तू अशीच जवळ रहावी...24 (अंतिम) in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी...24 (अंतिम)

तू अशीच जवळ रहावी...24 (अंतिम)

मागील भागात:-


         भावना चिडलेली असते जयवर...जय डॉक्टरला बोलावून तिच्या प्रेग्नन्सीची खात्री करतो...नंतर त्याला कळते ती प्रेग्नंट आहे हे...तो तिला मनवण्याचा प्रयत्न करतो...शेवटी खूप प्रयत्न केल्यावर ती तिचा राग सोडते...सगळं आधीसारखं होतच असत की ती झोपल्या जागी गायब होते...हा प्रकार सीसिटीव्ही मध्ये पाहून सगळेच घाबरतात...


आता पुढे:-

            भावनाचा चेहरा आठवून त्याचे डोळे भरतात... विचार करून करून त्याला उत्तर काही सापडत नाही...


"प्रिन्सेस कुठे आहेस यार तू??अशावेळी तुला माझी जास्त गरज लागते...काही खाल्लं पण नाही तू...कुठे शोधू मी तुला??"जय मनातच बोलतो...


"सर मॅम कुठे गेल्या असतील...???"अलेक्झांडर बोलतो...त्याच्या आवाजाने जय भानावर येतो...


"अलेक्झांडर, लँन्सी झालेल्या प्रकाराने मी देखील तेवढाच शॉक आहे जेवढे तुम्ही आहात...मॅडम कुठे असतील??हे लवकर शोधावे लागले...कारण आता ती दोन जीवांची आहे...शी इज नॉट स्ट्रॉंग गर्ल...इथे असताना तिला प्रत्येक गोष्टीत मी हवा असायचो...त्यामुळे आता तर तिला माझी जास्त गरज आहे...मॅडम जरिही मिडल क्लास फॅमिली मधून असल्या तरीही खूप लाडात वाढलेल्या आहेत...म्हणून अजून त्यांना बाहेरच जग कळलंच नाही आहे..."जय भावनाचा विचार करत बोलतो...कारण एक एक गुण त्याला तिचा माहिती होता...सगळ्यांची लाडकी होती घरात ती...इथे जयने देखील तिला राणी सारख ठेवल्याने प्रत्येक गोष्टीत तिला तो हवा असायचा...


"जय मी पुन्हा चेक करते रूम..."लँन्सी बोलते...


"ओके, लँन्सी...मी कॉल करून बाकीच्या फ्रेंड्स कडून माहिती काढतो तिची.."जय शांतपणे बोलतो...डोळे भरले होते त्याचे पण पाणी खाली पडले नव्हते...ते त्याने डोळ्यांतच ठेवले होते...तो अस बोलून बंगल्याच्या बाहेरील गार्डन एरियात येतो...तो गार्डन मध्ये चालत येऊन बेंचवर बसतो...


"मला माहिती आहे, तुला मी रडलेला आवडत नाही...पण काय करू मी??स्वतःच्या मनाला तर आवर नाही ना घालू शकत??"जय अस बोलून डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून देतो...खूप आठवण येत होती तिची..ऍक्सिडेंट नंतर त्याने तिला कधीच एकट सोडलं नव्हतं...तिने स्वतःहुंन त्याला आपलं मानल्या पासून तो अगदी प्रेमाने तिला फुलासारख जपायचा...!!


अगदी लहानपणापासून तो तिच्या प्रेमात होता...ती एक वेगळी होती पण नेहमी त्याचीच होती...त्याची जास्त सवय झाल्याने त्याला तिची खूप काळजी लागायची... घरात जसा तो परत यायचा ऑफिस मधून, तशी ती जिथे असेल तिथून त्याच्यासमोर येऊन उभी राहायची... कोट्याधीश होता तो...!!पण त्या पैसाने तो स्वतःला कधीच भाग्यवान समजायचा नाही...तर त्याच्या आयुष्यात ती होती म्हणून तो स्वतःला भाग्यवान  समजायचा...तो तसाच तिथे बसून तिच्या विचारानेच भूतकाळात जातो...


भूतकाळ:-


"जय मला भिजायचं आहे ना बारीश मध्ये आणि तुम्ही देत नाही मला भिजायला..."ती खिडकीतून बाहेरचा पाऊस पाहत बोलते...


"नो, नो पुन्हा सर्दी होईल तुला...आता कुठ बरी झाली आहेस तू...त्यामुळे मी तुला बाहेर जायला देणार नाही..."तो आपलं लॅपटॉपवर काम करत बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती चेहरा पाडून गप्प बसते...पण काहीच वेळासाठी...गुढपणे हसून ती जयला पाहते आणि तिथेच असलेला भरलेला पाण्याचा जग हातात घेते...


"मी लास्ट विचारते,मला जाऊ देणार का नाही??"ती चिडून त्याच्या जवळ येत बोलते...तिच्या अश्या आवाजाने तो लॅपटॉप बाजूला ठेवून मान वर करून डोळे मोठे करून तिला पाहतो...तशी ती त्याचे डोळे पाहून पूर्ण हातातील भरलेला जग त्याच्या चेहऱ्यावर खाली करते...


"आग बबूला झालात ना?म्हणून थंड पाण्याने शांत केलं...बघा, आता तुम्ही पण भिजलात...मग, आता तर मी जाऊच शकते..."ती हसून त्याला पाहत बोलते...तीच अस बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर भल्या मोठ्या आठ्यांचे जाळे पडते...


"अब तो गयी मैं...उलटी सिधी हरकत करने को किस ने कहा था??हे महाकाल बचा लो रे बाबा...😓अब एक ही ऑप्शन यहाँ से भाग ना??भाग भाग रे भाग भावना मृत्युंजय नाम का शैतान आया...नो नो ब्रह्मराक्षस..."ती अस स्वतःशीच बोलून हळूहळू मागे सरकून तिथून पळायला लागते...


"भावना$$$$" जय मोठ्याने चेहऱ्यावर हात फिरवत बोलतो...त्याचा असा आवाज ऐकून ती पटकन पळून रूमच्या बाहेर येते आणि बाहेरूनच रूमची कडी लावते...


"अब मैं डान्स करुंगी इस खुशी में..."ती अस म्हणत तिथून खाली येते आणि हॉलमधील music सिस्टीमवर सॉंग लावून डान्स करायला लागते...

(फवा बाघा रे सॉंग😜गढवाली आहे...हे सॉंग youtube वरून पाहा मग कळेल तिचा डान्स...)

फवा बाघा रे, फवा बाघा रे, अरे मारी जालो मयरा, अस्सी मारी जालो मयरा,

अस्सी घड़वलेने बाग लागो, गढ़वालीन बाग लागो, बाग की वा दायरा,

मेरा फवा बगहा रे, साची बाग की वा डररा, मेरा फवा बगहा रे,

(ती मस्त आनंदात डान्स करते...खूपच खुशी झाली होती तिला त्याला बंद करून...😂कारण तो बरसणार होता रागात हे तिला कळल होत...त्यामुळेच ती त्याला बंद करून येऊन नाचू लागते...)


आर्या मांड़ी जालो मइरा, आर्य मारी जालो मयरा,
अरदी घड़वलेने बाग लागो बाग की वा डेरा, मेरा फवा बाघा रे,

सची बाग की वा डेरा, मेरा फवा बगहा रे।

ऐरी मारी जालो मयरा, हण मारी जालो मइरा, अरड़ी घड़वालाम बाग लगि बाग की वा डेरा,

मेरा फवा बाघा रे, बाल बाग की वा डररा, मेरा फवा बाघा रे।

मारी जालो मयरा, आर्य मारी जालो मइरा, अरड़ी घड़वलेने बाग लागो, घड़वलेने बाग लागो,

(ती मस्त साडी खोचून कंबरेवर हात ठेवून कंबर हलवत गाणं म्हणत नाचू लागते...)


बाग की वा दायरा, मेरा फवा बाघा रे, सची बाग की लहर डेरा, मेरा फवा बाघा रे, फवा बाघा रे, फवा बगहा रे,
अरे गुथियारियां कोइयां किच, एरी पेहली-पेहली बाग गया,


लैंसडाउन का बीच, मेरा फवा बाघा रे, सची लैंसडाउन का बीच मेरा फवा बाघा रे,


(ती डान्स करताना पाहून सगळे घरातील काम करणारे लोक तिला पाहतात...पण तिला काहीच फरक पडत नाही...ती मस्त आपलं ते गाणं म्हणायला लागते...🤣कोणाला समजत नव्हतं ते...पण तिला येत होतं...)


अरे बाबू लोगो, साहेब लोगो, हवालदार साहब, सूबेदार साहब, लेफ्टिनेंट साहब, कैप्टन साहब,
सत्यभान पठान , लैंसडाउन का बीच मीरा फवा बाघा रे,


(ती बॉडीगार्ड कडे जाऊन...त्यांना हात दाखवून जागेवरच डान्स करायला लागते...मध्येच डोक्याला हात लावून सलामी देत बोलत असते...आता तिचा हा डान्स पाहून सगळयांना हसूच येत...😂)


गया लैंसडाउन का बीच मेरा फवा बाघा रे...

   ती अस गाणं म्हणून मागे वळते आणि कोणाला तरी आपटते...तशी डोकं खाजवत बसते...

"हे भिंत तुला काही काम नाही का??मध्ये मध्ये येऊन मला थांबवते ते...हुं...लागलं मला...भिंती..."ती कपाळ खाजवत बोलते...तीच अस बोलणं ऐकून खर तर सगळयाना हसू येत असतं पण त्या व्यक्तीला पाहून हसू गायब होत...


"व्हॉट??भिंत??😡"ती व्यक्ती रागात विचारते...तिचा आवाज ऐकून ती घाबरून वर पाहते आणि शॉक होते...


"नो, भिंत....नाही.....तुम्ही....कसे??......"भावना घाबरून विचारते...


"स्वतः चूक करायची आणि पुन्हा स्वतःच बोलायचे...मला भिजवल ना??आता याची पण शिक्षा तुला मिळणार..."जय रागात अस बोलून तिच्याजवळ जात असतो...


"Nihil nunc habes realem(आता तुझं काही खर नाही)"ती पुटपुटत बोलते...


"काय बोलली आता तू मला??"तो तिच्याजवळ येऊन विचारतो...


"मी...तुम्हाला नाही बोलली...लॅटिन मध्ये होते ते...माझ्यासाठी...😓आता तुझं काही खर नाही...अस होत ते..."भावना त्याचे डोळे पाहून बोलते...घाबरल्यावर तिला सगळ्या भाषा सुचायच्या हे त्याला कळलं होतं...


"ही कधीपासून शिकली तू...??"जय विचारतो...


"अम...येते मला...लॅटिन, सिंधी, हिंदी, पंजाबी, कन्नड, तमिळ, जापनिझ, फ्रेंच,थाई , गुजराती,बंगोली, मराठी,कोकणी..............................."ती घाबरुन सगळ्या तिला येणाऱ्या भाषांची नाव सांगायला लागते...जय आणि बाकी सगळे तिला शॉकमध्ये पाहत असतात...एवढ्या पण भाषा असतात??हे आज पहिल्यांदा त्याला आणि सगळयांना कळत होतं...


"बस्स बस्स...!!कळलं मला तुला भाषा येतात ते..."जय तिच्या ओठांवर स्वतःचा हात ठेवत बोलतो...


"आता तुला शिक्षा मिळणार आहे...मला भिजवले ना तू??"जय हळुवारपणे तिच्या कानाजवळ जाऊन बोलतो...तशी ती त्याला घाबरून हाताला चावते...


"आह$$$ भावना का चावली मला??"जय तिच्या तोंडावरचा हात काढत बोलतो...


"आप ने मुझे मारने का प्लॅन बनाया क्या😒??श्वास बंद पडत होता माझा असा तुम्ही हात ठेवल्याने...म्हणून चावली मी..."ती श्वास घेत बोलते...


"जंगली मांजर..."जय बोलतो...


"मैं जंगली तो आप जंगली बिल्ला हो..."ती अस बोलून जात असते की, तेवढ्यात जय तिचा हात पकडून अचानकपणे तिला उचलून घेतो...


"मला भिजवल ना??त्याची शिक्षा बाकी आहे..."जय खट्याळपणे हसून तिला बोलतो...


"नेहमी माझ्या वजनाचा फायदा घेतात तुम्ही😒 क्युरी सारखी आहे म्हणून उचलत असतात जेव्हा तेव्हा...आता मी कबोच्या सारखी बनणार आहे...मग बघू कस उचलतात ते...??"ती गाल फुगवून त्याला बोलते...


"कबोचा??क्युरी मिन्स??"जय थोडस थांबून तिला विचारतो...


"पमकीन अँड कुकुम्बर...जापनिझ होत ते😏"ती त्याला बोलते...तीच अस बोलणं ऐकून जय तिला स्विमिंग पूल मध्ये तिची नजर नसताना हसून टाकतो...तशी ती घाबरते...


"मम्मा$$$ मला स्विमिंग नाही येत....बचाओ मुझे शिवजी...ये पती नहीं मेरे..."ती पाण्यात हात पाय मारत बोलते...थोडसच पाणी होत त्या पूल मध्ये...तिला पोहता येत नाही म्हणून जास्त वाटत होतं...जय तिला अस पाहून घाबरून पुलमध्ये येतो...


"हेय रिलॅक्स, तेवढं पाणी नाही आहे..."जय तिला सरळ उभं करत बोलतो...त्याच्या आतमध्ये येण्याने ती पटकन त्याला मिठी मारते...


"मला स्विमिंग नाही येत..."ती हळू आवाजात बोलते...


"सॉरी शोना..."जय अस बोलून तिला मिठीत घेतो...त्याला तिला स्विमिंग येत नाही ही गोष्ट माहिती नसते म्हणून त्याला कसतरीच वाटत...तो मिठीत घेऊन तिला कुरवाळत असतो...


"जय you लव्ह मी??"ती काहीवेळाने विचारते..


"येस लॉट्स ऑफ...😘"तो अस बोलून तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो...


"मग मला अजिबात सोडून जायचं नाही कधी...फक्त माझ्यासोबत राहायचं...मी जवळ नसली आपल्यात भांडण झाली तरीही सोडून जायचं नाही...."ती बोलते..


" तू अशीच जवळ रहावी असच मला नेहमी वाटायचं आणि आताही वाटत...मी कधीच सोडून जाणार नाही...शरीराने कधी आपण सोबत नसलो...तरीही मनाने नेहमीच सोबत राहू..."जय अस बोलून तिच्या चेहऱ्यावर किस करायला लागतो...त्याच्या तोंडून हे ऐकून तिला वेगळंच समाधान होते...दोघेही तिथेच स्विमिंग पूल मध्ये काहींवेळ राहतात....


वर्तमानकाळ:-


"सर भावना मॅडम एक दोनदा डॉक्टर फर्नांडिस कडे गेल्या होत्या तुम्ही नसताना...आय डोन्ट नो पण त्या तिथून आल्या की टेन्शनमध्ये असायच्या...अस बॉडी गार्ड कडून कळलं..."अलेक्झांडर तिथं येऊन बोलतो...त्याच्या बोलण्याने जय भानावर येतो...


"अलेक्झांडर, पक्की खबर आहे ना??तर त्या डॉक्टरला बोलावं...मला कळलं पाहिजे अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे ती टेन्शन मध्ये यायची..."जय त्याच्या नेहमीच्या टोन मध्ये बोलतो...


"येस सर, कॉल केला येतीलच ते एवढ्यात..."अलेक्झांडर बोलतो...त्याच्या बॉसला काय हवं नको असत हे त्याला आतापर्यंत कळलं होतं...भावना आणि त्याच प्रेम त्याने जवळून पाहिलं होतं...त्यामुळे त्याने त्याची माणस आधीच कामाला लावली....


"हम्म...एकच आशा आहे..."जय थोडस दुःखी होऊन बोलतो...अलेक्झांडर थोडस त्याच्याशी बोलून बंगल्यात जातो...जय ही काहीवेळाने बंगल्यात आतमध्ये येऊन सोफ्यावर बसतो...काहीवेळाने त्याच्या समोर एक माणूस येऊन बसतो... डोळ्यावर चष्मा, अंगाने गोरा असा पण वयाने जास्त असा वयस्कर माणूस असतो तो...त्याला जय न्याहाळतो...


"मिसेस सरदेशमुखांचे काय काम असायचे तुमच्याजवळ??तिथून आल्यावर त्या टेन्शन मध्ये का असायच्या???अशी कोणती ट्रेटमेंट तुम्ही करायचा त्यांच्यावर??"जय रागात त्या व्यक्तीला विचारतो...


"सर तुम्हाला जे सांगणार ते पटणार नाही...काय काम आहे ते सांगा??"डॉक्टर विचारतात...


"अलेक्झांडर लॅपटॉप दाखवा त्यांना..."जय चिडून बोलतो...त्याच बोलणं ऐकून तो त्या डॉक्टरला लॅपटॉप दाखवायला लागतो...डॉक्टर आपला चष्मा सांभाळत लॅपटॉप पाहायला लागतात...जस जसा व्हिडीओ समोर जाऊ लागतो...तस तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात...तो व्हिडीओ संपताच क्षणी ते अचानक सोफ्यावरून उठतात...


"हे शक्य नाही आहे...अस होऊ शकतं नाही...नो पुन्हा त्या तिथं गेल्या तर...."डॉक्टर व्हिडिओ पाहून बोलायला लागतात...


"काय झालं डॉक्टर ??कुठे गेली आहे ती??तुम्हाला माहिती असेल तर सांगा??हवे तेवढे पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे...मला फक्त ती हवी आहे...शी इज प्रेग्नंट डॉक्टर...प्लीज ,मला सांगा ती कुठे गेली आहे ते..."जय काळजीने त्याला विचारायला लागतो...


"मिस्टर सरदेशमुख मी जे सांगतो...ते तुम्हाला पटणार नाही...पण तेच खर आहे...तुमच्या बायको पॅरलल वर्ल्ड मध्ये गेल्या आहेत...प्रेग्नंट असल्याने त्यांच्या येण्याचे चान्स कमी आहेत..."डॉक्टर घाबरून बोलतात...


"डॉक्टर हे काय आहे??भावनालाच का निवडल गेलं??ती पण हे बोलायची कधी कधी...पण मीच तिला वेड्यात काढायचो.."जय विचार करून बोलतो...


"पॅरलल वर्ल्ड आपल्या पृथ्वी सारखे असे हजारो ग्रह या ब्रम्हांडात आहे...ते सेम कार्बन कॉपी असतात आपल्या ग्रहाची म्हणून त्याला पॅरलल वर्ल्ड म्हटले जाते...मॅडम जेव्हा कोमामध्ये होत्या तेव्हा त्या तिथे फिरून आल्या होत्या...पण तेव्हा आत्मा तिथे गेला होता...शरीराने त्या आपल्यात असल्याने त्या परत आल्या...आता तस नाही आहे...आता त्या तिथे शरीराने गेल्या आहेत...हे जे धुक आहे हे त्या वर्ल्डचा दरवाजा खुल्याने झालं होतं...

हे अश्यावेळी ओपन होत जेव्हा तिकडची व्यक्ती इकडे आली असेल...किंवा चुकून त्यांचा प्रवास झाला असेल... नाहीतर त्या एकट्याच गेल्या असतील...कारण त्यांच्याकडे काही गोष्टी होत्या...मिन्स पॉवर्स होत्या...ज्यामुळे अस झालं आहे...."डॉक्टर इन डिटेल जयला सांगत बोलतो...जयला यावर काय बोलावे कळत नव्हते...कारण हे सगळं तो पहिल्यांदा ऐकत होता...


"डॉक्टर पॉवर्स मिन्स??"जय...


"जे नॉर्मलं लोकांकडे नसत अश्या गोष्टी होत्या त्यांच्याकडे...हार्ट त्यांचं चुकीच्या बाजूला असून परफेक्ट काम करत होत...त्या दोन्ही हातांनी लिहू शकत होत्या...आपण त्यांना फ़िजिक्स विषयाच पुस्तक आणि केमिस्ट्री च पुस्तक एकावेळी दिलं??त्यातून त्यांना example एकावेळी सॉल्व्ह करायला दिलं तर काही वेळात दोन्ही example चे answer मिळायचे...आम्ही हा प्रयोग त्यांच्यावर करून पाहिला...एवढंच नाही तर 8 ते 9 हजार पेजेसच्या बुक्स एकदा वाचून त्या कोणता टॉपिक कुठे आहे हे सांगू शकत होत्या...बऱ्याच गोष्टी त्या सहज करायच्या जे नॉर्मलं लोक नाही करू शकत..."डॉक्टर भावना बद्दल सांगत बोलतात...ते ऐकून तर जय ब्लँक होतो...


"डॉक्टर हे ती कस करू शकायची??"जय...


"त्या आपल्या ग्रहांवरच्या नाही आहेत मिस्टर सरदेशमुख...लहानपणीच्या एका घटनेमुळे त्यांना इथं जन्म घ्यावा लागला...बहुतेक ती लोक त्यांना कायमची घेऊन गेली असतील...त्यांना मागचा जन्म आठवला आणि जर त्यांनी तिथंच राहण्याचा निर्णय घेतला तर आपण काहीच करू शकत नाही...!!सॉरी"डॉक्टर अस बोलून थांबतात....त्यांचं अस बोलणं ऐकुन जयला जबरदस्त धक्का बसतो...कारण आता भावना पुन्हा त्याला पाहायला मिळणार नाही...या विचाराने त्याला दुःख होते...


"नो, तीच माझ्यावर प्रेम आहे...माझा अंश तिच्याजवळ वाढत आहे...ती असा निर्णय नाही घेऊ शकत...मी तिची वर्षानुवर्षे वाट पाहायला तयार आहे...प्लीज ,डॉक्टर काही तरी संपर्क तिच्यासोबत साधण्यासाठी पाहा..."जय विनंती करत बोलतो...


"मिस्टर जय याच गोष्टीने त्या टेन्शन मध्ये असायच्या... मला लँन्सी आणि बु ची मदत हवी आहे...इथे राहून मी माझ्या परीने प्रयत्न करीन...मला वेळ हवा आहे..." डॉक्टर त्याची विनंती पाहून बोलतात...


"येस डॉक्टर...मी सगळी मदत करायला तयार आहे...जर भावनाला यायचं असेल तर आपण आणण्याचा प्रयत्न करू...त्या जगात पण सायंटिन्स आहेत ते पण मदत करतील त्यांना इथं येण्यासाठी...जर त्यांची इच्छा नसेल तर आपण काहीच नाही करू शकत आणि ते पण..." लँन्सी बोलते...भावनाचा पूर्ण जीवन प्रवास तिने पाहिला होता...आताच ती या जगातील नाहीच आहे...हे ऐकून तिला पण  कसतरी होत...तिच्यात भावनाने इमोशन फिचर भरले होते त्यामुळे तिला देखील दुःख होत...


"डॉक्टर तुम्ही प्रयत्न करा...मी आहेच इकडे..!!"जय कसतरीच बोलून रूममध्ये जातो...त्याला खूप भरून येत...भावना जर वापस आलीच नाही या विचाराने त्याच अंग कापायला लागत...पूर्ण रूममध्ये तिच्या आठवणी आठवून आणखीनच त्याला गहिवरून येत...


"प्रिन्सेस तुझा निर्णय जो असेल...तो मी स्वीकार करायला तयार आहे...!!आज पर्यंत हेच करत आलो आहे...आता पण तेच करणार...तुझी वाट पाहत बसणार मी...शेवटच्या श्वासासापर्यत..."जय अस बोलून रडू लागतो...


तिच्या प्रेमाची त्याने खूप वाट पाहिली होती... लहानपणापासूनच प्रेम होतं त्याच पण कधी सांगितले नाही तिला...स्वतः मोठा बिझनेसमन झाल्यावर, नाव कमावल्यावर तो तिच्याकडे मागणी घालायला आला... पण कधी तिच्यावर जबरदस्ती केली नव्हती...तिने तिच्या प्रेमाची वाट पाहिली आणि त्याच फळ देखील त्याला मिळालं होतं...सुख चालून आल होत त्याच्या अंगणी आणि आता चांगलं चालू असताना अस काहीतरी घडलं... त्यामुळे त्याला खूप दुःख होत होते...पण कुठे तरी स्वतःच्या प्रेमावर विश्वास होता...त्याच विश्वासाप्रति तो वाट पहायच ठरवतो...काहीही तिचा निर्णय असला तरीही तो तिची वाट पाहणार होता...!!कारण प्रेम होतं त्याच तिच्यावर...सहसा न संपणारे अस होत...!!


-------------------///समाप्त///---------------

नाही हा एक अध्याय संपला....अजून कथा बाकी आहे...त्यामुळे घाबरू नका...दुसरा अध्याय जो भावनाच्या ग्रहावरचा असेल....तो पाहू पुढील सीझन मध्ये...खूप सस्पेन्स आहेत स्टोरीत अजून....सर्वकाही सेकंड सीझन मध्ये कळतील.....


आजवर भावना आणि मृत्युंजयला दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार....🙏🙏
                       -from तू अशीच जवळ रहावी टीम
                                (भावनांजय❣️❣️)

Rate & Review

Arati

Arati 2 months ago

Swati Jagtap

Swati Jagtap 2 months ago

Mamata

Mamata 2 months ago

Shweta Kalbhor

Shweta Kalbhor 2 months ago

Jak

Jak 2 months ago