नक्षत्रांचे देणे - ११

by siddhi chavan Matrubharti Verified in Marathi Love Stories

''सावंत लीगलच्या फाइल बद्दल काय निर्णय झाला.'' किर्लोस्करांनी विषयाला हात घातला. ''ज्या मुलीने ऐनवेळी येऊन चंदीगढमध्ये प्रेझेंटेशन दिले तिच्यासोबत ती फाईल गेली आहे. दुर्दैवाने ती मुलगी आमच्या जास्त परिचयाची नसल्याने वेळ लागला आहे. तरीही आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न करत ...Read More