एक व्यक्ती यापलिकडे माझी ओळख नाही. वाचनाची लहानपणापासून खुप आवड होती. स्वतः काहीतरी लिहावं असे सारखे वाटायचे. रोजच्या जीवनातले प्रसंग, काही आठवणी, अनुभव आणि असं जे काही मनात येते ते लिहीण्याचा थोडाफार प्रयत्न. शांत, सौम्य कोणाच्या कटकटीत न पडण्याचा स्वभाव. व्यक्त व्हावसं वाटलं म्हणून हा उपक्रम. वाचकांच्या मनात उतरू शकलो तर आनंदच आहे. कथा वाचून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. mail : desai.nilesh199@gmail.com follow on : https//www.marathistory.online Mob : 9833471147

कोरलेल्या तुझ्या भुवयांनी प्रतिप्रश्न करताना.. 

भिरभिरणार्या पापण्यांनी सगळं वातावरण स्तब्ध करताना.. 

लयबद्ध चालीनं सर्वांना आकर्षून घेताना.. 

ओठांचा चंबू करून सेल्फी काढताना.. 

अंगभर पसरलेल्या ओढणीत अलगद हात 

झाकताना.. 

पाहीलेय मी तुला.. 

असं निशब्द मला करताना..."

© https://nil199.wordpress.com

Read More