भेट तुमच्या आमच्यातल्या कृष्णाची

by Jahnavi Joshi in Marathi Short Stories

गर्दीतुन वाट काढत ती कशीबशी आत शिरली. एरवी मजेनं प्रवास करणारी ती आज शांतच होती. खरंतर तिची आतल्या आत घुसमट होत होती. एकीकडे आईबाबांना द्याव्या लागणाऱ्या कारणांची जुळवाजुळव करणं चालू होत. सामोसा.... वडा... इडली... असे आवाज आणि निरनिराळे वास ...Read More


-->