Hey, I am on Matrubharti!......................M A.in Hindi And Marathi.Languages... From Mumbai University... I write books in Marathi ....लेखक-जलदास-जलगीता. वृक्ष-वनगीता. लेखक- वृक्षदास. लेखक: श्रमदास-श्रमगीता. लेखक:अन्नदास-अन्नगीता.शिक्षणगीता. लेखक:स्वच्छतादास-स्वच्छतागीता .. निसर्गायन- लेखक:निसर्गदास. राष्ट्रशौर्यगीता-लेखक: राष्ट्रदास. आर्ट ऑफ वर्कींग. 7400217215...7083987037 ब्लाॅग.geetaofworking2020.blogspot.com ब्लॉग.artofworking-cgpawar.blogspot.com ब्लॉग.artofworking2021.blogspot.com

प्रेमाच्या चारोळ्या ५

बिनधास्त खांद्यावर मान ठेवून
डोळे मिटून घ्यायचीस
बंद डोळ्याआड बहुधा
भावी प्रेमस्वप्ने पहायचीस...

Read More

प्रेमाच्या चारोळ्या ४

तू भिऊ नकोस
लोकं प्रेमाला नेहमीच नावे ठेवतात
प्रेम करील अखंड साथ सोबत
दुसऱ्यांच्या प्रणयाला बघून लोकं अशीच जळतात...

Read More

प्रेमाच्या चारोळ्या ३

तुझ्या संकोची स्पर्शाचा
व्हायचा अंगभर लखलखाट
आठव आठव त्या वेळच्या
अफाट प्रीतीची भरभराट...

Read More

आठवणीच्या चारोळ्या २

अगदी खरं आहे, मीही झुरत होतो
त्या बेभान धुंद वयात
सध्या मी आहे जवानीत
आणि ती तशीच बहरलेल्या यौवनात...

Read More

प्रेमाच्या चारोळ्या १

ते हातात हात गुंफणं
मध्येच नखऱ्यातलं बिलगणं
हसून लाजणं आणि लाडानं हसणं
प्रेमाशपथ.... सारं सारं जीवघेणं...

Read More

आठवणीच्या चारोळ्या ११

तिच्या चेहऱ्याचे कवडसे
मनात प्रतिबिंबतात ग...
खरं सांगू ....जुन्या
आठवणी दाटतात अग...

Read More

आठवणीच्या चारोळ्या १०

दिवसभर तप्त अतितप्त होत
सूर्य रहातो वरवर चढत
थंड थंड हवेत चंद्र जागतो
रात्र रात्र जागवत...

Read More

आठवणीच्या चारोळ्या ९

रात्र भोगून झाल्यावर
चंद्र दिवसा सुस्तावतो
दिवस भोगून आल्यावर
सूर्य संध्याकाळी विझू लागतो...

Read More

आठवणीच्या चारोळ्या ८

रात्री चंद्र किरणे
तिच्या शरीराशी लगट करतात
दिवसा सूर्यकिरणे आता आमची पाळी म्हणत
तिच्या शरीराला झोंबतात...

Read More

आठवणीच्या चारोळ्या ७

नाराजीने एकदा तिचे
डोळे रुसून बसले
बेसावधपणे तिला हसवून
तिच्या ओठांनी तिला गंडवले...

Read More