सकारात्मक दृष्टीकोनाची जादू...

by Anuja Kulkarni in Marathi Magazine

आयुष्याकडे पाहण्याचा कल जर सकारात्मक असेल तर कोणत्याही परिस्थितीचा खंबीरपणे सामना करता येऊ शकतो. नेहमीच सकारात्मक विचार करत राहिलो तर आयुष्याची ब्राईट साईड दिसते आणि आशावादी बनतो.