maat - 4 by Ketki Shah in Marathi Moral Stories PDF

मात भाग ४

by Ketki Shah in Marathi Moral Stories

मोबाईलच्या अलार्मने रेवतीची झोप मोडली.. तो बंद करून ती एका कुशीवर झाली.. कालचा अस्वस्थपणा बहुधा तिच्या उठण्याची वाट पाहत.. उशाशीच ठाण मांडून बसला असावा.. ती जागी होताच काही सेकंदातच कालचा तो अस्वस्थपणा रेवतीला परत जाणवू लागला..ती बेडवर उठून बसली.. ...Read More