स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 6

by Pradnya Jadhav Matrubharti Verified in Marathi Love Stories

डॅडा." तिच्या कापऱ्या आणि लहान,रडवेला आवाज पाहून त्याच लक्ष तीच्याकडे गेलं....ती कोणत्याही क्षणी रडून देइल इतके मीराचे डोळे काठोकाठ भरले होते... त्याने दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं आणि मीराला उचलून मांडीवर घेतल." सॉरी प्रिन्सेस.... डॅडाने तुला घाबरवल ना...परत ...Read More