प्रेमगंध... (भाग - ३२)

by Ritu Patil Matrubharti Verified in Marathi Love Stories

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजय आपलं नदिवर राहीलेलं घड्याळ घ्यायला परत येतो... पण तिथे नारायण काका कचरा टोपलीत भरत असतात... अजयपण त्यांना मदत करत असतो. पण तिथे गोविंद आपल्या माणसांसोबत येतो... गोविंद रागातच अजयला मारायला जातो पण ...Read More