राजमाची ट्रेक आणि काजवा महोत्सव-एक दुग्ध शर्करा योग.. 

by Dr.Swati More in Marathi Travel stories

मार्च महिना सुरू झाला. प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारा, घरातून बाहेर पडणंही नको नकोसं वाटत होतं..माझं मन मात्र दुसऱ्याच गोष्टीमुळे अस्वस्थ झालं होतं. "महाराष्ट्र देशा" ग्रुपवरती नेहमी प्रमाणे ट्रेकच्या जाहिराती येत होत्या..त्यातील काही ट्रेक तर आम्हा दोघांचे ड्रीम ट्रेक ...Read More