Hey, I am on Matrubharti!

एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगत

कधी हसत तर कधी रडत

कधी आनंदाने तर कधी आतुन तुटत

एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगतकधी भयभीत होऊन धडधडत

तर कधी प्रेमाची कबुली देत

आठवणींचा कप्पा साठवत

तर कधी कोणाबद्दल सल बाळगत

एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगतकधी कधी ह्दय आजारी पडत

बायपास पेसमेकर सारख्या बुडत्याला काठीचा आधार घेत जगत

पण जगण्याची आशा न सोडता लढत

एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगतअनेक स्वप्न बाळगत ती पुर्ण होण्यासाठी धडपडत

एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगतनिसर्गाच्या नियमानुसार ह्दय थांबले तर ती स्वप्न ही थांबतील

तरी ही जीवनाची स्वप्ने रंगवत

एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगत

Read More

आ गया नया साल सपने हे हज़ार हर साल की तरह ना फीके पड़े ये नये संकल्प के तार

दो दिन की दूरी से ख़त्म होगा ये साल ना जाने क्या लिखा हे अगले साल बस कैलेंडर ना बदले बदले दिन की शुरुवात सब रहे ख़ुशहालीसे यही दुआ है इस बार

Read More

ज़िन्दगी का खेल अब समझ नहीं आया हारते हारते जितने के लिए ही क्या कहते हैं जीना

वर्ष सरत आले कोरोनाची पीड़ा नाही टळली
२०२१ ला एवढेच मागणे तू घेऊन ये स्वस्थ आरोग्याची गुरूकिल्ली

वर्ष सरत आले तरी कोरोनाची पीडा नाही टळली
२०२१ कडून एवढेच मागणे घेऊन तू स्वस्थ आरोग्याची गुरुकिल्ली