Pyar mein.. kadhi kadhi - 8 by Aniket Samudra in Marathi Love Stories PDF

प्यार मे.. कधी कधी (भाग-८)

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Love Stories

आयुष्य कध्धीच.. कुणासाठीच.. कश्यासाठीच थांबत नाही का?आपला म्हणवणारा वेळ, खरंच आपल्यासाठी असतो का?क्षुद्र.. किडुक-मिडूक भासणारा सेकंदकाटा सुध्दा आपण थांबवु शकत नाही का? दिवस भराभर पलटत होते.. नेहाचं लग्न झालं त्याच्या दुसर्‍याच दिवशी.. रविवारी.. वाटलं होतं आजचा मोकळा वेळ आपला ...Read More