राबता - अ क्रेझी लव्ह... - 1

by Bhagyashree Parab Matrubharti Verified in Marathi Love Stories

एक मुलगी एका मोठ्या बिल्डिंग च्या विसाव्या मजल्यावर खिडकीजवळ उभी राहून बाहेरचा नजारा बघत होती... चेहऱ्यावर निर्विकार भाव होते , ती काय विचार करत आहे काहीच समजत नव्हतं.... एकटक बाहेर बघत होती...तेवढ्यात तिच्या कंबरेवर भारदस्त हाताचा विळखा जाणवला तस ...Read More