Living life ..... by Khushi Dhoke..️️️ in Marathi Poems PDF

जीवन जगताना.....

by Khushi Dhoke..️️️ Matrubharti Verified in Marathi Poems

आई.....कधी आवाज वाढवला मीत्याला घाबरतेस का ग आईदिवसरात्र काम करून,तू थकत नाही का ग "बाई..."काळजीपोटी रागवतेस मलाकाळजी करतेस हे का सांगत नाहीसराग असेल माझ्या मनात तुझापण, रागात सुद्धा उपाशी ठेवत नाहीस...घरी यायला झाला उशीर तर, फोन करतेस न राहवूनदारात ...Read More


-->