहे...काय आहे शिवजी तुझ्या मनात...धरा जे ठरवले ना तेच करायचे आता... काही झालं तरी मागे हटायचे नाही... "धरा स्वतःलाच मोटिव्हेट करत एकदम हळू आवाजात बोलते...ती तशीच पुन्हा बेडवर जाऊन बसते...

"आज मेरा बर्थडे हैं उठो तेज जलदी से...😟मुझे अभि celebrate करना हैं मेरे friend के साथ..."ती त्याला हलवत उठवत बोलते...तेज खरं तर जागाच असतो...😜त्याची झोप अलर्ट असायची ना म्हणून...पण धरा काय करते ते पाहायचे होते म्हणून तो नाटक करत होता...तिचा आवाज ऐकून तो पटकन उठून बसला...

"ओ सॉरी हॅपी बर्थडे धरा...😌"तेज उगाच डोळे चोळत आळसवलेल्या सुरात बोलतो...

"चलो मुझे केक काटना हैं...आखिरी बर्थडे हैं ना मेरा इसलीए तुम्हारे साथ मनाऊंगी..."ती थोडीशी कसनुस पणे हसत बोलते...ती जे हातात घेऊन आली होती तो केक होता...धराच्या बोलण्याचा अर्थ तेजला न कळल्याने तो हसून केक चा बॉक्स खोलतो...धरा आपली हसतच चाकू घेऊन बसलेली असते...तो बॉक्स उघडताच ती केक कापायला जात असते...हे पाहून तेज तिला अडवतो...

"माऊ इतनी भि क्या जलदी हैं?थोडा रूको यार मिलकर कट करते हैं...😊"तेजप्रीत थोडस हसत तिचा हात धरत बोलतो...त्याच्या अश्या वागण्याने तिला कसतरी होते...पण ती लगेच भानावर येत तेजकडे कसनुसपणे हसत पाहते आणि मग दोघे केक कट करतात...

"माहिती नाही तेज तू माझ्यावर प्रेम करत आहे का नाही पण माझं खूप आहे...पण ते मिळवणं शक्य नाही😢तुझं आयुष्य उद्यापासून वेगळ्या व्यक्ती सोबत सुरू होणार आहे आणि मी ते नाही बघू शकत...म्हणून मी कायमची तुझ्या आयुष्यातुन निघून जाणार आहे..."धरा मनातच बोलते...केक कट केल्यावर तेज तिला केकचा एक तुकडा भरवतो...

"Happy birthday maau..."तेज तिला हसतच बोलतो...तशी ती पण त्याला केक भरवते...

"मैने तुमहें सताया ना अब कल से नहीं सताऊँगी...सॉरी सब के लिए...तुम और तुम्हारी फॅमिली मेरी वजह से हर्ट हो गयी होगी ना इसलीए..."धरा कान पकडत रडतच बोलते...तिचे बोलणे आणि रडणे तेजला थोडेसे विचित्र वाटत होते...कारण सगळयांना तालावर नाचवणारी ती आज माफी मागत होती आणि रडत होती...पण ती तर पुन्हा तिला तेज आणि त्याची फॅमिली भेटणार नाही या विचाराने रडत होती...इकडे तेजला मात्र काही कळले नाही म्हणून त्याने जवळ येऊन तिला जवळ घेतले आणि तिचे डोळे पुसले...

(देवदासी बनली यार ही तर...😣अनुने सांगितले म्हणून हा...😜फिमेल ला देवदासी वापर म्हणून)

"माऊ क्या हुवा?क्यो रो रही हो...मैं बर्थडे नहीं भूला तुम्हारा...कल सगाई में celebrate करेंगे ये सोचा था इसलीए विश नहीं किया...माफी किस बात की यार...कोई नहीं हर्ट हुवा तुम्हारी वजह से..."तेज तिला प्रेमाने समजावत बोलतो...ती काहीवेळात भानावर येते आणि तेजपासून दूर होऊन पळतच रूममध्ये निघून जाते...इकडे तेजला मात्र तिचे वागणे शॉकिंग होते...

"ये पागल लडकी यार इतना सबकुछ हुवा...तो भि इसको समज में नहीं आया क्या?किस होते होते रह गया...😣लेकिन कल तक ही माऊ तुम राह देखना...आज जितना चाहे रो लो...लेकिन उसके बाद कलसे मैं तुमहें बिलकुल रोने नहीं दुंगा...सबसे बडा वाला surprised तुमहें मिलेगा माऊ...?"तेज स्वतःशीच हसत बोलतो...तो तसाच उठून केक उचलून टेबल वर ठेवतो आणि धराच्या surprised चा विचार करून तो हसतच झोपून जातो...

इकडे धरा रूममध्ये रडतच येते...ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते...पण तिला काही ते जमत नाही...तेज दुसऱ्याचा होणार हा विचार करून पुन्हा पुन्हा तिचे डोळे भरून येतात...ती शेवटी गॅलरीत जाऊन उभी राहते...ती पूर्ण घराच्या गार्डनला पाहत असते...तेजने तिला जबरदस्ती मोबाईल दिलेला असतो...पंजाब ला आल्यावर तिला गरज भासेल हा विचार त्या मागे असतो...ती तो मोबाईल हातात घेते...स्वतःला शांत करण्यासाठी ती ऑनलाइन गाणे लावते...पण ते गाणे ऐकून तिला अजूनच भरून येते...ते गाणं यारा होते...ममता शर्माचे...तिच्या situation ला परफेक्ट मॅच होते...

Main chaahun tujhe
Kisi aur ko tu chaahe yaara
Ab pyar nahi hoga humse phir dobara
Pyar karun main yaar tujhe enna saara
Ek janam hai kya
Sau janam bhi hai tujhpe vaara

(धराला मुंबई मध्ये तेज सोबत घालवले क्षण आठवतात...त्याच काळजी घेणे...तिला स्वतःच्या घरात आणून तिला सांभाळणे...)

Har pal har dua mein
Dua mein tujhe yaad karte hain
Sau sau baar karte hain
Mile har janam tu hi humko
Yehi fariyad karte hain

(तिला शिवच्या मंदिरातील प्रसंग आठवतो...तो प्रसंग आठवून तिच्या चेहऱ्यावर रडता रडता हसू येते...)

Jab sochun tujhe sochun

Yehi kaam karte hai
Aaye jo tujhe hichki
Hum yaad karte hain
Tere door jaane se
Din raat darte hain
Tere door jaane se
Din raat darte hain
Main sochun tujhe
Kisi aur ko tu soche yaara
Ab pyar nahi hoga humse phir dobara
Pyar karun main yaar tujhe enna saara
Ek janam hai kya

(सुखने जेव्हा तेजला आल्या आल्या मिठी मारली होती...ते आठवून तिचे डोळे पुन्हा भरतात...)

Sau janam bhi hai tujhpe vaara
Har pal har dua mein
Dua mein tujhe yaad karte hain
Sau sau baar karte hain
Mile har janam tu hi humko
Yehi fariyad karte hain

Keh diya sab kuchh par kuchh to baaki hai
Mujhko to teri ik nazar hi kaafi hai
Jismein hai tu raazi usmein hi main raazi
Jismein ho tu raazi usmein hi main raazi

(पंजाबला येताना तिने ड्रेस घातला होता आणि तेज तिला पाहतच उभा होता...हे आठवून तिला कसतरी होते...)

Main dekhun tujhe
Kisi aur ko tu dekhe yaara
Ab pyar nahi hoga humse phir dobara
Pyar karun main yaar tujhe enna saara
Ek janam hai kya
Sau janam bhi hai tujhpe vaara

Har pal har dua mein
Dua mein tujhe yaad karte hain
Sau sau baar karte hain
Mile har janam tu hi humko
Yehi fariyad karte hain

(तेजसोबत घालवलेले सगळे प्रसंग आठवून तिला रडू फुटते...ती तशीच रडत रडत गॅलरीतच जमिनीवर झोपून जाते...)

Dua mein tujhe yaad karte hain
Sau sau baar karte hain
Mile har janam tu hi humko
Yehi fariyad karte hain

इकडे गाणं संपून मोबाईल आपोआप स्विच ऑफ होऊन जातो...धराच्या आयुष्यात उद्या काय होणार होते हे तिला पण माहिती नव्हते...तिकडे तेज आनंदात झोपला होता...तर इकडे आपली धरा रडतच झोपली होती....
************************

दुसऱ्या दिवशी तेज आणि त्याचा परिवार मस्त पैकी लवकर उठून इंगजमेंट ची तयारी करत असतात...सगळे जण खुश होऊन आपलं आपलं काम करत असतात...त्यात धराचा बर्थडे पण होता...ते त्यांना माहिती असल्याने त्याची पण तयारी चालू होती त्यांची...धरासाठी surprised ची तयारि ते करत होते...पण धरा अजून काही रूममधून खाली आली नव्हती...ते पाहून परमिंदर तिला बोलवायला जाते...

"धरा धरा ओपन द डोर..."परमिंदर दार ठोठावत बोलते...तिच्या दार ठोठावण्याच्या आवाजाने धराला जाग येते...धरा तशीच दरवाजा खोलते...परमिंदर धराला पाहून शॉक होते...कारण तिचे डोळे एकदम लाल भडक झाले होते रडून रडून ते पाहून तिला कसतरी वाटत...ती तशीच तिला जवळ घेते...

"क्या हुवा धरा?ये आंखे लाल क्यो हैं?सोयीं नहीं क्या कल तुम..."परमिंदर काळजीने तिला एकामागून एक प्रश्न विचारत असते...पण धरा मात्र गप्प उभी राहते...ती गप्प आहे पाहून परमिंदर तिला हलवते...तशी धरा भानावर येते...

"परजाई जी मुझे फ्रेश हो ना हैं..."धरा शांतपणे बोलते...

"परजाई जी मत बोलो दि बोलो मुझे...😊जा ओ फ्रेश होणे ये तुम्हारे लिए ड्रेस हैं ओ पेहनकर आओ..."परमिंदर प्रेमाने तिला बोलतो...तिचे बोलणे ऐकून ती मान हलवून बाथरूमला निघून जाते...परमिंदरला तिचा अवतार पाहून वाईट वाटते...पण काहीच पर्याय नसल्याने ती शांत होऊन बाहेर पडते...

इकडे धरा काहीतरी मनाशी ठरवून फ्रेश होते आणि तशीच ती स्वतःची बॅग वगैरे भरून रूमच्या बाहेर पडते...सगळयांची नजर चुकवून ती मागच्या दरवाजाने घराच्या बाहेर पडते...तिला जाता जाता तेज आणि सुख एका ठिकाणी बोलताना दिसतात ते पाहून ती रडतच मेनगेटने बाहेर निघून जाते...तिला बाहेर पडलेले पाहून एक व्यक्ती खुश असते...ती सुद्धा असूरी हास्य चेहऱ्यावर ठेवत तिच्यामागे जाते...तेज सुखशी बोलून स्वतःच्या तयारी निघून जातो...तो काहीवेळात तयार होऊन हॉलमध्ये येतो...इंगजमेंट च्या आधी पंजाबी रसम भरपुर असतात त्या त्यांना करायच्या होत्या...म्हणून सगळे मस्त तयार होऊन खाली  जमा झाले...आता फक्त धरा येण्याची वाट सगळे पाहत होते...पण खूप वेळ झाला तरी धरा खाली आली नव्हती...हे पाहून लाडो आणि परमिंदर तिच्या रूममध्ये जातात...तिथे पाहतात तर त्यांना धरा आणि धराचे सामान दिसत नाही...

"परजाई जी धरा परजाई जी कहा पर होगी...मुझे फिकर हो रही हैं उनकी..."लाडो घाबरून बोलते...

"मुझे भि पता नहीं...हम ढुंढते हैं यही पर हो गी...आज कुछ उलटा सिधा किया ना तो देवरजी क्या करेंगे पता नहीं..."परमिंदर काळजीने बोलते...त्या दोघी धराला पूर्ण घरभर शोधतात पण त्यांना धरा काही मिळत नाही...ते पाहून आता दोघीही घाबरतात...त्या तशाच खाली येतात...

"धरा कहा पर हैं परमिंदर?"मम्मी जी दोघींकडे येत बोलते...मम्माजी चे बोलणे ऐकून दोघी एकमेकांना पाहतात...

"मम्मी जी धरा कहीं पर भी नहीं हैं...😔आज सगाई हैं और ओ घर में ही नहीं हैं..."परमिंदर बोलते...त्यांचे बोलणे  तेजला पण ऐकू जाते...ते ऐकून तो तापतो...काळजी पण असते कारण ती पंजाबला होती...तिच्यासोबत काही वाईट वगैरे घडू नये...असे त्याला वाटत होते...ती हल्ली विचित्र वागत असल्याने त्याला आता तिचा राग पण येत होता...

"क्या हुवा परजाई जी?"तेज शांतपणे विचारतो...त्याच्या शांत बोलण्यात पण वेगळाच राग होता...हे सगळयांना जाणवत होते...

"धरा नहीं मिल रही हैं..."परमिंदर थोडीशी घाबरत बोलते...ते ऐकून तेजचा राग आता सातव्या आस्मानावर पोहचतो...तेवढ्यात एक bodyguard तेज जवळ धावतच येतो...

"तेज साहब धरा मॅडम रोते रोते खाई की तरफ चल गयी हैं..उन्हे जलदी जाकर रो को😰"एक बॉडीगार्ड घाबरत बोलतो...आता मात्र तेजचा ज्वालामुखी सारखा लालबुंद झाला होता...कारण धरा जीवाचे बरे वाईट करायला गेली होती...ते ऐकून त्याचा राग वाढला...त्याने रागातच डोक्यावरची पगडी काढून सोफ्यावर ठेवली...त्याचा चेहरा पाहून सगळे घाबरले होते...

"मॉम आज तो इस लडकी को मैं छोडुंगा ही नहीं...😡आधे दिमाग की हैं ये... अब इसने कुछ गलत कदम उठाया तो मुझसे बुरा कोई नहीं होगा..."तेज रागातच बोलून घराच्या बाहेर जातो... तो तसाच गाडी फास्टली घेऊन  बॉडीगार्डने सांगितलेल्या ठिकाणी जायला वळतो...काळजी,राग,भीती,प्रेम सगळ्या भावना त्याच्या मनात एकत्र झाल्या होत्या...तो रागातच फास्टली गाडी चालवत असतो...तो बॉडीगार्ड ने सांगितलेल्या ठिकाणी पोहचतो...तो तसाच गाडीच्या बाहेर येऊन समोर सगळीकडे तो तिला शोधतो...पण त्याला ती दिसत नाही...शेवटी तो थोडासा पुढे जाऊन पाहतो तर ती त्याला  खाईच्या एका टोकाकडे दिसते...ते पाहून तो घाबरतो...

"तेज ने नाही माझी वाट पाहिली...😢तो नाही प्रेम करत माझ्यावर...मला त्याची इंगजमेंट नाही बघायची...तो सुखचा होताना मला नाही पाहायच...देवा तेजला नेहमी सुखी ठेव हा..."धरा दरीच्या टोकावर उभी राहत रडतच बोलते...

"मी मी इथून जीव देणार माझं कोणीच नाही आहे इथे...आई बाबा मी येत आहे तुमच्याकडे...😢"ती रडतच एक पाऊल डोळे बंद करून दरीच्या दिशेने टाकते...ती खाली पडणार अस दिसताच तेज तिच्याजवळ धावत जातो आणि तो तिचा हात धरून तिला मागे खेचतो...अचानक मागे खेचल्याने ती गोंधळते...डोळे उघडून पाहते तर तेज असतो...पण तिला काही कळायच्या आत तेज रागातच तिच्या एक सणसणीत 👋कानाखाली देतो...त्याने मारल्याने ती गालाला हात लावून रडू लागते...

"तुमहें ये ही करना आता हैं...😡और कुछ नहीं कर सक्ती हो तुम..."तेजप्रीत भयंकर चिडत तिला बोलतो...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
          ©®भावना सावंत(भूवि❤️)
***********************

Rate & Review

Kishore K

Kishore K 1 month ago

Pandma Afre

Pandma Afre 1 month ago

Karuna

Karuna 3 months ago

Pravina Tiwaskar

Pravina Tiwaskar 3 months ago

Anjali Shinde

Anjali Shinde 3 months ago