Detective Gautam in Marathi Adventure Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | डीटेक्टीव गौतम - संपूर्ण

डीटेक्टीव गौतम - संपूर्ण

डिटेक्टीव गौतम

अनुजा कुलकर्णी


© COPYRIGHTS

This book is copyrighted content of the concerned author as well as Matrubharti.

Matrubharti has exclusive digital publishing rights of this book.

Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.

Matrubharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.


पार्ट 1

नेहा आणि गौतम दोघ एकाच कॉलेज मधले... कॉलेज च्या शेवटच्या वर्षी गौतम नी नेहा ला प्रपोज केल.. नेहानी सुद्धा त्याला होकार दिला! प्रपोज केल्यावर गौतम नी नेहा ला बरीच प्रॉमिसेस दिली. लग्न झाल्यावर गौतम तिला खूप वेळ द्यायचा पण लग्नाच्या काही वषार्ंनीच गौतम कामात इतका बिझी झाला कि नेहाला द्यायला त्याच्याकडे अजिबातच वेळ राहिला नाही...त्यानी दिलेली प्रॉमिसेस हवेत विरून गेली! गौतम सतत कामात बिझी आणि घरी आल्यावर पण आपल्याला अजिबातच वेळ देत नाही हे सहन न होऊन नेहा एक दिवस गौतमशी चिडूनच बोलायला लागलीए

ष्काय रे गौतम...तुला माझ्यासाठी वेळ राहिलाच नाहिये आता... अॉफिस मधून आलास तरी तुझ्या डोळ्‌यासमोर सतत लॅपटॉप असतो. काम असाल कि तुझ लग्न झालाय हे सुद्धा विसरतोस. तुला एक बायको आहे आणि तिला वेळ दिला पाहिजे हे तुझ्या लक्षात आहे का आय डाउट! हल्ली मला अस वाटतए तुझ माझ्यावरच प्रेम आटलय... प्रपोज करतांना तू मला किती प्रॉमिसेस दिली होतीस! आता त्यातलं एकही प्रॉमिस पाळत नाहीयेस!ष् नेहा च्या बोलण्यातून तिचा संताप व्यक्त होत होता. ती खूप वैतागली होती आणि सरळ सरळ गौतम वर डाफरत बोलायला लागली..

ष्अस काही नाही ग... हल्ली काम वाढ़लय ग खुप...पैसे हवे तर मग काम कराव लागणारच नाघ् आणि प्रेम कस आटेल.. तुझ्यावर माझ मनापासून प्रेम आहे!ष् गौतम ला नेहा चिडली आहे हे लक्षात येत होत पण तरीही तो शांत राहून बोलला.

ष्हो काघ्ष् उपहासाने नेहा बोललीए ष्प्रेम आहे तर ते तुझ्या वागण्यातून का नाही दिसतघ् तू सारखा कामातच बिझी असतोस! आणि कामाच बोलत असशील तरए मी काय घरी बसलेली असतेघ्श् थोड आवाक होऊन नेहा बोलली.. श्काम मला पण असत ना...पण मी तुझ्यासाठी वेळ काढ़ते नाघ् लग्ना आधी तुला मला द्यायला किती वेळ असायचा... आणि तुला आठवत नसेल पण तू मला प्रॉमिस केल होतस कि तू नेहमीच मला वेळ देशील.... पण आता तुला मला द्यायला अजिबातच वेळ नाहीच.....ष्

ष्वेळेच म्हणशील तर काम खूप वाढ़लय... डेडलाईन्स असतात.. तुला माहिती आहेच! काम वेळेत पूरन करावाच लागत! आणि आता पोस्ट वाढ़ली आहे त्यामुळे जबाबदारी सुद्धा! तुला माहित नाही माझ तुझ्यावर किती प्रेम आहे! तुझी खात्री कशी होईल सांग! लेट मी थिंक.ष् गौतम नी थोडा विचार केला. ष्मला एक आयडिया सुचली आहे! मॅडमएहया शनिवारी आपण दोघ बाहेर जाऊ... पूर्ण दिवस एकत्र घालवू! तू म्हणशील ते करू! फक्त तू आणि मी... तुला हव ते आणि हव तसा दिवस घालवू! तू ठरव शनिवारचा प्लॅन! मग तर चिडणार नाहीस नाघ् आणि हे नक्की...पण आता काम करुदे प्लीज....ष् नेहाच मन राखायला गौतम म्हणाला

ष्ओह.. ग्रेट!!ष् गौतम च बोलण ऐकून नेहाचा मूड बदलला. ष्पण नक्की... ओकेघ् आयत्यावेळी काही कारण देऊ नकोस!ष्

ष्नक्की नेहा... आता खरच काम करुदे.. काम झाल नाही तर रात्री पयर्ंत बसाव लागेल...ष्

ष्ओक... तू कर काम! रात्री काम ठेऊ नकोस! रात्री जागून उगाच तुझी ॲसिडीटी वाढ़ायची... तू लवकरात लवकर काम पूर्ण कर! आणि मी ठरवते काय करायचं शनिवारी!ष्

ष्ओके.. तू कर मस्त प्लॅन कर!ष् गौतम इतक बोलला आणि परत कामाला लागला...

गौतम च बोलण ऐकून नेहा खुश झाली आणि गौतम ला एकत्र वेळ घालवण्यासाठी मनवायला ती यशस्वी झाली होती. तिनी सगळ आधीपासूनच ठरवलं होत! तिनी ठरवल्याप्रमाणे ती शनिवारची नाटकाची तिकीट काढ़ायला बाहेर पडली.३ तिला नाटकाची तिकीट मिळाली...आणि तिनी सगळा प्लॅन ठरवला...सकाळ भर शॉपिंग मग नाटक. त्यानंतर बाहेरच लंच आणि नंतर संध्याकाळी फिरून डिनर! नेहा नी सगळ प्लॅनिंग केल.. बर्‌याच दिवसांनी ती पूर्ण वेळ ती गौतम बरोबर राहणार होती...नुसत्या विचारनीच ती इतकी खुश झाली आणि शनिवारची वाट पाहायला लागली...

'''

पार्ट २

शनिवार उजाडला.. शनिवारी सुद्धा गौतम काम करत बसला होता.... नेहा नी त्याला चहा दिला.. नेहा त्याच्याजवळ आली आणि लाडात म्हणाली...

ष्गौतमएलक्षात आहे ना आज पूर्ण दिवस तू माझ्याबरोबर राहणार आहेस... मी पूर्ण दिवसाच प्लॅनिंग केल आहे.. आज किती तरी दिवसांनी पूर्ण दिवस आपण एकमेकांसोबत असणार!! आय ॲम सो एक्सायटेड!!ष्

गौतम नी नेहाच बोलण ऐकून घेतलं... पण त्यानी नेहाला काही उत्तर दिल नाही! गौतम काही बोलत नाहीये हे पाहून नेहा परत बोलायला लागलीए

ष्काय झालघ् आवरायला लाग कि.... आळशीपणा नको करूस! प्लीज!ष्

ष्नेहा...माझ नीट ऐकून घे! आणि प्लीझ चिडू नकोस!!!ष्

ष्मी का चिडेनघ् मी तर आज खूप खुश आहे...

ष्तू ऐक तर..ष्

ष्बोल.. आणि आवरायला लाग..ष्

ष्नेहाए आय ॲम वेरी सॉरी ग..आज अचानक अजेर्ंट काम आलय....आज काम झाल्याशिवाय कुठेही जाता येणार नाही मला...ष्

ष्कायघ् तू मला चेष्टा करतोयसघ् आपल सगळ आधीच ठरलं होत ना काही झाल तरी आपण एकत्र वेळ घालवणार आहोतघ्घ् आता कारण देऊ नकोस रे...तू मला प्रॉमिस केल होतास की आज पूर्ण दिवस तू माझ्याबरोबर राहणार...धिस इज नॉट फेअर...ष्नेहा चा मूड आणि सूर एकदम बदलला..

ष्प्रॉमिस केल होत पण काम आल्यावर काय करणार...आत्ता मेल पाहील आणि काम आलेलं होत... आणि अजेर्ंट काम आहे! मग काम अर्धवट कस सोडू ग...यु नो आय कांट डू दॅट... तू सुद्धा नोकरी करतेस.. तुला माहिती असेलच किए काम वेळेत व्हायलाच लागत!ष्

ष्मी नाटकाची तिकीटं काढ़ली होती ना रे..लाइन मधे उभ राहून तिकीटं काढ़ली होती...आणि नाऊ यु आर सेयिंगएयु कांट कम...घ् आणि तू अजून कोणाला सांगू शकत नाहीस का कामघ् अस थोडीच आहे.. कि कंपनी मध्ये तू एकटाच काम कातोस.. ष् नेहा थोडी खट्टू झाली. तिला अजिबात वाटल न्हवत आज गौतम ला काम येईल आणि त्याला येत येणार नाही...

ष्सॉरी ग नेहा! समजून घे न थोड! ते काम महत्वाच आहे! कोणालाही सांगू शकत नाही! पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे... चूक झालेली चालणार नाही.. तू अस कर नाए आजच्या दिवस तुझ्या एखाद्या फ्रेंड बरोबर जा ना प्लीज...आपण नंतर एकत्र वेळ घालवू...ष्

ष्ठीके.....ष् नेहा इतकच बोलली आणि नेहा डाफरत स्वयपाक घरात निघून गेली. मनातून नेहा खूप चिडली पण तिनी काही बोलण्याच टाळल...नेहा चा मूड एकदम खराब झाला...ती गौतम शी काही बोलली नाही... पण तिच गौतम वर मनापासून प्रेम होतए त्यामुळे तिनी त्याच्यासाठी सगळा स्वयपाक करून ठेवला.. पण तिनी ठरवलं होतए काहीही झाल तरी आपण ठरवलेलं करायचाच! ठरल्याप्रमाणे दुपारी नाटकाला गेली...एकटीच!

नेहा नाटकाला गेली खरी पण तिची नाटक पाहायची अजिबात इच्छा न्हवती...ती नाट्यगृहाच्या बाहेर उभी राहिली.... तिला असाही वाटत होत कि गौतम नी तिची मजा केली आणि तो नाटकाला नक्की येणार! ती गौतम च्या येण्याची वाट पाहत होती.. चुकून त्याचा मेसेज आलाय का ते पाहण्यासाठी तिनी पर्स मधून मोबाईल बाहेर काढ़ला! म्हणून ती गौतम चा मेसेज आलाय का ते मान खाली घालून पाहत होती.... नेहा किती तरी वेळ मोबाईलकडे नुसती पाहत होती! तितक्यात समोरून एक गोराएहॅण्डसम मुलगा तिच्याशी बोलायला आला.. तिच त्याच्याकडे पण लक्ष न्हवत. तो मुलगा बोलायला लागला..

ष्हाय..तुमच्या कडे एक जास्तीच तिकीट आहेघ् असेल तर प्लीज देऊ शकाल...डबल रेट नीही घेऊ शकतो मी तिकीट..पण मला नाटक पाहायचच आहे... बरेच दिवस ठरवतोय पण हे नाटक नेहमीच हाऊस फुलं आहे.. तुम्ही एकट्याच उभ्या आहात आणि मला वाटल कोणाची तरी वाट पाहतायत पण कोणी आल नाहीये म्हणून मला वाटल मे बी एखाद तिकीट मिळून जाईल!ष्

नेहा गौतमच्या मेसेज ची वाट पाहत मोबाईल पाहत होती...त्या मुलाच्या बोलण्यानी तिची तंद्री गेली पण ती गौतम च्या विचारात इतकी हरवून गेली होती कि कोणाशी बोलतोय त्याच तिला भानही न्हवत! ती त्याच्याकडे पाहत बोलत होती पण त्याच्याशी बोलतांना आपण कोणाशी बोलतोय ह्याकडे नेहाच अजिबात लक्ष न्हवत..

श्अ...तिकीट आहे... घ्या तिकीट आणि मला पैसे हि नकोत..श् निर्विकारपणे नेहानी उत्तर दिल..

त्या मुलानी एक क्षण नेहा ला निरखून पाहिलं आणि तो जोरजोरात हसायला लागला..

श्का हसतायघ्श् नेहा आश्यर्यचकित झाली. ती तिच्या विचारात इतकी मग्न झाली होती कि तिला कोण बोलतोय हे कळलंच नाही!!

श्नेहा...लक्ष कुठे आहे तुझघ् आणि तू अजिबातच बदलली नाहीयेस ग..श्

श्तुम्हाला माझ नाव कस माहितघ् तुम्ही मला ओळखता काघ्श् नेहा स्वताच्या विचारातून बाहेर आली न्हवती आणि तिला आपण कोणाशी बोलतोय हे कळल न्हवत!

श्तुम्हीघ् तू काय बोलती आहेस नेहाघ् तुझी तब्येत ठीके नाघ् आणि तुझ लक्ष आहे कुठेघ्श्

श्अ..अ.. माहित नाही!श् ती एकदम भानावर आली आणि बोलायला लागली... श्रोहित...तूघ् भारतात कधी आलासघ् तू तर अमेरिकेत होतास नाघ्श् तिच्या चेहर्‌यावर आश्यर्य आणि हसू आल..

श्थॅंक गॉड... तुला आठवलं.. आणि तू काय बोलत होतीसघ् तुम्हाला माझ नाव कस माहितघ् हाहा! तुझ बोलण ऐकून मला तर वाटल तू मला विसरून गेलीस कि काय! हाहा... हो मी अमेरिकेत राहत होतो पण आता कंटाळा आला अमेरिकेत राहून.. आपल्या देशाची आठवण आली आणि भारतात आलोय.. आता परत जायचा काही प्लॅन नाही...श्

श्ग्रेट.... ए चल नाटक चालू होईल... नाटक बघून हॉटेल मध्ये जाऊन बोलू.. तुला हॉटेल मध्ये यायला वेळ आहे नाघ्श्

श्हो हो! आहे कि वेळ... आज शनिवार आहे! शनिवारी नो काम! आज निवांत आहे.. नाटक पाहून हॉटेल मध्ये जाऊन बोलू..श्

दोघ नाटक पाहायला नाट्यगृहात शिरले.. नाटक संपल आणि रोहित खुश होऊन बोलायला लागला...

श्थॅंक्स नेहा..नाटक एकदम मस्त होत!! मला बरेच दिवस हे नाटक पाहायचं होत... पण तिकीट मिळत न्हवत. आज तू भेटलीस आणि फुकटात तिकीट देखील मिळाल...... हाहा..श्

श्हाहा... तिकीट फुकटात दिल पण अस समजू नकोस कि हॉटेल चे पैसे तुझ्याकडून घेणार नाही..आणि आधी मला थोडी शॉपिंग करायचीये! येशील माझ्याबरोबरघ्श्

श्हो का नाहीघ् मी कंजूस अजिबातच नाहीये! हॉटेल चे पैसे मी देईन! आणि मस्त शॉपिंग करू..मला पण शॉपिंग करायचीये पण एकट्याला कंटाळा येतो शॉपिंग करत हिंडायला म्हणून मी अॉनलाइन शॉपिंग करतो..तोंडासमोर लॅपटॉप ठेवून शॉपिंग करायची! हव ते सगळ मिळत पण त्यात खर्‌या शॉपिंग ची मजा कुठे येतेघ् विंडो शॉपिंग तर कित्येक वर्ष केली नाहीये! बर झाल आज तू भेटलीस... बर्‌याच दिवसांनी दुकानात जाऊन खरेदी करणारे! एएसांगायचं राहील गए नाटक मस्त होत..श्

इतक बोलून दोघ एका दुकानात शिरले.... दोघांनी मनसोक्त शॉपिंग केल आणि नेहा एकदम खुश झाली... तिला खुश पाहून रोहित बोलायला लागला.

श्वा..मस्त शॉपिंग झाली.. आणि नेहा तुझा शॉपिंग चा पेशंस कसला आहे! किती दुकानात गेलीस! मी दमलो... हाहा! आता कुठेतरी जाऊन खाऊ...मला जाम भूक लागलीये!श्

श्मी काहीच शॉपिंग नाही केली! खरच तू दमलास काघ्ष्

ष्गम्मत करतोय ग... आज बर्‌याच दिवसांनी कोणाबरोबर शॉपिंग करायला इतका हिंडलो... मजा आली!ष्

ष्ओह.. मला वाटल खरच दमलास! हाहा! हो... मला पण भूक लागलीये.. कुठे जायचंघ्श् नेहा म्हणाली

श्तू सांग..तिथे जाऊ!श्

श्ए पण हॉटेल मध्ये तू मला खायला घालायचं आहेस..विसरू नकोस! हाहाश्

श्देईन कि... आय टोल्ड युएमी काही तुझ्यासारखा कंजूस नाहीये! हाहा! हॉटेल कोणत सांगितलच नाहीस! मीच सांगतो आता...तुझ कॉलेज पासूनच आवडत हॉटेल... तिथेच जाऊश्

श्मी कंजूसघ् ओह माय गॉड... हाहा! आहेच मी तशी कंजूस.. तू मला चांगलच ओळखतोस! आणि वॉव.. माझ आवडत हॉटेल...तिथेच जाऊ.. मी पंजाबी खाईन! तूघ्श्

ष्मला काहीही चालत.. म्हणजे सगळच आवडत!ष्

दोघ हॉटेल मध्ये गेले...त्यांनी अॉर्डर दिली आणि त्यांच्या गप्पा पुन्हा चालू झाल्या...

श्आता बोलू निवांत... आज कसला योगायोग झाल आणि आपण भेटलो! तुला घाई नाहीये ना घरी जायचीघ् ए तू अजून लग्न नाही केलस का रेघ्श्

श् हो ना... कसला योगायोग! मला कल्पनाही न्हवती कि तू अशी अचानक भेटशील! आणि ते हि इतक्या वषार्ंनी! आणि घाईघ् नो नो... मला नाही घाई घरी जायची.. माझी कोणी वाट पाहत नसत घरी... आणि लग्नघ्घ् नो नो...लग्न नाही केल! हाहा!श्

श्तुला रिया आवडत होती नाघ् मगघ्श्

श्हाहा.. हो रिया आवडत होती! पण कॉलेज संपल आणि ती कुठेतरी गायब झाली... कुठे गेली काही पत्ताच नाही.. नंतर मी कामात इतका बिझी झालो.. अमेरिकेत गेलो... तिथे पण बराच काम असायचं आणि मग वेळ नाही मिळाला तिला शोधायला.. तिनीही माझ्याशी काही संपर्क ठेवला नाही! आणि नंतर दुसर्‌या कोणाशी लग्न करावस वाटलच नाही... काम हेच माझ आयुष्य झाल...श्

श्ओह..तू अमेरिकेत गेलास आणि आपलाही काही संपर्क राहिलाच नाही...रिया आपल्या कॉलेज मध्ये न्हवती.. सो एकदा भेटलो नंतर आमचा काही संपर्क नाही तिच्याशी.. तू अमेरिकेत किती वर्ष होतास रेघ्श्

श्अमेरिकेतघ् होतो कि ५—७ वर्ष! आधी तिथलं आयुष्य च्नाग्ल वाटल पण नंतर आठवण यायला लागली इथली! सो आलो परत! आणि इट्‌स ओके अग.. आता मी रिया बद्दल विचारही करत नाही.. ज्या गोष्टी हातात नाहीत त्याचा विचार कशाला करायचाघ् आणि तो विषय आत्ता नकोच ग! बाकी तू बोल! कशी आहेसघ् काय खरच योगायोग आहे बघ... आपण इतके वर्षात संपर्कात न्हवतो आणि आज अचानक भेटलो... आणि नाट्यगृहात भेटलो! तुझ्याकडून मला तिकीट देखील मिळाल.. हे नाटक मला पाहायचंच होत.. बाकी गौतम साहेब का नाही आलेघ् कुठे आहे तोघ्श्

श्मी मस्त.. आणि नाही काढ़त तो विषय.. मला वाटलेलं तुम्ही दोघ एकत्र आहात...म्हणून विचारलं! गौतम ना...तो फार बिझी आहे अरे.. त्याच्या कंपनी मध्ये तो एकटाच कामाचा आहे! हाहा!ष् नेहा उपहासानी हसली.. ष्मला द्यायला त्याच्याकडे वेळच नाही.. आधी आम्ही किती हिंडायचो एकत्र! पिक्चरए नाटकए शॉपिंग..... पण आता तो माझ्यासाठी एक दिवस सुद्धा काढ़ू शकत नाही! मी मध्ये त्याला झापल म्हणून आज पूर्ण दिवस एकत्र घालवायच ठरवलेलं.. तो हो हि म्हणाला होता पण सकाळी त्याला काम आल आणि साहेव म्हणाले मी नाही येऊ शकत! मी काही बोलले नाही पण मी खूप हर्ट झाले... कामाला महत्वाच आहे.. सारखा तर काम करत असतो..थोडा वेळ माझ्यासाठी काढ़ायला नको त्यानीघ्श् खात खात नेहा बोलली..

श्ओह.. तुला वेळ देत नाही गौतमघ् चुकीच वागतोय गौतम... मी त्याच्याशी बोलू काघ् मला त्याचा नंबर दे... चांगल झापतो!श्

श्हाहा.. तू आणि गौतमला झापणारघ् कामाच बोलत बसाल दोघ.. मी काय तुला आज नवीन ओळखते काघ् मला माहितीये तुला पण काम किती प्रिय आहे... सो तू काही बोलूच नकोस..श्

श्हाहाहा..श् रोहित हसू आवरत बोलला..श्पण त्यानी वेळ दिला पाहिजे तुला.. रिया माझ्याबरोबर असती तर कामामधून मी तिला नक्की वेळ दिला असता..श्

श्ओह.. गुड गुड! झाप गौतम ला पण आत्ता नको! मला माझा मूड स्पॉईल करायचा नाहीये! एए तू आता जॉब करणार कि बिझिनेस चालू करणारेस स्वताचाघ्श्

श्काही दिवस जॉब करेन मग मात्र स्वताचा बिझिनेस... इतक काम करायचं तर ते स्वतासाठी का नाहीघ्श्

श्वा.. मला तुझी पार्टनर कर बिझनेस मध्ये.. मला पण जॉब चा कंटाळा आलाय..श्

श्भारी आयडिया नेहा! आपण दोघ मिळून बिझिनेस चालू करू शकतो..श्

श्विचार करून ठेव कोणता बिझिनेस... आणि आता घरी जाऊ! किती वाजलेत बघ..श्

श्हो ग..तुझ्याशी गप्पा मारतांना वेळ कसा गेला कळलच नाही!श्

श्येस येस.. तुला भेटून मस्त वाटतय.. गौतम आला नाही नाटकाला म्हणून माझा मूड पूर्ण बिघडला होता पण आता मूड परत फ्रेश झाला.. आता इथेच आहेस नाघ् आपण भेटत जाऊ..श्

श्हो हो!! आता मी आहे.. तुझा मूड कधी खराब झाला तर लगेच मला फोन किंवा मेसेज करत जा... मी आता इथेच राहणार.. सो कधीही भेटू शकतो.. म्हणजे अॉफिस च्या वेळा सोडून ह... पण अॉफिस मध्ये कधीही फोन कर... तुझा फोन नक्की घेईन!श् हसत रोहित बोलला३

श्आता मला एकही चिंता नाहीच.. माझी सगळी चिंता मिटली.. तू माझा लहानपणीपासूनचा मित्र आहेस.. आपण शिक्षण सुद्धा एकत्रच केल... नंतर तू अमेरिकेत गेलास आणि आपला संपर्क राहिला नाही... पण आता आपण भेटत राहू.. मी माझ्या जवळच्या मित्राल मिस करत होते... मनातल सांगायला कोणीतरी हव नाघ् आणि तेव्हाच तू भेटलास... मस्त!!!श्

श्चलो मॅडम...निघूया का आताघ् घड्याळ पहा.... लेट झालाय.. गौतम साहेब काळजी करत बसतील... हाहाश्

श्तो कश्याला करेल काळजी.. तो बिझी असेल त्याच्या कामात.. जस काही जगात तो एकटाच काम करतो..श् नेहा चिडून बोलली३

श्नेहा...मूड कशाला खराब करतेसघ् त्याला करू दे काम.. आणि आपण मस्त हिंडत जाऊ!श् रोहित मिश्किलपणे म्हणाला..

श्गुड आयडिया रे रोहित!! त्याला करू दे काम.. खरच आपण दोघच हिंडत जाऊ... ह्यापुढ़े मी त्याला विचारणार पण नाही येतोस का.. लेट हिम एन्जॉय हिज वर्क!श्

श्हाहा.. बाय द वेएतू कशी आलीयेसघ्श्

श्रिक्षा.. का रेघ्श्

श्आता घरी कशी जाणारघ्श्

श्काय प्रश्न आहे रोहित!!! रिक्षा नी आले म्हणजे रिक्षानीच जाणार ना..श्

श्ओह..हो कि! हाहा! आणि नको नको... इतक्या रात्री एकटी रिक्षानी जाऊ नकोस... मी सोडतो तुला.... ओकेघ्श्

श्तू सोडतोसघ् बर झाल... बाय द वेएबिल मागवायच का तुला अजून काही खायचयघ्श्

श्अजून खायचं काघ् मी कोण वाटलो तुला... तू होतील म्हणून गप्पा मारता मारता जरा जास्तीच खाल्ल. आता रात्री व्यायाम करावा लागेल..श्

श्ओह हो... व्यायामघ् ह... वॉव! तू अजूनही इतका हेल्थ कॉन्शियस आहेसघ्श्

श्मग.. काय वाटल तुला..... तसही मला बराच वेळ असतो.. शॉपिंग साठी हिंडण नसत नाही... लॅपटॉप वरून १० मिनिट मध्ये शॉपिंग होत! वेळ वाचतो! हाहा! लग्न न केल्याचा फायदा यु सी... आणि मला व्यायाम करायला आवडतो.. फिट राहायचं.. मग आपलच आपल्याला चांगल वाटल..श्

श्भारी.. तू इतका व्यायाम करतोस.. आणि गौतम अजिबात व्यायम करत नाही... व्यायामाला घरी सायकल पण आणलीये.. पण इन मीन २ दिवस व्यायाम केला असेल त्यानी... नंतर नो व्यायाम! नव्याचे नऊ दिवस! मी त्याला सांगत होतेए उगाच कश्याला घेतोयस सायकलघ् पण त्यानी ठरवलं होत म्हणे कि तो रोज व्यायाम करणार! हाहा! त्याचा व्यायाम बंद झाला आणि तो वापरत नाही मग काहीतरी वापर म्हणून मी तिचा वापर मी कपडे घालायला करते पाऊसाळ्‌यात... हाहा!श्

श्हाहाहा... गुड १! म्हणजे उपयोग तर होतोय ना सायकल चा.. आयडिया मस्त आहे सायकल वर कपडे घालायची!श्

श्हाहा... चलो आता बिल देऊन निघू.. खूपच उशीर झालाय! आजचा दिवस वाटलेलं त्यापेक्षा मस्त गेला.. अॉल थॅंक्स टू यु रोहित!!!श्

श्ओह.. माय प्लेजर नेहा!!श्

श्चलो आता मला सोड.. बाय द वेए तुझा फोन नंबर दे..श्

श्हाहा...विसरलोच.. नाहीतर परत योगायोगानी भेटायची वाट पाहायला लागली असती..श्

दोघांनी नंबर शेअर केले आणि रोहित नी त्याच्या महागड्या गाडीतून नेहा ला घरी सोडलं... नेहा गाडीतून उतरली आणि रोहित ला म्हणालीए

श्येतोस का घरीघ् गौतम ला भेट.. मी मस्त कॉफी करते..श्

श्नेक्स्ट टाइम नक्की येईन.. आता उशीर झालाय खूप.. तू काळजी घे आणि फोन करत जा.. आपण नियमित भेटत जाऊ आता.. आणि गौतम शी माझ्याबद्दल काहीही बोलू नकोस! कळलघ् त्याला कधीतरी सरप्राइज देऊ! आधीच सांगितलं तर मजा नाही येणार! आम्ही इतक्या वषार्ंनी भेटणार ते थ्रिलिंग झाल पाहिजे!श्

श्ओके.. नाही सांगत गौतम ला तू भेटला होतास! पण अस का म्हणालासघ् मला नाही कळल कसल थ्रिलघ् पण ठीके... तू म्हणालास न मग नाही सांगत गौतम ला कि आज तुला भेटले! आणि आज घरी येत नाहीयेस पण पुढ़च्या वेळी नक्की यायचं घरी.. घर नवीन घेतलय आणि मी सजवलय.. ते पाहायला यायचं आहेस..श्

श्ओके.. नक्की! गुड नाइट.. भेटूच...श्

श्गुड नाइट.. आणि थॅंक्स परत एकदा!श्

श्परत एकदा यु आर वेलकम नेहा!!श्

दोघ जोरजोरात बोलत होते आणि त्याच्या बोलण्यानी गौतम बाल्कनी मध्ये आला...त्यानी पाहिलं नेहा हात हलवत कोणाला तरी बाय करतीये.. त्याला कोण आहे ते दिसलं नाही पण तो बैचौन झाला...नेहा गाणी गुणगुणत दारापाशी आली.. आणि तिनी बेल वाजवली.. गौतमनी दार उघडल.. नेहा आता आली आणि सोफ्यावर बसली..

श्प्लीज मला पाणी देतोस का गौतमघ्श्

श्हो..श् इतकच बोलून गौतम पाणी आणायला निघून गेला३

श्हे घे पाणी.. कस होत नाटकघ्श् त्याला नाटकाबद्दल विचारण्यात अजिबात रस न्हवता... त्याला नेहाला कोणी सोडलं हे विचारण्यात रस होता पण त्यानी लगेचच तो प्रश्न विचारण टाळल..

श्नाटक मस्त होत... तू मिस केलस चांगल नाटक! करत बैस तू फक्त काम... बाकी काही आयुष्य नाहीचे न तुला...श् शांतपणे पाण्याच्या एक एक घोट घेत आणि गौतम ला टोचत नेहा बोलली..

श्टोमणे समजतायत ह नेहा! आणि तुला यायला इतका लेट का झाला गघ् मी तर किती वेळ वाट पाहत होतो तुझी... माझ काम संध्याकाळीच आवरलं आणि मी विचार करत होतो आपण दोघ रात्री बाहेर गेलो असतो जेवायला पण तुझा पत्ताच नाही... मी तुला फोन केला होता..पण फोन बंद असा मेसेज येत होता.. आणि नंतर मी टीवी पाहत बसलो..श्

श्माझी वाट पाहत होतासघ् वा.. बायको आहे ह्याची आठवण आहे म्हणजे... काही नाही अरे... थोड शॉपिंग केल आणि हॉटेल मध्ये गेलेले... आणि फोन चालू होता कि.... रेंज नसेल मे बी!श्

श्ओह... शॉपिंग केल आणि हॉटेल मध्ये गेलेलीसघ् एकटीचघ्श् कुतूहलाने गौतम ने तिला विचारलं.

श्ए गौतमएमी आता दमली आहे खूप...तुझ्याशी उद्या बोलते! आता झोप पण येतीये!श् गौतम जेवला का नाही तेही न विचारता नेहा झोपायला गेली..

इतक बोलून नेहा झोपायला गेली.. गौतमनी जेवण केल न्हवत. नेहानी त्याबद्द्‌दल काही विचारलं पण नाही ह्याच त्याला दुख झाल.. त्यानी फक्त दुध पिल आणि तो बेडरूम मध्ये शिरला.. त्यानी नेहा शी बोलायला तिच्याकडे पाहिलं पण नेहा गाढ़ झोपली होती.. गौतम झोपायला लागला..पण नेहाला कोणी सोडलं असेल आणि ती कोणाबरोबर कोण असेल ह्या विचारांनी तो अस्वस्थ झाला आणि त्याची झोप पुरती उडाली..

'''

पार्ट 3

दोन दिवसांनी सकाळी गौतम नी नेहाकडे शनिवार रात्रीचा विषय काढ़ला.. तो ब्रेकफास्ट करतांना बोलायला लागला..

श्नेहा....शनिवारी तू कोणाबरोबर आलीस ग रात्रीघ् तुला कोणी सोडलं गाडीतूनघ्श्

श्का रे.. इतकी का चिंता वाटतीये तुला माझीघ् इतर वेळी ब्रेकफास्ट करतांनाही तुझ्या तोंडासमोर लॅपटॉप असतो... तुझ सगळ लक्ष तिथेच असत.. आणि आज काय झालघ् माझ्याशी बोलायला वेळ कसा काय मिळालाघ् काम नाहीये वाटतघ्श् शनिवारी तो तिच्या बरोबर आला नाही म्हणून नेहा चिडली होती..नेहा चिडून म्हणाली..

गौतम ला जाणवलं नेहा चिडलीये आणि ती नीट बोलणार नाही...म्हणून त्यानी हि शेवटचा घास खाल्ला आणि पाणी पिऊन तो अॉफिस ला जायला निघाला...

श्चाललास अॉफिस लाघ् संध्याकाळी कधी येणारघ्श् नेहानी निर्विकारपणे प्रश्न केला..

श्काम असेल त्यावर अवलंबून आहे.. काम लवकर झाल तर येईन लवकर!श्

श्ओके.. बाय!श्

गौतम अॉफिस ला गेला आणि नेहा पण कामाला जायची तयारी करायला लागली..नेहा अॉफिस मध्ये गेली.. पण गौतम शी नीट बोललो नाही ह्या गोष्टीच तिला दुख होत आणि ती कामात लक्ष केंद्रित करू शकली नाही... तिनी फोन उचलला आणि गौतम चा फोन डायल केला पण तिला काय वाटल कोण जाणे तिनी गौतम ला लावलेला फोन बंद केला आणि रोहित ला फोन लावला..

रोहित नी लगेच फोन उचलला आणि तो बोलायला लागला..

श्हॅलो नेहा...श्

श्लगेच उचललास फोन..श्

श्मी फोन उचलायला कधी वेळ लावत नाही...बोल आत्ता कसा फोन केलासघ्श्

श्असच अरे.. आज जरा फ्रेश वाटत नाहीये...श्

श्का गघ् काय झालघ् गौतमशी भांडलीस काघ्श्

श्नाही रे... भांडले नाही! पण बोललेच नाही..तो विचारात होता शनिवारी कोणाबरोबर आलीस गाडीतूनघ्श्

श्तू काही नाही सांगितलसघ् आणि गौतम अस्वस्थ झालाघ्श्

श्हो..मी काहीच नाही बोलले... उलट त्याला सुनावलं आज कसा वेळ मिळाला बोलायला...इतर वेळी पाहिलाही वेळ नसतो आणि आज चौकशीघ् तो लगेच अॉफिस ला निघून गेला... परवा रात्री पण तो अवस्थ वाटला पण मी काही बोललेच नाही...श्

श्मस्त...श् फोन वर बोलतांना रोहित चा आवाज बदलला आणि उत्साहानी बोलला..

श्काय मस्तघ् मला वाईट वाटतंय रे... मी फोन लाऊन बोलू त्याच्याशीघ्श्

श्नको..काही गरज नाहीये! आत्ता काही बोलू नकोस!श्

श्म्हणजे.. का नको बोलू त्याच्याशीघ् नीट सांग रे.. कोड्यात नको बोलूस अस..श्

श्अग म्हणजे त्यानी तुला खूप गृहीत धरलय.. त्याला वाटत होत कि तुझ्या आयुष्यात फक्त तोच आणि तोच आहे आणि आता त्याला अशी शंका येतीये कि त्याच्याशिवाय तुझ्या आयुष्यात कोणीतरी आलय... आणि हि गोष्ट त्याला सहन होत नाहीये! आणि तो अस्वस्थ झालाय..श् रोहित काहीतरी क्लिक झाल्यासारखा उत्साहानी बोलला..

श्पण अस काहीच नाहीये... माझ्या आयुष्यात त्याच्या शिवाय कोणी आल नाहीये! आय लव हिम..श्

श्हो हो..मला माहितीये ते... पण त्याला शंका येतीये तर त्याच्या शंकेला खत पाणी घालू आपण... मग त्याला जाणवेल तू त्याच्यासाठी कामापेक्षा जास्त महत्वाची आहेस... त्याला जाणवेल आपण तुला वेळ दिला पाहिजे!! एकदा त्याला अस वाटल कि तू त्याच्यापासून दूर जातीयेस कि तो आपोआप सरळ होईल...श्

श्पण हे वागण चुकीच आहे रोहित.. खोट वागू मीघ्श्

श्काही चुकीच नाहीये.. तू संध्याकाळी भेट मला.. आपल्या नेहमीच्या हॉटेल मध्ये ८ला भेटू आणि निवांत बोलू.. आणि गौतम ला फोन करू नकोस...त्यानी फोन केला तर त्याच्याशी नेहमीसारखी बोलू नकोस.. आता मी जरा काम करतो.. श्

श्का रेघ् अस काघ् तो माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय पण मी त्याला दाद देताच नाहीये...श्

श्तू फक्त माझ ऐक.. अस वागल्याशिवाय त्याचे डोळे उघडणार नाहीत.. आणि त्याला त्याची चूक कळणार नाही!श्

श्ओके..ठीके... पण अवघड आहे रे! तू सांगतो आहेस म्हणून करते! आणि तुझ्याशी बोलून बर वाटतंय.. भेटू संध्याकाळी.. बाय आणि टेक केअर!श् नेहा नी इतक बोलून फोन बंद केला आणि ती कामाला लागली.. तितक्यात तिचा फोन वाजला..तिनी फोन वर नाव पाहिलं.. गौतम चा फोन पाहून ती खुश झाली पण तिला रोहित नी सांगितलेलं आठवलं.. आणि तिनी लगेच फोन घेतला नाही! जरा वेळानी परत गौतम नी नेहाला फोन केला..ह्यावेळी मात्र नेहानी फोन घेतला.. गौतम बोलायला लागला...

श्आज फोन नाही केलासघ्श्

श्वेळ नाही मिळालाश् नेहा नी गौतम ला उत्तर दिल..

श्तू फोन केला नाहीस म्हणून मी फोन केला तेव्हा फोन घेतला नाहीस! कुठे होतीसघ् मी तुझ्या फोन ची वाट पाहत होतो! खूप वेळ वाट पहिली पण तू फोन केला नाहीस मग मीच केला पण तू फोन घेतलाच नाहीस!श्

श्तू फोन केला होतासघ् मिस झाला असेल...श् नेहा बोलली.. श्कामात होते! आणि आज चक्क तू फोन केलासघ् आज बरा वेळ झाला...श् रोहित च्या सल्ल्याप्रमाणे नेहा गौतम शी तुटक बोलली..

श्काय ग नेहा... अस काय वागती आहेसघ्घ् मी २ दिवसांपासून पाहतोय..तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस! काय झालयघ्श् गौतमच्या बोलण्यातून नेहाला अस्वस्थता जाणवत होती पण तरीही रोहित नी सांगितल्याप्रमाणे ती हुरळून गेली नाही!

श्मी काय केलाय रेघ् नेहमी तुला खूप काम असत.. आज मला काम आहे! आणि दर वेळी मी फोन करते पण त्यातल्या किती वेळा तू फोन घेतोसघ् आणि फोन घेतला नाही म्हणून किती वेळा परत फोन लावतोस मलाघ्श्

नेहाच बोलण ऐकून गौतम एकदम शांत झाला... त्याला आपण किती चुकीच वागत होतो ह्याची जाणीव झाली..त्याच्याकडे नेहाच्या प्रश्नाला उत्तर न्हवते म्हणून त्यानी विषय बदलला आणि तो म्हणालाए

श्आज संध्याकाळी बाहेर जायचं का जेवायलाघ्श्

श्नो रे... माझा प्लॅन आधीच ठरलाय! नंतर कधीतरी जाऊ... आता काम आहे सो रात्री मी घरी आल्यावर बोलू... आणि होएरात्री वाट पाहू नकोस! किती वेळ लागेल माहिती नाही.. तू जेवून घे... ठेवते फोन...श्

श्ओके.. कोणाबरोबर जाणारघ्श् गौतम नी नेहाला प्रश्न विचारला... पण नेहानी त्याच बोलण ऐकायच्या आधीच फोन बंद केला..

गौतम पुन्हा अस्वस्थ झाला. नेहमी भरभरून बोलणारी नेहा ह्यावेळी मात्र अगदीच तुटक बोलत होती.. ती एकदम बदलली हे लक्षात आल्यावर त्याच्या मनात सारखे तिचेच विचार घोळायला लागले..

'''

पार्ट 4

ठरल्याप्रमाणे रोहित आणि नेहा हॉटेल मध्ये भेटले.. दोघांनी खायची अॉर्डर दिली आणि रोहित बोलायला लागला..

श्काय म्हणतायत गौतम साहेबघ् तुझ वागण पाहून कसा रीॲक्ट झाला गौतमघ्श्

श्तू आधी सांग रोहित अस वागायला का सांगितलास तू मलाघ् माझ्यासाठी गौतम शी तुटक वागण खूप अवघड होत..श्

श्सांगतो... ऐकए गौतम ला आत्ता काम महत्वाच वाटतंय..म्हणजे तू महत्वाची आहेस त्याच्यासाठी पण काम आणि तुझ्यात तो कामाला जास्ती महत्व देतो... बरोबरघ्श्

श्हो.. यु आर राइट रोहित! पण मी अस तुटक बोलण्यानी तो बदलेल अस वाटतंय तुलाघ्श्

श्नक्की सुधारेल तो आणि तुला वेळ देइल.. यु ट्रस्ट मीघ्श्

श्येस येस.. आय ट्रस्ट यु.. आता सांग पुढ़े कायघ्श्

श्आपण असच भेटत जाऊ मधे मधे आणि तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर.. तो तुला खोदून विचारेल कोणाबरोबर जातेस पण तू काहीही उत्तर देऊ नकोस..श्

श्ओके.. अस केल्यानी तुला वाटतंय तो नीट वागायला लागेल आणि कामाबरोबर मलाही वेळ देईलघ्श्

श्नक्की.. आय नो हिम! तो अस्वस्थ झाला कारण त्याच्याशिवाय कोणाबरोबर तू बाहेर जाऊन आलीस...तू खुश होतीस..तू त्याला मिस केल नाहीस..त्याची तुला आठवणही आली नाही आणि तुला गाडीतून कोणीतरी दुसर सोडतय हि गोष्ट त्याला सहन होत नाहीये. तू त्याच्यापासून दूर जातीयेस ती गोष्ट त्याला सहन होणार नाही आणि तो अस का झाल ह्याचा विचार करत बसेल आणि त्याला कळेल तो कुठे चुकतोय!श्

श्बघू....अस झाल तर खरच मस्त! खूप नाही पण थोडा वेळ त्यानी आम्हा दोघांसाठी काढ़ला पाहिजे नाघ्श्

श्नक्की काढ़ेल तो वेळ... बाकी बोल...काम कस चालूयेघ्श्

श्काम मस्त.. आणि तू सेट झालास का भारतातघ् अमेरिकेची आठवण येतीयेघ्श्

श्हाहा... तू अस विचारती आहेस कि मी मुळचा अमेरिकन आहे आणि आता भारतात आलोय राहायला... तू न फार गम्मत करतेस! सेट काय व्हायचघ् मी इथे लहानाचा मोठा झालो... मला इथे राहायला सवय कसली हवीघ्श्

श्हाहा..गुड वन! पण मी विचारलं काम सेट झाल का.... पण विसरलेच... तुम्हाला काम असल्याशी मतलब..कुठे आहे त्यानी काय फरक पडणार!श्

श्करेक्ट.. चलो आता निघू.. आणि तू हाल हवाल देत जा गौतम चे.. त्याला त्याची चूक दाखवूनच मी निवांत बसणारे!श्

श्हाहाहा... तुला भेटून तुझ्याशी बोलून मी एकदम फ्रेश होते.... लहानपणीचे मित्र नेहमीच आस पास राहिले पाहिजेत...श्

श्इतक कौतुकघ् हाहा...असच भेटू परत! तू काळजी घे...श्

श्तू पण.. एएआज पण सोडतोस घरीघ्श्

श्हो..का नाही..मला काय प्रॉब्लेम तुला घरी सोडायला..श्

श्आज जरा उशीर झालाय आणि रिक्षा नी जायचा कंटाळा आलाय..श्

श्आपण भेटलो कि तूला मीच सोडत जाइन.. डोंट वरी!श्

हॉटेल च बिल देऊन दोघ बाहेर पडले... रोहितनी नेहाला घरी सोडलं... महागड्या गाडीतून नेहा खाली उतरली आणि रोहित शी बोलत बसली! नेहाची वाट पाहत गौतम बाल्कनी मधेच बसला होता.. नेहाचा आवाज आला आणि त्यानी पाहिलं परत नेहा कोणाला तरी हात हलवत बाय करत होती.. त्याचं बोलण झाल आणि ती गाडी निघून गेली.. गाडीत कोण बसलल ते गौतम ला दिसल नाही.. ह्यावेळी मात्र तो घाबरलाच.. नेहानी कोणाशीतरी अफेअर केल असेल अशी शंका गौतमच्या मनात आली..

नेहानी बेल वाजवली..त्यानी धावत जाऊन दार उघडल..

श्आलीस नेहा.. किती वेळ ग! मी तुझी वाट पाहत होतो.. बाल्कनी मधेच बसलो होतो...श् गौतमचा सूर बदलला...त्याला नेहाला आपल्यासमोर पाहून हायस वाटल... श्इतका उशीर का झालाघ् मी वाट पाहत होतो तुझी.. तू आधी कधी इतक्या लेट बाहेर नाही हिंडायचीस.. मला टेन्शन आल होत!श्

श्टेन्शन काय घेतोस... मी काय लहान मुलगी आहे काघ् मी स्वताची काळजी घेऊ शकते... आणि आज इतकी काळजीनी चौकशी का करतोयसघ् आधी तर कधी तुला माझ्याशी दोन शब्द बोलायलाही वेळ नसायचा.. आता काय झाल एकदमघ्श्

श्अस काही न्हवत ग.. यु नोएकाम किती असत.. काम आल कि काम झाल्याशिवाय मला चौन पडत नाही.. म्हणून तुला वेळ देऊ शकत नाही...श्

श्तू कर काम... आता मला पण किती वेळ तुझ्या बरोबर मिळेल सांगता येत नाही.. आणि आता डोंट वरी! मी तुझ्या सारख मागे लागणार नाही...मला वेळ देएवेळ दे! मला माहितीये काम महत्वाच..श् खोट हसू चेहर्‌यावर आणत नेहा बोलली..

श्ओके...श् नेहा इतकी कशी बदलली असा विचार करत गौतम बसून राहिला.. राहून न राहवून त्याला नेहाला कोणी सोडल त्याचा विचार यायला लागला...त्याला वाटल लगेच विचारून टाकाव कि तुझ अफेअर आहे का..पण ते त्यानी नेहाला ते विचारण टाळल..आणि बेड वर आडवा झाला..त्यानी नेहाकडे पाहिलं.. त्याला तिच्याशी बोलायचं होत पण नेहा पडल्या पडल्या झोपून गेली होती..

'''

पार्ट 5

बरेच दिवस झाले पण नेहा गौतमशी भरभरून बोलत न्हवती. आठवड्यातून एक दिवस तरी ती बाहेर जेवायला जात होती आणि प्रत्येकवेळी तिला सोडायला आलिशान गाडीतून कोणीतरी येत होत.. गौतम च कामात लक्ष लागेनास झाल.. त्याच्या मनात सारखे नेहा आणि तिला कोण घरी सोडताय तेच विचार येत होते.. शेवटी त्यानी ठरवलंए आता नेहाला तुझ काय चालूये हे डायरेक्ट विचारायचं.. त्यांनी ठरवलं तिला लंच ला हॉटेल मध्ये घेऊन जायचं आणि सगळ स्पष्ट बोलायचं.. तो नेहाशी बोलायला स्वयपाकघरात गेला आणि तिच्याशी बोलायला लागलाए

श्नेहा.. आज रविवार!! जेवण घरी नको करायला.. आपण दुपारी बाहेर जाऊ जेवायला..श्

श्का रेघ् एकदम तुला माझ्याबरोबर लंच ला का यायचयघ्श्

श्आता स्पष्ट सांगतो.. मी बरेच दिवस पाहतोय पण तू मला टाळती आहेस.. तुझ्या मनात काय आहे ते मला जाणून घ्यायचय..श्

श्अस अचानक नाही येऊ शकत रे.. जरा वेळानी फायनल करू..श् नेहा ला गौतम च बोलण अनपेक्षित होत...त्याला काय उत्तर द्यायचं हे कळल नाही.. गौतम च्या प्रश्नांनी ती भांबावून गेली.. आणि तिनी गौतम ला लगेच उत्तर दिल नाही...

श्ठीके.. तुझ अजून काही ठरलं नसेल तर जाऊ आपण.. तू सांग!श् इतक बोलून गौतम बाहेर गेला..

गौतमच डायरेक्ट बोलन ऐकून खर तर नेहा भांबावून गेली..त्याला काय उत्तर द्यायचं हे तिला कळल नाही... पण तिला रोहितनी सांगितलेलं आठवलं कि कधी गरज लागेल तेव्हा फक्त मला फोन किंवा मेसेज कर!! तिनी रोहित ला मेसेज केला आणि विचारलं काय करूए गौतम बरोबर जाऊ का नको.. तिला लगेच उत्तर आल

श्लगेच हो म्हणू नकोस.. त्याला तुझ्याबरोबर वेळ घालवायला वाट पाहू दे.. आपण भेटू लंच ला..श्

लगेचच आलेल्या गौतमच्या उत्तरानी नेहाला हायस वाटल.. ती बाहेर आली आणि तिनी गौतम ला सांगितलंए

श्पुढ़च्यावेळी जाऊ आपण गौतम.. आज नाही जमणारे.. मला लंच ला बाहेर जायचय...श्

श्कोणाबरोबरघ् मैत्रिणीघ्श् नेहा काही सांगतीये का ते पाहायला गौतमनी नेहाला प्रश्न केला..

श्हो..श् तुटक उत्तर देत नेहा बोलली...काय उत्तर द्यायचं गौतम ला ह्या विचारात ती फक्त हो म्हणाली आणि बेडरूम मध्ये निघून गेली..

गौतम ला जाणवलं.. तिला कोणीतरी कस वागायचं शिकवतय! कुठेतरी पाणी मुरत आहे.. त्याला काहीतरी विचित्र वाटल.... त्यानी ह्या गोष्टीचा छडा लावायचं ठरवलं... त्यानी डिटेक्टीव्हव च्या रोल मध्ये जायचं ठरवलं...

नेहा आवरून लंच साठी बाहेर पडली... गौतमनीही तिला काही प्रश्न विचारायचं टाळल.. त्यानी ठरवलं हळूच नेहा च्या मागे जाऊन ती कोणाला भेटते ते पहायचं.. आणि तिच्या मागोमाग गौतमही बाहेर पडला.. नेहालाही काही शंका आली नाही.. नेहा एका हॉटेल मध्ये शिरली... तिथे तिचा मित्र तिची वाट पाहतच होता.. गौतमनी एक चांगली जागा पहिली आणि तिथे तो लपून बसला.. त्याला नेहा कोणाबरोबर बोलतीये ते दिसत न्हवत पण त्याला आवाज ओळखीचा वाटला...जरा वेळानी नेहा आणि तो अनोळखी माणूस उठला.. गौतम त्याचा चेहरा पाहण्याची वाट पाहत होता.. आणि सुदैवानी त्याला अनोळखी व्यक्तीचा चेहरा दिसला... त्यानी पाहिलं आणि त्याल हसू आवरता आल नाही..पण आलेलं हसू दाबत तो शांत बसून राहिला... त्यानी पाहिलं नेहा चा मित्र दुसरा कोणी नसून रोहित होता! नेहा रोहित बरोबर हिंडती आहे हे बघून त्याला हायस वाटल... त्याच सगळ टेन्शन गेल... रोहित आणि तो एकाच कॉलेजचे असल्यामुळे तो रोहित ला नीट ओळखत होता.. आणि रोहित नेहा चा फक्त लहानपणीचा मित्र आहे हे त्याला चांगलच माहित होत.. त्याला रिया बद्दलही माहित होत सो त्याच पूर्ण टेन्शन गेल... त्याला कळल आपल्याला धडा शिकवायला नेहा आणि रोहित नाटक करतायत.. त्याला वाटत होत त्याप्रमाणे ह्या सगळ्‌या प्लॅन चा मास्टरमाइंड रोहित होता!! पण ह्या सगळ्‌या प्रकारामुळे त्याला त्याची चूक कळली...आणि त्यानी आपली चूक सुधारून नेहाला वेळ द्यायचं ठरवलं... त्याला वाटले तेव्हाच दोघांसमोर जाऊन बोलाव पण त्यानी कंट्रोल केला.. आणि तातडीन घरी गेला... जरा वेळानी नेहा घरी आली.. गौतमच्या चेहर्‌यावर हसू येत होत पण ते लपवत तो बोलायला लागला...

श्काय म्हणतायत मैत्रिणीघ्श् गौतमनी नेहा ला विचारलं..

श्मैत्रिणी नाही...एकच मैत्रीण होती रे..श्

श्ओह..काय म्हणतीये तीघ् मी तिला ओळखतोघ्श्

श्ती मस्त आहे.. आणि तू तिला नाही ओळखत... ती माझी लहानपणीची मैत्रीण आहे..श्

श्ओह.. ओके..चल आता काम करतो!श् गौतम ला हसू येत होत पण तो हसला नाही...आणि तो काम करायला गेला..त्यानी ठरवलं थोडे अजून दिवस नेहाला आणि रोहित ला नाटक चालू ठेऊ दे..

'''

पार्ट 6

गौतम ला सगळ कळल्यामुळे तो निवांत झाला..एक दिवस तो बाहेर गेला असतांना त्याला रिया दिसली... ती एकटीच होती आणि तो तिच्याशी बोलायला गेला..

श्रिया..श्

रियानी मागे वळून पाहिलं...

श्हाय...गौतम नाघ् रोहित चा कॉलेज चा मित्रघ्घ्श्

श्हो हो...मी रोहित चा मित्र! तुला बरोबर आठवलं.. कशी आहेसघ् आणि कुठे होतीसघ्ष्

ष्मी ठीक... तू आणि नेहा कसे आहातघ्ष्

ष्आम्ही दोघे मस्त...ष्

ष्ग्रेट!ष्

ष्एएतुला वेळ आहे का बोलायलाघ् वेळ असेल तर आपण कुठेतरी जाऊन बोललो तर चालेलघ्ण्ण्ण्श्

श्हो आहे वेळ! आपण समोरच्या हॉटेल मध्ये जाऊन बोलू! ठीकेघ् मग निवांत बोलता येईल!ष्

ष्चालेल..ष्

दोघ हॉटेल मध्ये गेले.. गौतम नी अॉर्डर दिली आणि दोघ बोलायला लागलेए

ष्काय चालूये सध्याघ्ष्

ष्जॉब चालूये.. बाय द वेए रोहित च सध्या काय चालूयेघ् काही कल्पनाघ्श्

श्रोहित कुठे आहे म्हणजेघ् तुम्ही लग्न नाही केल काघ्श् गौतमनी रियाला प्रश्न केला..

श्नाही केल आम्ही लग्न... मोठी स्टोरी आहे.. आम्हाला काही कारणांनी विदेशात जाव लागल... कोणालाच कल्पना देता आली नाही! म्हणजे एका रात्रीतच ठरलं सगळ सो... रोहित शी बोलायला पण वेळ नाही मिळाला.. किती वर्ष झाली... आम्ही एकमेकांशी बोललो पण नाहीयोत! मी मागच्या वर्षी भारतात आले आणि मला वाटल नाही रोहित अजून माझ्यासाठी थांबला असेल.. म्हणजे मला वाटतंय त्याच लग्न पण झाल असेल!श्

श्ओह.. तुम्ही लग्न नाही केलात! आणि डोंट वरी! मला वाटतंय रोहित नी कोणाशी लग्न केल नाहीये! तो मला मागे एकदा बोलला होताए मी लग्न करेन तर रिया शीच! आणि लग्न केल नाहीये म्हणूनच रोहित ला निवांत वेळ आहे आणि तो नेहाला मदत करतोय..श्

श्म्हणजेघ् नीट सांग जरा...श्

श्सांगतो.. मी कामात खूप बिझी असतो.. त्यामुळे नेहाला वेळ देता येत नाही.. नेहा माझ्यावर चूप चिडली होती! आणि तेव्हाच नेहा आणि रोहित भेटले असावेत! नेहाला रोहित कुठे भेटला माहित नाही.. ते भेटले आणि माझे डोळे उघडायला त्यांनी प्लॅन केला...मला जरा असुरक्षित वाटेल आणि मी नेहाला वेळ देईन.. मोस्टली हि आयडिया रोहित चीच असेल.. रोहित ची आयडिया वर्क झाली आणि मी बैचेन झालो जेव्हा मला वाटल ती कोणाबरोबर तरी हिंडती आहे... नेहा कोणाबरोबर तरी हिंडती आहे हे मला सहन झाल नाही...आणि मी बदललो... नेहा ला वेळ द्यायचा प्रयत्न करायला लागलो पण तिनी माझ्याकडे दुर्लक्ष केल! मग परवा मी डिटेक्टीव्हव होऊन सगळा शोध लावला कोणाबरोबर हिंडतीये नेहा.. हाहा! मला जेव्हा खर कळल तोपयर्ंत मला माझी चूक तर कळली होती आणि दोघांचा प्लॅन आहे हे हि कळल!!! आणि आज तू भेटलीस..श्

श्हाहाहा.. रोहितचाच प्लॅन असेल नक्की.. आता तू काय करणारेसघ्श्

श्वाट पाहतोय दोघांना पकडायची...आणि रोहित ला तू भेटून सरप्राईज दे..बाय द वेए तू लग्न केलसघ्श्

श्नाही केल मी लग्न...पण रोहित नी लग्न केलाय का कस कळणार तुलाघ्श्

श्रोहितनी लग्न नक्की केल नाहीये.. आय नो हिम!! हि लवज यु! आणि त्यानी लग्न केल नाहीये हे कळायचा सोप्पा मार्ग म्हणजे तो नेहाला इतका वेळ देतो.. लग्न केल असत तर इतका वेळ नक्कीच दिला नसता त्यानी नेहाला.....मोस्टली तो एकटाच आहे.. सो यु डोंट वरी!श्

श्अस असेल तर भारी... म्हणजे मी फायनलि भेटणार रोहितला... मी कॉलेज संपल्यावर भारताबाहेर गेले.. मी म्हणजे आम्ही सगळेच.. घाई झाली आणि कोणाशी संपर्क करता आला नाही.. आणि नंतर माझा रोहितशीही काही संपर्क राहिलाच नाही..त्यानीही कधी संपर्क करायचा प्रयत्न केला नाही.. मला वाटल त्यानी लग्न केल असेल आणि तो मला विसरला सुधा असेल...म्हणून मग मी पण त्याचा शोध घ्यायचं टाळाल.. उगाच दुख व्हायचं त्याला दुसर्‌या कोणाबरोबर पाहून..ष्

श्ओह.. तू पण रोईत ला काही संपर्क नी केलास.. मला वाटतंय त्याला सुद्धा हेच वाटल असेल तुझ लग्न झाल असेल म्हणून त्यानी सुद्धा तुला संपर्क नाही केला... पण आता भेटाल....सो डोंट वरी!! तू तुझा फोन नो देऊन ठेव.. मी आता नेहावर लक्ष ठेऊन असतो नेहमी... पुढ़च्यावेळी दोघ भेटतील तेव्हा त्यांना पकडू.. आणि तुही भेट रोहित ला.. मी तुला फोन करून बोलावून घेईन..श्

श्ओके.. गुड आयडिया!!श् दोघांनी फोन नंबर शेअर केले...

'''

पार्ट 7

एका रविवारी...नेहा गौतम शी बोलायला लागलीए

श्काय करणारेस आजघ्श्

श्नो नो..आपण आज बाहेर जाऊन शकत नाही.. माझा प्लॅन ठरलाय..श् नेहा काही बोलायच्या आत गौतम नकार देऊन मोकळा झाला....

श्ठीके..श् नेहा जरा हिरमुसली... आणि गौतमच्या मनात आनंदाच्या उकळ्‌या फुटायला लागल्या...

गौतम आपल्याकडे लक्ष देत नाहीये अस ला वाटायला लागल...नेहाला जाणवलंएआपण जरा जास्तीच ताणल...आणि ती अस्वस्थ झाली.. तिनी लगेच रोहित ला फोन करून भेटायच ठरवलं... रोहित ला नेहा चा सूर बदल्याच जाणवलं..

नेहा आणि रोहित भेटले.. नेहा जरा चिडलेली होती..

श्रोहित..चुकीचा सल्ला दिलास तू मला... आज मी गौतम ला म्हणल आज काय प्लॅन तर त्यानी लगेच सांगून टाकल तो बाहेर जाणारे..त्याला वेळ नाहीये! त्यानी माझ बोलण ऐकून पण घेतलं नाही! मध्ये तो किती वेळा म्हणला होता...आपण बाहेर जाऊ एकत्र... एकत्र वेळ घालवू पण तुझ ऐकून मी त्याच्याशी नीट बोलले पण नाही.. सगळा तुझा सल्ला होता..श् रोहित वर डाफरत नेहा बोलली..

श्अस कस झाल एकदम.. माझा प्लॅन असा फ्लॉप झालाच कसा.. एए गौतम ला कळल नसेल ना.. तू ज्याच्याबरोबर हिंडती आहेस तो मी आहे... मी आहे हे कळल्यावर तो एकदम निवांत झाला असेल... त्याला माहितीये आय लव रिया! मी अमेरिकेत जायच्या आधी आम्ही बोललो होतो तेव्हा बोलता बोलता मी त्याला सांगितलं होत..आय ओन्ली लव रिया! अजून कोणाचा मी विचारही करू शकत नाही...पण त्याला मी भारतात आलोय हे कस कळलघ्श्

श्शक्यता आहे त्याला मी तुझ्याबरोबर हिंडती आहे हे कळल असेल पण त्याला हे कस कळल असेलघ् मी तर त्याला तुझ्या बद्दल काहीच सांगितलं न्हवत..श्

श्हाहा... नेहाए तू गौतम ला बावळट समजू नकोस अजिबात! तो खूप हुशार आहे.. आणि बघू.. १—२ दिवसात तो कसा वागतोय.. नाहीतर मी भेटून त्याला सांगेन सगळ..आणि झापेनही!! आता नाटकावर बंद काट्याची वेळ आली आहे.श्

श्ओके..श् नेहा तिच्या विचारात गुंग होऊन बसली होती आणि रोहित पण जरा विचार करत होता!

तितक्यात कोणीतरी रोहित ला हाक मारली.. आपल्याला कोण हाक मारतय हे बघायला तो वळला... आणि आवाक झाला..

श्रिया...श् रियाला बरेच वषार्ंनी पाहून रोहित खुश झाला.. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्तू इथे कशीघ् कुठे होतीस इतके दिवसघ् आणि न सांगता कुठे गेली होतीस..श् रोहित नी प्रश्ना वर प्रश्न विचारायला सुरु केल....

श्सांगते सांगते सगळ सांगते! आधी आय हॅव अ सरप्राईज फॉर नेहा!श्

श्अरे वा.. मला भेटलीस आणि नेहाला सरप्राईज!!श् रोहित म्हणाला..

श्हो...श्

तितक्यात मागून गौतम आला... आणि तो हसायला लागले..

श्नेहा..ष् गौतम बोलला.

गौतम ला पाहून नेहाच्या चेहर्‌यावरचा रंग उडाला.

ष्तुझी आणि रोहित ची कल्पना चांगली होती.. पण तू विसरलीस.. मला डिटेक्टीव्ह च्या भूमिकेत जायला आवडत.. माझ्यात एक डिटेक्टीव्ह लपलेला आहे..श् हसत गौतम बोलला..

श्हाहा.. ओह..म्हणजे तुला कळल होत..मी तुला सरळ करायला रोहित च्या मदतीनी हा सगळा प्लॅन केला होता पण प्लॅन आमच्यावरच उलटवलास तू.. एएपण तुला कस कळलघ् मी रोहित बरोबर होतेघ्श् नेहा ला गौतम च कौतुक वाटल आणि ती बोलली..

श्आधी मी अस्वस्थ झालो होतो तू कोणाबरोबर तरी हिंडती आहेस हे बघून.. पण मी विचार केला तो कोण आहे हे तरी पाहू!!! परवा मी तुझ्या मागे आलो होतो... तुला माहिती नाहीयेएमी कॉलेज मध्ये असतांना खूप डिटेक्टीव्हवची पुस्तक वाचायचो... त्याचा फायदा झाला! मी तुला फॉलो केल आणि बघितलं रोहित बरोबर होतीस.. खोदा पहाड निकला चुहा तस झाल! हाहा!! रोहित म्हणल्यावर माझ सगळ टेन्शन गेल..आणि मी निवांत झालो... पण मी निवांत झालो आणि तू अस्वस्थ झालीस... हाहाहा!ष्

ष्ओह.. अस झाल तर!!ष् गौतम च बोलण ऐकून नेहा ला अपराधी वाटत होत...

ष्हो हो.. मी शोध लावला मग मला शांत वाटल... मी खर तर घाबरलोच होते. मला वाटल होत तू दुसया कोणाबरोबर तरी हिंडती आहेस आणि माझ्या पासून दूर जातेस का काय... पण मला खात्री होतीए तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस... तरीही मनात शंकेची पाल तर चुकचुकली होतीच! आणि आता झालेल्या गोष्टीबद्दल बोलायला नको प्लीज!.. मी माझी चूक मान्य करतो! आय ॲम वेरी सॉरी नेहा.. मी तुला अजिबातच वेळ द्यायचो नाही... सारख काम काम आणि काम करायचो..माझी चूक खरच मान्य करतोय... कामाबरोबर आपल आयुष्य आहेच कि हे मी विसरलो होतो... आता शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी नो काम! आणि हो.. अॉफिस मधून घरी आलो कि शक्यतो तुझा बरोबरच घालवेन वेळ... फक्त कधीतरी काम असेल तर समजून घे! जमेल तितका वेळ तुझ्यासाठी देईन...श्

ष्चला गौतम ला चूक कळलीए मला रिया परत भेटली.. आता चोघ एक नवी सुरवात करू! झालेल्या गोष्टी सोडून देऊन बर का... आणि गौतमए आय होपए तू माझ्यावर चिडला नाहीयेस! पण मला अजून काही सुचलंच नाही सो मी नेहाला तुला टाळायची कल्पना सांगितली!!ष्

ष्नो नो रोहित... उलट तुला मनापासून थॅंक्यू आहे! तुझ्यामुळेच तर आम्ही परत जवळ आलो आणि मला कळलए नाती कामापेक्षा किती महत्वाची आहेत.. आता तू आणि रिया बरोबर आहात हे तर अजूनच छान झाल!!!ष्

ष्हाहा... ज्याचा शेवट गोड ते सगळच गोड!ष् नेहा खुश झाली! आणि गौतम च बोलण ऐकून नेहा गोड हसली... रोहित आणि नेहाचा प्लॅन फ्लॉप झाला पण त्याच दोघांनाही वाईट वाटल न्हवत! गौतम ला त्याची चूक कळली त्यातच सार आल होत! आता गौतम नेहाला नीट वेळ देणार ह्याची खात्री रोहित आणि नेहा ह्या दोघांना झाली होती. रोहितही रियाला बर्‌याच वषार्ंनी भेटून खुश झाला.. आणि चौघ गप्पा गोष्टी करण्यात गुंग झाले!

'''

Rate & Review

Sudhir Gavhane

Sudhir Gavhane 12 months ago

Vedant Narsikar
Priya Rane

Priya Rane 1 year ago

Dilip Yeole

Dilip Yeole 2 years ago

ASHWINI

ASHWINI 2 years ago