Premacha chaha naslela cup aani ti - 47 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४७.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४७.


रमदान/रमजान ईद स्पेशल......🤩


इस्लामी कॅलेंडर चा नववा महिना म्हणून, ईद त्यौहार भारतभर जल्लोषात साजरा केला जातो....🥳🥳 काही ठिकाणी सर्व धर्माचे लोकं जिथे वास्तव्यास आहेत किंवा एकत्र प्रेमाने रहातात...... तिथे, ईद मिळून साजरी केली जात असल्याचं, बातम्यांमध्ये आपण बघतच असतो.....😍

चला मग आता आपण आपल्या ह्या स्वीट फॅमिलीकडे येऊ या......🤩🤩

ईद साठी जे काही असतं ते सर्व त्यांच्या परंपरेने पार पाडण्यात आलं..... आता सगळे फ्रीच असणार..... मग आज सचिन आणि कलीकाच्या लग्नाची बोलणी आणि हाता लागल्या त्यांची एंगेजमेन्ट......🤩🤩🤩🥳 उरकवूनच टाकतो..... म्हणजे टाकते.....😁😁

ते काय आताच यांचं उरकवून टाकते बॉ..... मग मला वेळ मिळेल नाही मिळेल..... सांगता येत नाही..... सो.....🥴

सगळे ईद सेलिब्रेशन म्हणून, मस्त रेडी झाले.....🤩🤩🥳


🤩🤩 🤩🤩 डेकोरेशन 🤩🤩🤩🤩आपले आजी आजोबा ही काही अमिताभ बच्चन / इंकलाब श्रीवास्तव (अमिताभ बच्चन यांचं खरं नाव) आणि जया बच्चन पेक्षा कमी नाहीत ना....😁😁😜😜

जया संजय पिल्लू..... मस्त वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटो....🤩🤩


सचिन अँड कली.....🤩🤩 ॲज ऑल्वेज..... सुपर्ब.... ब्लॅक लवर दोघेही......💥🤭🤭
सल्लू अँड ऊर्वी.... सिंपल अँड स्वीट....❤️सगळ्यात महत्वाचं म्हणजे......😋😋😋😋😋 आय होप तुम्ही ओळखलं...... कमॉन यार...... इट्स डीलिशिअस सेवई अँड दहीवडे/दहिभल्ले (उत्तरेकडे म्हणतात)......😋😋😋 अँड - अँड - अँड लास्ट बट नॉट लिस्ट...... स्वीट......😍😍😍


सगळं एकदम परफेक्ट......😍🤩🤩🤩🤩

सगळे गेस्ट हळू - हळू येतीलच तोवर घरचे आले आहेत तर याची एंगेजमेंट.....😍😍😍😍

आजी : "बेटा सल्लू.......😜"

सल्लू : "हां आम्मिजी.... एक मिनट.....😜"

सचिन : "अरे क्या चल रहा हैं??"

कलिका : "सल्लू, ग्रॅण्ड मॉम.....?🙄🙄?"

जया : "वेट...... वेट.....🤭🤭"

संजय : "सब्र का फल मिठा होता हैं......😜"

सचिन : "आजोबा....??"

आजोबा : "हमें कूछ नहीं पता.....🤭🤭 हमारी सरकार से पूछो...😁🤭"

कलिका : "व्हॉट यार ग्रॅण्ड मॉम......🙄"

सगळे : "सरप्राइज.......🥳🥳🥳🥳🥳🥳"

सचिन आणि कलिका सगळे जिकडे इशारा करून, सरप्राइज म्हणतात तिकडे बघतात आणि शॉक.....🥳

कलिका : "नॅन्सी... मॉम..... पापा.....😁😁 ग्रँड मॉम..... इतकं ग्रेट सरप्राइज......😁😁"

आजी : "..😁😁👍 एन्जॉय....."

ती पळतच त्यांच्या जवळ जाते......☺️☺️

कलिका : "मिस यू नॅन्सी..... मिस यू मॉम, पापा.....☺️"

कलिकाचे पापा : "कली.... वुई डोन्ट हॅव टाईम...... जे काही असेल लवकर करा..... वुई हॅव फ्लाइट्स टूनाईट..🥴"

कलिका रागातच त्यांच्याकडे बघते.....

कलिका : "ओखे...... सो, यू हॅव टू गो..... फाईन..... गो.....😭"

ती पळतच रूममध्ये जाऊन, आतून डोअर बंद करून घेते......

सगळे तिकडे धाव घेतात......

आजी : "कली डोन्ट बेबी..... ओपन द डोअर.....🥺🥺"

आजोबा : "कलिका बेटा..... तू बाहेर ये आपण बोलूया....."

जया : "कलिका..... बाळा बाहेर ये ना......🥺"

सल्लू : "कली यार ये क्या कर रही..... जल्दी बाहर आ ना....🥺"

सचिनला तर समजत नव्हतं काय करावं.....🥺 सगळ्यांना बाजूला करत, दरवाजा धक्का देत तोडायचा प्रयत्न करतो...... बट, खूप मजबूत असल्याने, काही फायदा होत नाही....🥺

सचिन : "कली प्लीज ओपन द डोअर जान.....🥺"

कलिकाचे पापा : "कली ओपन द डोअर...... डोन्ट क्रिएट ड्रामा....😠"

नॅन्सी : "😡😡😡😡 प्रद्युम्न..... जस्ट शट योअर् माऊथ...... अरे मुलीच्या आंनादात नव्हतं इन्व्हॉल व्हायचं आलाच कशाला.....😡😡😡 अरे म्हणूनच त्या मुलीला तुमची तोंडं बघायची नसतात.....😡😡😡😡"

सगळे शॉक लागल्यासारखे नॅन्सीकडे बघतात.... कारण, नॅन्सीला असं पहिल्यांदाच इतकं रागात बघून सगळेच शॉक असतात....😟

आजी : "शांत व्हा..... आधी कली बाहेर येऊ देत..... बोलूया नंतर.... सचिन जा बाळा....🙁 तुझं ऐकेल ती....😟"

सचिन जोर - जोरात दारावर हात आदळतो.....

सचिन : "कली.... प्लिज ओपन द डोअर......😟"

साधारण सतरा मिनिटांनी......😟😟

दार उघडल्याच्या आवाजाने, सगळे काळजीने तिकडे बघतात..... मात्र तिचे पापा..... त्यांना ती अजून नाटकच करतेय असं वाटतं आणि ते तिच्या मॉमवर सारखेच ओरडत असतात.....😟

आजी सचिनच्या डाव्या खांद्यावर हात ठेवत.....

आजी : "सचिन..... गो इंसाईड..... सांभाळ तिला....😒"

सचिन : "हो आई......🙁"

तो आत जाऊन, आतून दार लावून घेतो..... ती त्याला बघून, धावतच येऊन त्याच्या मिठीत शिरते....😍😍

सचिन : "कली..... डोन्ट क्राय..... लूक ऍट मी....😒"

ती मुसमुसत त्याच्याकडे बघते..... तिचे अश्रु पुसत....😌😘 तो तिला कपाळावर किस करतो......😍 ती हलकेच स्माईल करते....🙂

सचिन : "गूड गर्ल..... चल इथे ये आता.....🙂"

दोन्ही हातांनी तिला लहान बाळासारखं बोलावून, तो तिला कुशीत घेऊन बसतो.....😍

सचिन : "कली आय डोन्ट नो..... तुझ्या पापा आणि तुझ्यात काय इश्यू आहेत..... बट, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.... आपण आयुष्यात स्वतःव्यतिरीक्त कोणाकडूनच एक्सपेक्टेशन्स ठेवायच्या नाहीत..... उद्या मला ड्युटी म्हणून, नाईट ड्युटी अलॉट करण्यात आली.... किंवा वर्कलोड मुळे वेळ देऊ शकलो नाही तर,..... आय होप असं होऊ नये.... पण, असं झालंच तर तू तितकं हॅण्डल करावं इतकीच माझी इच्छा आहे..... पण, मी अपेक्षा नाही करणार कधीच...... बिकॉज तू ही माणूस आहेस.... तुझ्या अपेक्षा माझ्याकडून स्वभाविक आहेत.... पण, त्या आपण फक्त त्यांच्याकडून ठेवायच्या ज्यांना आपली किंमत असेल.... तुझे पापा आले तेव्हा पासून बघितोय अग.... त्यांना तू कशी आहेस याचंही घेणं - देणं वाटत नाही..... आल्या पासून त्यांच्या फ्लाईट्स आहेत हेच वारंवार सांगत होते..... मग काय आम्ही रिकामटेकडे आहोत का.....😠 हे बघ कली... आपण अपेक्षा ठेऊनच जास्त दुखावतो..... म्हणून, सांगतो लग्न झाल्यावर तुझ्यावर काहीच लिमिटेशन्स नसणार तुला जे वाटेल ते करायचं..... मला वेळ नसला तर काय तू आपल्या फॅमिली सोबत जायचं..... बट, माझ्या नसण्याने प्लीज मूड स्पॉइल नाही करायचा..... किप धिज लव्हली स्माईल ऑन योअर् क्यूट लीप्स.... प्लिज..... स्माईल.....🙂"

कलिका स्माईल करते आणि त्याला गालावर किस करत, त्याच्या मिठीत शिरते....🤗🤗

सचिन : "चलायचं.....🙂"

कलिका : "नो......😑"

ती परत त्याला कवटाळते.....🤗 तो तिला गालावर किस करतो..... ती लाजते.....😌😌

😂😂 येडी ग आमची कली 😂😂

सचिन : "चल सगळे बाहेर काळजीत आहेत.....😁"

कलिका : "ओके.....😌"

ते दोघे बाहेर येतात....... सगळे हॉलमध्ये बसून असतात.....

कलिका : "नॅन्सी.... ग्रँड मॉम..... वुई आर रेडी फॉर रिंग एक्सचेंज सेरेमोनी....🙂🙂"

सल्लू : "कली आर यू ओके ना....🙁😒😒😟"

कलिका : "आय एम ऑल राईट गाईज.... 🙂🙂"

आजी : "ओके...... सो, कली अँड सच्चू गेट रेडी फॉर रिंग सेरेमोनी.....😍"

दोघे : "...😌😌"

कलिकाचे पॅरेंट्स गप एका जागी बसून असतात..... तसंही त्यांना कोणी विचारत नाही..... इतकं कोणी कसं बिझी राव.... स्वतःच्या मुलीच्या इतक्या इंपॉर्टन्ट मोमेन्ट वेळी वेळच नाही यांना...

दोघेही जाऊन मस्त चेंज करून येतात..... आधी रिंग सेरेमोनी.....💃🕺👉❤️💍❤️👈🕺💃रिंग एक्सचेंज झाल्यावर केक कटिंग...❤️नंतर मस्त दोघांचं फोटोशूट....💥📸


आता सगळे एकत्र जमतात....... आज ईद त्याचं इन्व्हिटेशन असल्यामुळे गेस्ट असतातच आणि कलिकाची फॅमिली.....

आजोबा : "पिटर नाही का आला....🙄"

नॅन्सी : "नाही ना...... प्रद्युम्न आणि त्याच जमत नाही..... हा जरा वेगळ्या बिहेविअरचा सो, तो हा गेला तिथं जाणं इग्नोर करतो..... 🥴"

आजोबा : "अच्छा...... पण, यांचा स्वभाव इतका चिडचिडा का?"

नॅन्सी : "त्याला फुकट टाईम स्पेंड करणं आवडत नाही.....🥴"

आजोबा : "पण, ही तर त्याच्या मुलीची रिंग सेरेमोनी..... हे तर लाईफचं बेस्ट मोमेन्ट असलं पाहिजे होतं त्याच्या साठी....🙄"

नॅन्सी : "हे आपल्यासाठी ना.... त्याला तर हे इंडियन्स लोकं टाईम वेस्टिंगचं वाटतात..... म्हणून, तर कलिका इथे माझ्यासोबत राहायची.... तिकडे हिचे बाकीचे कजीन्स खूप विचित्र होते...... हिच्याकडे कोणाचंच लक्ष नसायचं.... म्हणून, मग ही इकडे आली... तिकडे लोकांना कोणाचीही पडलेली नसते....😒"

आजोबा : "मग तुम्ही तर आता तिकडे शिफ्ट झालाय.... कसं मग...?"

नॅन्सी : "हो आता इथे आमच्या कलीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला इतकी प्युअर् फॅमिली भेटली सो, मी एकटी पडले असते ना.... अँड तसं ही तिकडे थोडं ते प्रॉपर्टीची प्रोसेस ही अडकली आहे.... ते सर्व सॉल्व्ह करून बघुया रिटर्न जमतंय का यायला ते....😒"

आजोबा : "ते काही नाही तुमचं सगळं झालं की, इकडेच यायचं तुम्ही....🙂 इकडे सगळे किती हॅप्पी असतात.... मी किती मिस करत असतो यांना....🤩"

नॅन्सी : "हो ते आहेच ताईंनी सगळं व्यवस्थित सांभाळलंय....☺️"

आजोबा : "म्हणून, मी नशीबवान आहे ना.....🤩"

नॅन्सी : "हो....☺️"

तिकडे फोटोशूट साठी सल्लू आवाज देतो.....

सल्लू : "आजोबा, नॅन्सी..... फॅमिली फोटोशूट....📸🤩"

सगळे जाऊन एक फॅमिली फोटो क्लिक करतात.....🤩

कलीकाचे पापा : "ओके सो.... निघतो आम्ही.....🥴"

नॅन्सी : "ओके..😑"

ते निघून जातात...... कोणी जास्त लोड घेत नाही तूम्ही ही जाऊद्या.....🥴

आजी : "अरे हे असे कसे विचित्र....🙄"

नॅन्सी : "लोकांच्या एक्स्पेक्टेशन्स स्पॉइल झाल्या की, ते दुसऱ्यांचा मूड स्पॉइल करतातच.....😒"

सगळे : "म्हणजे...?"

नॅन्सी : "त्याच्या बिझनेस पार्टनरच्या मुलाशी कलिकचं फिक्स झालेलं..... मी गेले म्हणून, बरं झालं नाहीतर नेक्स्ट मंथ तो इकडे येणार होता हिला घेऊन जायला....😒"

कलिका : "व्हॉट....😟😟"

नॅन्सी : "येस बेबी..... अँड तुझं सचिनवर किती प्रेम आहे हे बघितलं होतं मी..... फोनवर बोलताना.... सो, मी स्वतः कॅन्सल करून आले......😒"

कलिका जाऊन नॅन्सीच्या मिठीत शिरते...... सगळे तर कलिकाच्या विचाराने बेचैन असतात.... पण, आता ऑफिशिअली ती सचिनची झालीय सो नो टेन्शन ओन्ली हॅप्पीनेस वालं पेन्शन....😁😁 ते ही रोज.....😁😁😁

आजी : "सो, सचिन..... लग्न कधी करायचं..... आय मिन कधी डेट फिक्स करूया.....??"

सचिन : "तुम्हीच ठरवा आई सगळं.....😌"

आजी : "लाजतोस काय अरे.....😁😁"

आजोबा : "ओ सरकार..... लाजू द्या ना....😁"

आजी : "बरं लाजून झालं की, सांग......😁"

सचिन : "काय ओ आई....😁😁"

आजी : "ओके सो, मी अनाऊन्स करते...... पुढच्याच आठवड्यात लग्न फिक्स.....😁🤩"

सगळे : "ये.....🥳🥳🥳🥳"

आजी : "सगळे फंक्शन सोबतच होतील.... सो, नो टेन्शन..... अरेंजमेंट्स रवी बघेलच.... सो, सगळ्यांनी फक्त मूड फ्रेश ठेवून, तिकडे मस्ती मूड मध्ये राहायचं..... क्या समझे....😁"

सगळे : "..🥳🥳🥳🥳🥳"

पिल्लू : "मना तल कोनी विचानतच नायी....🥴😒"

सल्लू : "पकना रे हिला.....😁"

कलिका : "प्रिन्सेस..... यू आर चीफ गेस्ट..... तुझ्याशिवाय तर मी लग्नच करणार नाही.....😁"

पिल्लू : "सच्ची......😁"

कलिका : "सच्चू...... 😛 सच्ची.....😁"

सगळे : "...😁😁😁😁"

चला मग आपण भेटूया यांच्या प्रि-वेडींग फंक्शन मध्ये....🤩🤩🤩

घाई नका समजुत कथेची गरज म्हणून, हे लवकर उरकवून अजुन पुढे खूप काही होणार आहे सो, एन्जॉय.....🤩

.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️


Rate & Review

Radhadevi V

Radhadevi V 9 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 9 months ago