प्रेमगंध... (भाग - २९)

by Ritu Patil Matrubharti Verified in Marathi Love Stories

( आपण मागच्या भागात पाहिलं की, कुसुम सगळी संपत्ती राधिकाच्या बाबांच्या नावावर करते... या गोष्टीचा गोविंदला प्रचंड राग येतो. तो कुसुमला रागातच बोलत असतो. कुसुम त्याला घरातून बाहेर काढून टाकते... गोविंद रागातच बार मध्ये जातो... तिथे वेटरला त्याचा धक्का ...Read More