अंकिलेश - एक प्रेमकथा - 4

by Nitin More Matrubharti Verified in Marathi Love Stories

४ @ डाॅ. सुरेंद्र गावस्कर अंकिता माझी एकुलती एक. लाडकी. हुशार ही. मेडिकलला ॲडमिशन घेताना सगळे टाॅपर्स केईएम मध्ये पळतात. मी म्हटले, स्टीक टू अवर ओन इन्स्टिट्यूट. नथिंग डुईंग. त्यात तिच्यावर लक्ष राहिल हा ॲडिशनल विचार होता. अंकिता तशी ...Read More