नवा अध्याय - Novels
by Dhanashree yashwant pisal
in
Marathi Fiction Stories
आज मीना लवकरच उठली होती .आंघोळ करून ती देव घरात गेली . तिने देवाला मनोभावे नमस्कार केला .आज देवाकडे स्वतःसाठी न मागता .गालातल्या गालात हसत , माज्या पतीदेवाना सुखात ठेव .अशीतिने प्राथाना केली . आणि ती स्वयंपाक घरात निघून गेली . घरातील ओट्याला नमस्कार करून या घरातील मला अन्नपूर्णा बनव असा तिने आशीर्वाद मागितला . मीनाचा लग्नानंतरचा स्वयंपाक घरातील पहिलाच दिवस , म्हणून तिने गोड करायचे ठरवले . तिने शिरा बनवायचे ठरवले . परंतु तिने , ह्या
आज मीना लवकरच उठली होती .आंघोळ करून ती देव घरात गेली . तिने देवाला मनोभावे नमस्कार केला .आज देवाकडे स्वतःसाठी न मागता .गालातल्या गालात हसत , माज्या पतीदेवाना सुखात ठेव .अशीतिने प्राथाना केली . आणि ती स्वयंपाक ...Read Moreनिघून गेली . घरातील ओट्याला नमस्कार करून या घरातील मला अन्नपूर्णा बनव असा तिने आशीर्वाद मागितला . मीनाचा लग्नानंतरचा स्वयंपाक घरातील पहिलाच दिवस , म्हणून तिने गोड करायचे ठरवले . तिने शिरा बनवायचे ठरवले . परंतु तिने , ह्या
मीना आणि अतुल ह्याची ओळख कॉलेज मधे जाली . सुंदर , हुशार अशा मीनावर अतुल भाळला . आणि मीनाला ही अतुल मनापासून आवडला . दोघे कॉलेज बाहेर ही भेटू लागले . दोघांचे शिक्षण पूर्ण झलयावर त्यानी ...Read Moreशोधायची ठरवली .दोघे ही हुशार असल्यामुळे दोघाना एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली .दोघांनी ही आपापल्या घरी सांगायचे ठरवले . मीनानि घरी आई बाबा दोघाना अतुल विषयी सांगितले . अतुल विषयी ऐकल्यावर , दोघांनाही अतुल च स्थळ मीनासाठी आवडल .परंतु आपण असे गरीब , आणि ती लोक एवढी श्रीमंत आपली त्यांची बरोबरी कशी होणार .ही
सुंदराबाईना पाहून मीना थोडी थबकलीच . , आणि त्याना आपली ओळख करून देत .ती म्हणाली , ' ' मी मीना , अतुलची मैत्रीण शब्द तोंडातल्या तोंडात रेंगाळत ती म्हणाली .तुम्ही कोण ? तिला पाहून सुंदराबाई म्हणाल्या मी ...Read Moreआई . आई शब्द कानावर पडताच ती नमस्कार करण्यास वाकली . ' ' असू दे ' ' सुंदराबाईच्या तोंडून शब्द बाहेर पडले . त्या पुढे बोलू लागल्या .काल अतुल तुज्याविश्यी बाबांना सांगताना मी ऐकले होते . तू अगदी त्याने वर्णन केल्याप्रमाणे सुंदर , सुशील आहेस .बाबांनी तुमच्या लग्नाला परवानगी सुधा दिली . काही काळजी करू नकोस
ईकडे मीनाचे आणि अतूल्चे लग्न पार पडले .देवदर्शन , पूजा ही व्यव्सतीथ पार पडले .पाहुणे ही आपापल्या घरी निघून गेले . आणि मीना आणि अतुल च्या आयुष्याचा नवीन अध्याय चालू झाला . ईकडे दुसऱ्या दिवशी लवकरउठून ...Read More गोड शिरा बनवला .सगळे नाश्तासाठी जमले .मीनाने सगळ्याना शिरा दिला . सगळे आवडीने शिरा खाऊ लागले . पण पहिल्याच घासाला कोणी तोंड वाकड केल . तर कोणी तब्येतीच निमित्त करून निघून गेल . अतुलतर तिला स्पष्टच म्हणाला , अग ...मीनू ...हे सगळ का करत बसली .हे सगळ करायला आई आहे की , तू नोकरीच कर ....ही शुल्क कामे
मीनाची ऑफीसची तयारी झाली . आज तिने काहीतरी पक्क मनाशी ठरवल होत . ती आवरून ऑफीसला निघाली . ऑफीस मधे आल्यावर तिचे सगळ्या मैत्रिणीनी स्वागत केले . आणि थोड्यावेळाने कामाला सुरवात झाली . मीनाने ही नवीन जोमाने ...Read Moreसुरवात केली .काम करता करता जेवणाची वेळ कधी आली कळलंच नाही . सगळे हात धुवून जेवणाला बसले . सगळ्यांनी आपापले डबे उघडले . पण सगळ्याना मीनाच्या डब्याची उत्सुकता होती . मीनाने डबा उघडताच खमंग असा वास सुटला . आत वरण , भात , चपाती , कोथिंबीर वडी सगळ्यांनी त्या जेवणाचा फडशा पडला . सगळ्यांनी मीनाला कौतुकाने
ईकडे सुंदराबाईच्या डब्यानी मीनाच्या ऑफीस मधे जोर धरला होता . जवळ जवळ 15 डबयाण्ची ऑर्डर मीनाला मिळाली होती . मीना आता फार खुश होती .सकाळी लवकर उठून मीना आणि सुंदराबाई सगळी तयारी करत मग मीना दुपारी कोणाला ...Read Moreसांगून डबे मागवून घेत . अस करत दोन महिने निघून गेले होते .सुंदराबाईही खुश होत्या .त्याना पैसे सोबत त्यांच्या कलेला प्रतिसाद ही मिळत होता . ' ' आणि आपण ही काहीतरी करू शकतो ही जाणीव ' ' . घरात कोणालाही ह्या पैकी काही माहीत नव्हते मीनानि आताएक मोबाइलवर ग्रूप
पुढे अतुल बोलू लागला . मी आई लहानपनापासून बघतोय ग , ती सगळ्यांसाठी किती करते .बाबाच आणि तीच लग्न झाल , तेव्हा बाबाकडे नोकरी सुध्दा नव्हती . त्यावेळी बाबा ड्राइवर म्हणून नोकरी करत , घरात खाणारी अनेक ...Read More आत्या , काका ह्याच शिक्षण , आजी आजोबाच दुखणे . अश्या तुटपुंज्या गोष्टीवर तिने संसार सुरू केला . बाबा खूप हुशार होते .त्याना शिक्षणाची फार आवड होती . पण पैशाअभावी त्याना फार काही शिकता नाही आले . पण आमची आई मात्र जिद्दी तिने बाबांना शिक्षण घ्यायला भाग पडले . बाबा सकाळी ड्राइवरचे काम करत
खरच मीनू तू म्हणजे डोळे उघड्लेस . मी विसरून गेलतो की , आईने त्यावेळी कष्ट घेतले .स्वतः अशिक्षित असून घरातील प्रत्येक व्यक्तीला शिकवले . त्याना स्वताच्या पायावर उभे केले म्हणून तर आज आह्मी एथे आहोत . आणि आह्मी तिलाच ...Read More. अतुलचे डोळे भरून आले. असू दे रे अतुल तुला तुजी चूक समजली ना , मग झाल . मीना त्याला समजाव त म्हणाली . आणि आता आपल्याला घरच्या पण हे समजावे लागणार आहे . ते आता पर्यंत कोणती चूक करत होते . हे ही दाखवून द्यावे लागणार
ईकडे अजयच्या जेवणाची वेळ झाली .पण आईने डबा न दिल्यामुळे अजयला आज कण्टिणच खावे लागणार होते . कण्टिणमधे तो गेला पण तिथले ते बेचव अन्न त्याला काही केल्या जयीणा . तसच अर्धपोटी तो काम करण्यास ...Read Moreगेला . ईकडे निशा अजयच्या बायकोची अवस्था ही तीच होती . तिला ही कण्टिण चे जेवण काही जात नव्हते . आणि कामाची सवय नसल्यामुळे आणि सकाळपासून काम केल्यामुळे तिचे अंग ही दुखत होते .शिवाय घरी जाऊन ही पुन्हा कामच करायचे त्यामुळे ती व्याताग्ली होती . निशा ईकडे घरी आली . घरात येताच
मीना आणि सुंदराबाईनि सगळा स्वयंपाक उरकला . आणि सगळे जेवायला बसले .सुंदराबाईनी त्यांच्या पतीला जेवण वाढले . अतुलला ही वाढले , मग मीनाला वाढून त्या स्वता जेवायला बसल्या .अजय आणि निशा जेवायला न आल्यामुळे बाबानी त्या बदल ...Read More. आणि त्या दोघाना जेव्ण्यासाठि आवाज दिला . निशा आणि अजय खाली आले . बाबांनी अजयला जेवायला बसायला सांगितले . बाबांच्या सांगण्यावरून अजय आणि निशा जेवायला बसले . यावर सुंदराबाई ही काही बोलल्या नाही . सगळ्याचे जेवण झाले . आणि सगळे जेवण उरकून झौपय्ला गेले .ईकडे सुंदराबाई आणि मीना स्वयंपाक घर आवरायला गेल्या . सुंदराबाईचे पती ही
सुंदराबाईच बोलण ऐकून त्यांचे पती थबकले .खरच आपण खूप वाईट वागलो . आपण तिचा कधी विचारच केला नाही .तिच्यामुळे आज आपण एथे आहोत हे कस विसरलो आपण . तिने जर त्यावेळी कष्ट केले नसते .तर आज आपण पण ...Read Moreराहिलो . आणि खरच आपण तिच्या अडाणीपणाच कारण सांगून तिच्या मुलांच्या लग्नाला पण येऊन दिल नाही . आपण तिच्या बाबतीत खूप स्वार्थी वागलो . आणि एवढ सगळ होऊन सुद्धा आज आपण तिलाच जाब विचारतोय , तिने हे सगळ आपल्याला का सांगितल नाही . सुंदराबाई पुढे बोलू लागल्या , तुम्ही आणि अजय नि निशा
अतुल पुढे बोलू लागला आई , बरोबर बोलते . वाहिनी आणि मीना दोघी ऑफीस मधले काम करून किती दमून जातात .जर दादा आणि मी त्याना मदत केली , तर त्यांचे ही काम हलके होईल . आणि त्याना ही थोडासा ...Read Moreमिळेल . ह्यावर सुंदराबाई म्हणाल्या , बरोबर आहे तुज..... त्या दोघी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात . तुमचा संसार चालवायला मदत करतात . मग तुम्ही त्याना थोडीशी कामात मदत केलीच पाहिजे . आणि आज काल सोयी सुविधा पण निघल्यात . त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे . मुले लहान
मीना , अतुल , अजय , निशा सगळे घरी आले . दिवसभर हॉस्पिटल च्या दगदग मुळे सगळेच पुरते दमले होते . निशा आणि अजय मुलांना घेऊन आपल्या खोलीत झौपय्ला गेले . अतुल ही दमल्यामुळे आपल्या खोलीत ...Read Moreगेला . पण मीनाला काही केल्या झोप येयीणा . ' 'का कोणाला माहीत , पण तिला खूप अस्वस्थ वाटत होत ' ' हे सगळ अचानक कस घडले . आज पर्यंत आईना त्याच्या कामाला शुल्क समजणारे बाबा , आईनि ना सांगता कंपनी चालवायला घेतल्यावर काहीच कसे बोले नाहीत . बाबांना त्यांच्या कामातून किती बक्षीस मिळालेत