ॲ लि बी. - (प्रकरण १०)

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Detective stories

ॲलिबीप्रकरण १०टोपे चा सेक्रेटरी मंदार याने दारावर टकटक झाली म्हणून दार उघडले.दारात पाणिनी पटवर्धन ला बघून तो उडालाच ! “ अरे पटवर्धन तुम्ही? या आत या. काय विशेष काम काढलंत?”“ मी कोणाची नावे घेत नाही पण असं म्हंटल जातंय ...Read More