Pyar mein.. kadhi kadhi - 9 by Aniket Samudra in Marathi Love Stories PDF

प्यार मे.. कधी कधी (भाग-९)

by Aniket Samudra Matrubharti Verified in Marathi Love Stories

प्रितीने पाठवलेले फोटो मी आपले सहजच नजरेखालुन घातले. मला तसंही त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. माझं लक्ष वेधुन घेतलं ते प्रितीच्या व्हॉट्स-अ‍ॅपच्या डि.पी.ने. बहुतेक घरातच काढलेला सेल्फी होता. साधा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची स्लॅक, मान काहीशी तिरपी करुन एका हाताने ...Read More