नमस्कार वाचकवर्ग. मी दिपक रिंगे मला पुस्तके वाचायला खूप आवडतात. मातृभारती वरून मला खूप साऱ्या गोष्टी वाचायला मिळाल्या. त्याच प्रेरणेतून मलासुद्धा कथा लिहिण्याची आवड रुचली. मनामध्ये खूप साऱ्या कथा पाठशिवणीचा खेल खेळतात त्यातूनच काही कथा मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला आवडतील. जर काही चुकलं असेल तर मी आशा करतो तुम्ही मला समजून घ्याल. जर तुमचं माझ्यासाठी काही संदेश किंवा सूचना असतील तर dipak.ringe@yahoo.com ह्या पत्त्यावर पाठवा.

"किस" म्हणजे काय तर

"लाडक्या परीचा" आपल्या वडलांच्या गालावरचा गोड "पापा", आणि

"लहानग्या कान्हाचा" आपल्या आईच्या गालावरचा गोड "पापा"

😍😍😍😍😍

#Kiss

Read More

किस करणे म्हणजे फक्त दोन मुलांमुलींमधला ओठांचा स्पर्श नव्हे तर त्या दोघांमधील प्रेमाचा ओळव्याचं प्रतीक.

#Kiss

Read More

संसारात आपण निर्णय घ्यायचा नाही. बायकांना घ्यायला लावायचा.😉 चुकला तर त्यांचा आवाज बंद.😋 बरोबर आला तर #क्रेडिट त्यांना मिळतं, पण काम आपलं झालेलं असतं. काहीही झालं तरी आपल्या डोक्याला कटकट नाही.
😂😂😂😂😂😂
Dedicated to all those who married
😝

Read More

कविश्रेष्ठ *'विष्णू वामन शिरवाडकर'* ऊर्फ *"कुसुमाग्रज"* यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज *'मराठी भाषा दिवस'* म्हणून साजरा केला जातो.

त्यांना विनम्र अभिवादन करून तमाम मराठी बांधवाना आणि मराठी प्रेमींना
*"मराठी भाषा दिनाच्या"*
हार्दिक शुभेच्छा !!!
❤🚩

शुभेच्छूक : दिपक रिंगे🚩🚩

Read More

Bolka Sparsh

पुढचा आपल्याला काहीच बोलत नाही म्हणून त्यालाच वेठीस धरणारी माणसं खूप असतात.

©Dipak

कधीही कुणाला
स्वतःची कमतरता
(Weakness)
सांगू नका,लोक वेळेला त्याचाच फायदा उचलतात.

-Dipak

आई नंतर मायेनं जवळ घेणारी दूसरी आई म्हणजे बहीण.😍

- Dipak

आयुष्यात आपल्यासाठी त्याग करणारी पहिली आई नंतर दुसरी म्हणजे बहीण.

-Dipak Ringe

दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका , तुम्ही जर स्वतः डोळ्यांनी पाहिलं असेल तरच तुम्हाला दुसऱ्याची पारख करण्याचा अधिकार आहे.

- Dipak Ringe

Read More