OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Matrubharti Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • हिंदी
    • ગુજરાતી
    • मराठी
    • தமிழ்
    • తెలుగు
    • বাংলা
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • اُردُو
  • About Us
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Publish Free
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

callgirl by Satyajeet Kabir | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. कॉलगर्ल - Novels
कॉलगर्ल by Satyajeet Kabir in Marathi
Novels

कॉलगर्ल - Novels

by Satyajeet Kabir in Marathi Love Stories

(491)
  • 134.8k

  • 313.1k

  • 350

टीप : कॉलगर्ल कादंबरी अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे. प्रतिलिपीवर कॉलगर्लचे काही भाग अंशतः प्रसिद्ध झाले आहेत. संपूर्ण कादंबरी अमेझॉन किंडलवर सशुल्क उपलब्ध आहे. भाग पहिला ती घटना दोन दिवसांपूर्वी घडून गेली होती पण यश अजूनही त्यातून सावरला ...Read Moreजगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता. पण त्याच विश्वासाला धुडकावून लावणारी घटना यशने अनुभवली होती. त्याचं वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं पण ती घटना डोळ्यादेखत घडल्याने तो पुरता घाबरला होता. यश प्रधान, मुळचा मुंबईचा, पेट्रोकेमिकल इंजिनिअर, IIT मद्रासचा post graduate गोल्ड मेडलीस्ट स्टूडंट, अमेरिकेतील एका मोठ्या पेट्रोलीअम कंपनीत campus selection झालेलं, भरभक्कम package, पंधरा

Read Full Story
Download on Mobile

कॉलगर्ल - Novels

कॉलगर्ल - भाग 1
टीप : कॉलगर्ल कादंबरी अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे. प्रतिलिपीवर कॉलगर्लचे काही भाग अंशतः प्रसिद्ध झाले आहेत. संपूर्ण कादंबरी अमेझॉन किंडलवर सशुल्क उपलब्ध आहे. भाग पहिला ती घटना दोन दिवसांपूर्वी घडून गेली होती पण यश अजूनही त्यातून सावरला ...Read Moreजगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता. पण त्याच विश्वासाला धुडकावून लावणारी घटना यशने अनुभवली होती. त्याचं वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं पण ती घटना डोळ्यादेखत घडल्याने तो पुरता घाबरला होता. यश प्रधान, मुळचा मुंबईचा, पेट्रोकेमिकल इंजिनिअर, IIT मद्रासचा post graduate गोल्ड मेडलीस्ट स्टूडंट, अमेरिकेतील एका मोठ्या पेट्रोलीअम कंपनीत campus selection झालेलं, भरभक्कम package, पंधरा
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 2
ठीक ठीक म्हणत यश पुढच्या कामाला लागला. लॉन्चर समुद्रात निघाली. समुद्राच्या लाटा बोटीला धडकत. त्यामुळे बोट हळूच डूचमळे. समुदपक्षी मासे खाण्यास समुद्रावर घिरट्या मारत असत. हिरवी गर्द झाडी, ओळीत नारळाची झाडे, निळाशार समुद्र, मोठे नयनरम्य दृश्य होते. लॉन्चर पाणी ...Read Moreसमुद्रात शिरली. अंतर कापीत साईटवर आली. “चला सायबानु, sample घ्यायचा ना?” बबनच्या बोलण्याने यश भानावर आला. त्याच्या डोक्यातून हडळ अन केसांच्या पुंजक्याचा विषय जात नव्हता. दिवसभर तो त्याच तंद्रीत होता. फोरेस्ट ऑफिसरने ही फोनवर या गोष्टीला दुजोरा दिला. तसेच अशा घटनेमुळे दोन कर्मचार्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं. आणि काळजी घ्यायचा सल्ला दिला. बबनच्या बोलण्यात तथ्य होतं. यशला आता त्या रस्त्यानं
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 3
शेवटी अजय अन यशने तिला ओढतच काउचवर आणले. लिंबू पाणी पाजल्यावर ती जरा शुद्धीवर आली. यशच्या हातात रेडबुलचा टीन बघून ती वैतागली. “यार यश, मी मुलगी असून रम पिते. आणि तू रेडबुल पितोस. शी...!!! मला तुझी लाज वाटते यार. ...Read Moreफेकून दे, ही बिअर पी, करोना आहे यार.......इसके लिये तुम होस्टेलपे झगडते थे.” “नको यार अनु... रात्री आईशी स्काईपवर बोलायचं आहे. प्लीज आज नको.” यार एक ग्लास बिअर......अपने भाभीकी respect के लिये इतना भी नही करेगा?” असं म्हणत ती उठायला गेली अन धडपडली. तिच्या आग्रहामुळे यशने एक ग्लास बिअर पिली. “सिगरेट नही पियेगा........अपनी भाभीकी हातसे.........एक कश एक कश म्हणत तिने
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 4
प्लान तर fantastic च होता. यशला त्यामुळे हुरूप आला. आशेचा नवा किरण दिसू लागला. “अनु प्लान तर excellant आहे पण माझ्यासोबत राहायला कोण येईल?” “ते तू माझ्यावर सोड रे, फक्त पैसा खर्च करायची तयारी ठेव.” “हा जॉब वाचवण्यासाठी मी ...Read Moreपैसा खर्च करायला तयार आहे.” “but are you OK with this?” “I am Ready. पण अनु मी काय म्हणतो, तूच का येत नाहीस माझ्यासोबत?” हे ऐकून अजय वैतागला. “अरे तुझ्या जिभेला काही हाड? आम्ही तुझं घर बसवायचा प्लान करतोय, अन तू माझाच संसार उठवायला निघालास. आणि काय रे वाहिनी ही आईसमान असते ना? अन तू चक्क अनुला बायको म्हणून घेऊन
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 5
दुसऱ्या दिवशी आयरिश हाऊसमध्ये यश पुन्हा जेनीसमोर बसला होता. ती आज कालच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. “I am sorry जेनी. मी काल तुला एकटीला सोडून गेलो, actually मी काल थोडा disturb होतो.” “इट्स ओके, नो प्रोब्लेम.” “काल तू तुझ्या ...Read Moreसांगत होतीस?” “अं? actually माझी एकच condition होती. तुमच्या काही conditions असतील तर प्लीज?.....” “नाही, माझी काहीच अट नाहीये.” “तर मग आपण ही डील फायनल समजूया का?” अनुने विचारलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहून माना डोलावल्या. “cheers for this cute couple.” म्हणत अजयने वाइनचा ग्लास उंचावला. तिघांनीही त्याला response दिला. “यश, माझी तुम्हाला एक request होती. काल तुम्ही मला जसं सोडून गेलात,
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 6
सकाळी यश उठला तेव्हा त्याचं अंग दुखत होतं. रात्रभर सोफ्यावर झोपल्याचा परिणाम होता. पण आता याची सवय करून घ्यायला हवी होती. रत्नागिरीहून अप डाऊन करण्यापेक्षा हे better होतं. त्याने बेडरुममध्ये डोकावून पाहिलं. बहुदा जेनी बाथरूम मध्ये होती. त्याने दोघांसाठी ...Read Moreटाकला. “गुड मॉर्निंग! कशी झाली झोप?” “खूप छान झाली. ‘आपलं’ घरही मस्त आहे. मला खूप आवडलं.” ‘आपलं?’ यशला तिच्या बोलण्याचं हसू आलं. पण बायकांचं असंच असतं. ‘एकदा ठरवलं ना, की त्या कोणतीही गोष्ट आपलीशी करू शकतात.’ “बस ना. चहा घे.” यश तिच्या समोर कप ठेवत म्हणाला. “बरेच दिवस सुट्टी घेतल्याने माझ्यासमोर कामाचा डोंगर पडला आहे. त्यामुळे मला साईटवर लवकर जावं
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 7
सकाळी यश उठला तेव्हा जेनी शेजारी नव्हती. तो बाहेर हॉलमध्ये आला तेव्हा त्याला खमंग उपीटाचा वास आला. किचनमध्ये जेनीने नाश्ता तयार केला होता. “काय सकाळी सकाळी छंद जोपासायला सुरवात झाली वाटतं तुझी.” यावर जेनी गोड हसली. “तसं नाही काही, ...Read Moreबबनदादांसोबत बाजारात गेले होते तेव्हा थोडा रवा घेतला होता. त्याचंच उपीट केलंय. सांगा कसं झालंय?” “क्या बात है. जेनी यार, उपीट तर झक्कास झालंय.” एवढ्यात दाराची कडी वाजवत गोगटे काकू आल्या. “काय नाश्ता चालूये का जोडीचा?” “या काकू तुम्ही पण या नाश्त्याला.” “मी ही आत्त्ताच केला गो. तुमच्यासाठी हे पोहे आणले होते.” जेनीने काकूंना उपिटाची प्लेट दिली. “छान झालंय गो
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 8
दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यानं यशला उशिराच जाग आली. त्यानं घड्याळात बघितलं तेव्हा काटा दहावर आला होता. पण त्याला बेडवरून उठायची इच्छा होत नव्हती. त्याने पुन्हा डोक्यावरून ब्लांकेट ओढली. “यश, दहा वाजतायेत, आज दिवसभर झोपायचा प्लान आहे का?” जान्हवी बेडरूममध्ये ...Read Moreम्हणाली. यशच्या डोक्यावरचं ब्लांकेट तिने ओढलं. “’जानु’ यार, झोपू देना थोड्यावेळ. फारच थकल्यासारखं वाटतंय.” ‘जानु?’ यशमध्ये एका रात्रीत झालेला बदल तिच्या लक्षात आला. “तुला थकल्यासारखं वाटतंय?” “हं. tired but satisfied. तुला कसं वाटतंय?” जान्हवी फक्त हसली. यशने हात पकडून तिला जवळ ओढलं. “सांग ना जानु, कसं वाटतंय?” “सोड मला. खूप कामं आहेत. आणि तुही उठ लवकर.” “तू उत्तर दिल्याशिवाय मी
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 9
सकाळी यश उठला. नेहमीप्रमाणे त्यानं किचनमध्ये पाहिलं. पण जान्हवी तेथे नव्हती, कुठे गेली असेल सकाळी सकाळी? बहुतेक गोगटे काकूंकडे गेली असेल म्हणून यश बाहेर आला. समोरचे दृश्य पाहून त्याला हसू आवरलं नाही. साडी नेसलेली जान्हवी, तुळशीसमोर पूजेचं ताट घेऊन ...Read Moreहोती. तिने तुळशी वृन्दावनातील वाळलेली पाने बाजूला केली. तुळशीला स्नान घातले, तिला हळद कुंकू वाहिले. समोर उदबत्ती लावली. दिवा ओवाळला. पाच प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार केला. यश दारातच उभा होता. तो अजूनही हसतच होता. “यश, का हासतोयेस?” “हे आत्ता तुझं काय चाललं होतं?” “काय म्हणजे? तुळशीला पाणी घालत होते.” “का?” “गोगटे काकू म्हणतात, तुळस सासुरवाशीणीची पाठराखीण असते. ती तिच्यावर कायम
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 10
यश आज सकाळी लवकरच साईटवर आला. पुढच्या आठवड्यात कंपनीचे मँनेजर आणि भारत सरकारचे काही अधिकारी साइटला व्हिजीट देणार होते. त्याची तयारी चालू होती. यश समुद्रात सँम्पल आणण्यासाठी आला होता. अनेक सँम्पल्स घ्यायचे असल्याने त्याला बराच वेळ लागला. यश परत ...Read Moreआला तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. तो केबिनमध्ये जाणार एवढ्यात त्याला बबन पळत येताना दिसला. तो ओरडतच येत होता. “काय झालं बबन? एवढी धावपळ कसली चालू आहे?” “सायबानु, घात झालाय, गोगटे काकूंना नाग डसलाय. बाईसाहेबांनी त्यांना गाडीत घालून रत्नागिरीची वाट धरली हाय. तुम्हाला बी बोलावलंय, तुमचा फोन बंद हाय का?” “मी आत साईटवर होतो, आत्ताच आलोय, चल बस जिप्सीमध्ये.” यशने
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 11
सकाळी डॉक्टरांनी काका-काकूंना discharge दिला. यश त्या सगळ्यांना घरी सोडून साईटवर गेला. बाकीची सगळी जबाबदारी जान्हवीनं सांभाळली. काका-काकूंची जेवणं, त्यांची औषधे, सगळं काम तिने काळजीपूर्वक केलं. काकूंना जान्हवीचा मोठा आधार होता. त्यांच्या तोंडात सारखं जान्हवीचं नाव होतं. यशने रात्री ...Read More काका –काकुंचं त्यांच्या मुलाशी स्काईपवर बोलणं करून दिलं. काकूंनी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तो आधी घाबरला, लगेच निघतो म्हणाला. पण यशने त्याला समजावलं. काकू ठीक असल्याचं सांगितलं. त्यानेही यशचे वारंवार आभार मानले.रात्री झोपताना यशने जान्हवीला जवळ घेतलं, तिचा हात हातात घेत म्हणाला, “आज किती काम केलंस, थकली असशील?”“हो. पण काकू सुखरूप आल्या याचं समाधान जास्त आहे.”“किती हिम्मत आहे तुझ्यात, तुला
  • Read Free
कॉलगर्ल - भाग 12 - अंतिम भाग
भाग 12 'कॉलगर्ल' या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. 'कॉलगर्ल ' ही माझी कादंबरी नुकतीच kindle amezon वर प्रकाशित झाली आहे. Publisher आणि kindle amezon सोबत असलेल्या कायदेशीर करारामुळे मला पुढील भाग अपलोड करण्यास मर्यादा येत ...Read More आपणांस होत असलेल्या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे. kindle amezon या अँप वर संपूर्ण कादंबरी उपलब्ध आहे. कादंबरीचा पुढील भाग हृदयस्पर्शी आणि उत्कंठावर्धक आहे. आपण कादंबरी वाचून प्रतिक्रिया द्याल अशी आशा करतो. कॉलगर्ल डाउनलोड करण्याचा मार्ग ?? 1) मोबाईलमध्ये google playstore वर जाऊन kindle amezon अँप डाउनलोड करा. 2)अँपमध्ये login करा. 3)callgirl (marathi edition) सर्च करा. 4) buy now या option वरून
  • Read Free

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Love Stories | Satyajeet Kabir Books PDF

More Interesting Options

  • Marathi Short Stories
  • Marathi Spiritual Stories
  • Marathi Fiction Stories
  • Marathi Motivational Stories
  • Marathi Classic Stories
  • Marathi Children Stories
  • Marathi Comedy stories
  • Marathi Magazine
  • Marathi Poems
  • Marathi Travel stories
  • Marathi Women Focused
  • Marathi Drama
  • Marathi Love Stories
  • Marathi Detective stories
  • Marathi Moral Stories
  • Marathi Adventure Stories
  • Marathi Human Science
  • Marathi Philosophy
  • Marathi Health
  • Marathi Biography
  • Marathi Cooking Recipe
  • Marathi Letter
  • Marathi Horror Stories
  • Marathi Film Reviews
  • Marathi Mythological Stories
  • Marathi Book Reviews
  • Marathi Thriller
  • Marathi Science-Fiction
  • Marathi Business
  • Marathi Sports
  • Marathi Animals
  • Marathi Astrology
  • Marathi Science
  • Marathi Anything

Best Novels of 2023

  • Best Novels of 2023
  • Best Novels of January 2023
  • Best Novels of February 2023
  • Best Novels of March 2023

Best Novels of 2022

  • Best Novels of 2022
  • Best Novels of January 2022
  • Best Novels of February 2022
  • Best Novels of March 2022
  • Best Novels of April 2022
  • Best Novels of May 2022
  • Best Novels of June 2022
  • Best Novels of July 2022
  • Best Novels of August 2022
  • Best Novels of September 2022
  • Best Novels of October 2022
  • Best Novels of November 2022
  • Best Novels of December 2022

Best Novels of 2021

  • Best Novels of 2021
  • Best Novels of January 2021
  • Best Novels of February 2021
  • Best Novels of March 2021
  • Best Novels of April 2021
  • Best Novels of May 2021
  • Best Novels of June 2021
  • Best Novels of July 2021
  • Best Novels of August 2021
  • Best Novels of September 2021
  • Best Novels of October 2021
  • Best Novels of November 2021
  • Best Novels of December 2021
Satyajeet Kabir

Satyajeet Kabir

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Free Poll Votes
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2023,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.