इंद्रजा - Novels
by Pratiksha Wagoskar
in
Marathi Love Stories
दिव्या.._ "जिजा...जिजा...ए बाळा..ऐक जरा.."
(त्या खोली बाहेरुन आवाज देत होत्या)
जिजा.._ "हाय..गुड़ मॉर्निग आई....."
(जिजा गाण बंद करत म्हणाली)
दिव्या.._ "गुड़ मॉर्निग बाळा..तुझ झाल असेल तर चल नाश्ता करायला बाबा वाट बघत आहेत तुझी"
जिजा.._ "हो आलेच दोन मिनिट.."
दिव्या.._ "बर ये.."
(दिव्या तिकड़ूंन निघुन खाली ...Read More"क़ाय ग दिव्या,कुठ आहे जिजा?? आज उशीर झाला"
दिव्या.._ "हो येतेय ती,तुम्हाला माहित आहे ना जिजाला सवय आहे तिचा मुड़ झाला की गाण लावून नाचते ती,तेच करत होती आता.."
भाग-१मोहे रंग दो लाल मोहे रंग दो लाल नंद के लाल लाल छेड़ो नहीं बस रंग दो लाल मोहे रंग दो लाल देखूं देखूं तुझको मैं होके निहाल देखूं देखूं तुझको मैं होके निहाल छू लो कोरा मोरा कांच ...Read Moreतन नैन भर क्या रहे निहार मोहे रंग दो लाल नंद के लाल लाल छेड़ो नहीं बस रंग दो लाल मोहे रंग दो लाल दिव्या.._ "जिजा...जिजा...ए बाळा..ऐक जरा.." (त्या खोली बाहेरुन आवाज देत होत्या) जिजा.._ "हाय..गुड़ मॉर्निग आई....." (जिजा गाण बंद करत म्हणाली)दिव्या.._ "गुड़ मॉर्निग बाळा..तुझ झाल असेल तर चल नाश्ता करायला बाबा वाट बघत आहेत तुझी" जिजा.._ "हो आलेच
भाग-२अभि आणि बाकीचे पूर्ण हादरले होते......जिजाच्या डोळ्यात मात्र राग आणि खुप प्रश्न दिसत होते....जिजा.._ अभि$$ मी काहीतरी विचारल? मला तुझ्याकड़ूंन त्याची उत्तर अपेक्षित आहेत ती ही खरी..अभिजीत.._ हो,इंद्रा भाऊ म्हणजेच इंद्रजीत भोसले माझा मोठा भाऊ आहे...आणि नमन ला आपले ...Read Moreसर त्रास देत होते,कारण त्यानी एक्साम फीज अजुन भरली नव्हती त्याची परिस्थिति गरीब आहे म्हणून त्यात ते नमन च्या आईला खुप वाइट गोष्टी बोलले मग त्याने माझ्या भाऊ कडून हेल्प घेतली,माझ्या भाऊने प्रिंसिपल सराना मारल,आणि नमन ची फीज ही भरली....हे बग जिजा मला माफ कर दोन वर्ष तुझ्यापासुन मी हे लपवल कारण,तुला माझ्या भाऊचा राग ययाचा,तुला आधी कधीच सांगायची गरज
भाग-३ जिजा तिच्या खोलीत गेली.......तिने अभिला माफ केले होते........सगळ्याच बोलन तिल पटल होते,पण तीच मन तयार होत नव्हतं........ती आत जाऊंन भाग्यश्रीच्या आणि तिच्या फोटो जवळ बसली.......ती कितीतरी वेळ फोटो पाहत होती,दोघी त्यात खुप खुश दिसत होत्या.... नकळत तिच्या डोळ्यातून ...Read Moreबाहेर पडले..... जिजा.._ भाग्या,काय करू ग मी बाबा बोलत आहेत ते मला पटतय पन मी कस माफ करू तुझ्या गुन्हेगाराला..कदाचित बाबा बोल्त आहेत तस त्याची काही चूक ही नसावी पन कस जमेल ग मला हे️कठिन आहे ग खुप,तू पन बोलयचीस आधी की माफ करता येन,ही सर्वात मोठी ताकद असते...माफी देणारा मानुस श्रेष्ठ असतो पण कस करु ग त्याला माफ,तरी मी
भाग-४ जिजा रागातच निघुन गेली.......इंद्रा तिला जाताना पाहत होता........त्याला सुद्धा तिचा जरा रागच आला..... इंद्रजीत- काय समजते ही स्वतःला..? माझ्या खोलीत येऊन मलाच माज दाखवत होती..खरच भांडखोर आहे ही..कुणास ठाऊक सगळ्यांशी भांडते की फक्त माझ्याशी...जाऊदे..काय म्हणाव आता..देव पण अशा ...Read Moreमाझी ओळख करून देते...बहुतेक ही हाहाकारी मागच्या जन्मी माझी सासु असावी आणि मी हिचा सुनम्हणून इतकी छळते...देवा बचाव आता तेवढ्यात त्याचा फोन वाजला..........स्क्रीनवर अर्चना ताई️ नाव आल.......तस त्याने कॉल उचलला... इंद्रजीत- हेल्लो,हा अरचू ताई..बोल ना........... अर्चना- इ इंद्रा............. (ती रडत म्हणाली) इंद्रजीत- अरचू ताई काय झाल? तू रडत आहेस का? अकुंर जी काही बोले का??.............. अर्चना- नाही अंकुर काही नाही
भाग-५ इंद्रजीत घरी आला......माई त्याची वाट पाहत बसल्या होत्या......तोवर तो आला.... ममता- इंद्रा...ही वेळ झाली का यायची? इंद्रजीत- स सॉरी माई...ते काम ज जास्त... ममता- खोट कधीपासुन बोलायला लागलास..?अनुला मी फोन केला होता ती बोलली की तू दुपारीच निघुन ...Read Moreविभाच समजल आणि तू काय केलास हे देखील समजल...योग्य केलास तू बाळा...पण आता तुला काय झाल आहे? उशिरा का आलास? इंद्रजीत- मम माई कक काही नाही...मला झोप आली आहे...मी जातो हु...गुड़ नाइट.. ममता- इ इंद्रा?...काय झाल आहे याला..आता लवकरच काय ते निर्णय घ्यावा लागेल नाहीतर माझा मुलगा असच एकटा राहून दुःखी राहणार...बाप्पा सगळ तुझ्यावर आहे आता... इंद्रा त्याच्या खोलीत गेला......शूज
भाग-६ इंद्रजीत घरी आला........त्याला अस हसताना पाहुन सगळ्यांना प्रश्न पडला........तो स्वतःमध्येच हरवून चालला होता.......तेवढ्यात आबासाहेबांनी त्याला बोलवले...... राजाराम- इंद्रा....इंद्रा..... इंद्रजीत- आ आ हु आबासाहेब बोला ना.... राजाराम- मग कसा गेला आजचा दिवस?? काय काय धमाल केली आम्हाला पण जरा ...Read Moreइंद्रजीत- हो...खरच खुप वेगळी आणि वेडी आहे ति म्हणजे एकदम चुलबुली टाइप...आम्ही आज मूवी बघायला गेलो....मी मुलगा असून शिट्टी नाही वाजवत आणि जिजा एकावर एक शिट्टी वाजवत होती,सिनेमातील गाणी अगदी नाचत एन्जॉय करत होती......मग तिकड़ूंन आम्ही पानीपुरी खायला गेलो,जिजा स्पेशल वाली....मी तर पहिल्यांदा अस बाहेर काही खाल्ले...आणि ती तर तुटुन पडली त्यावर.....खुप गोड़ दिसत होती माहीते....एकदम लहान पिल्लूच......मग तिकड़ूंन आम्ही
भाग-७सकाळी सगळे तयार होऊन खाली नाश्ता करायला जमा झाले....इंद्रजीत- अरे वा सगळे आले तर... गुड मॉर्निंग!!बर मी ओळख करून देतो...हे आहेत सतीश काका आणि गंगा आमच्या फार्म हाऊस ची काळजी हेच घेतात... आणि आ गंगा ला बोलता येत नाही ...Read Moreजरा समजून घ्या... ओके आणि काका गंगा हे माझे मित्र आहेत...अभि आणि अनु ला तुम्ही ओळखताच.... ही निलांबरी, अजिंक्य आणि ही जिजा...? अरे जिजा????अभिजीत- भाऊ ती झोपले अजून...इंद्रजीत- अरे देवा उठली नाहीच का ती?? निलू तिला उठवली नाहीस?निलांबरी- अरे इंद्रा मी गेले होते पण ती कुंभकरण उठेल तर ना... उठायला मागत नव्हती....बघा आता दुसरं कुणीतरी ट्राय करा....अभिजीत- आहे मी...........इंद्रजीत- हम्म
भाग - ८इंद्रा आणि बाकीचे सगळे मुंबई ला परत जायला निघाले......जिजा इंद्राच्या च बाईक वर बसली होती....पण पूर्ण रस्त्यात ती शांतच बसली होती.... इंद्राला तिची शांतता खात होती....शेवटी रात्री सगळे आपापल्या घरी पोहोचले....इंद्रजीत - जिजा.. अग तुझं काय चाललं ...Read Moreनक्की.? हे बग काही वेडंवाकडं करण्याच्या विचारात नको पडूस प्लिज...अग माझी बाजू समजून घे मी....जिजा - तू माझी बाजू समजून घेतोयस का?? कारण काय ते ही सांगेनास? नुसतं बाजू समजून घे इतकंच... अरे पण काय? आणि मी काही वेडंवाकडं नाही करणार....तुझ्यासाठी करता येईल तितकं करेन....(निघून जाते....)इंद्रजीत - जिजा अग... ऐक जिजा...काय करणार आहे ही जिजा....इंद्रा घरी आला..... पण तो अस्वस्थ
भाग - ९जिजाला डिस्चार्ज मिळाला......तिला घरी सोडल त्यादिवसापासून इंद्राने तिची खूप काळजी घेतली....तिच्यासोबत जमेल तितका वेळ घालवला..जिजाचा ग्रुप सुद्धा बऱ्याचदा येऊन जायचा...जिजा घरीच असल्यामुळे इंद्रा स्वतः तिची स्टडी करून घ्यायचा.....त्यावेळी इंद्रा खूप स्ट्रिक्टली तिला शिकवायचा हे नवीन रूप पाहून ...Read Moreइंद्रावर रुसायचीपण इंद्रा मात्र तिला ओरडायचा आणि गप्प पणे अभ्यास करायला लावायचा...दोघं ही त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात पूर्णपणे खुश होते...जिजाचा फोन वाजला.....जिजा - हॅलो....//इंद्रजीत - हॅलो..!!....//जिजा - बोला सरकार.....//इंद्रजीत - ओह्ह अचानक सरकार and all....//जिजा - मग काय... ....//इंद्रजीत - काय करत होतीस...?.....//जिजा - नथिंग, स्टडीज झाली मग..बसले होते, पुस्तक वाचत होते....//इंद्रजीत - ओके.. गुड... कोणता पुस्तक वाचत होतीस....//जिजा - वसंत
भाग - १०...आज वातावरण खूपच थंड होता....पहिला पाऊस जोरदार पडेल असं हवामान खात्याचे निरीक्षण होता...या सगळ्यात भोसले निवासमध्ये नाच गाणं चालू होत... सगळी जवळची मंडळी...व्यपारी मंडळी...मोठं मोठे नेते आले होते...कारण आपल्या इंद्रा आणि जिजाचा साखरपुडा होता...दिव्या - घर पूर्ण ...Read Moreगेलंय नाही का?शिवराज - हो तर... खरच...आज आपल्या छोट्या जिजाच साखरपुडा आहे... साखरपुडा म्हणजे अर्ध लग्नचं..आपण घाई केली का ग???दिव्या - अहो नाही......राजाराम - अजिबात नाही....(मागून येत )शिवरज- या या..भोसले साहेब...राजाराम - अहो प्रधान साहेब तुम्ही काळजी नका करू...आपण घाई करतोय असं वाटून घेऊ नका..आपल्या मुलांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे..त्यांच्या मर्जीनेच आपण हा निर्णय घेतलंय ना.. आणि दोघ ही किती
भाग - ११मनाली आणि जिजा वर्गात आल्या....बँच वर त्यांना एक गुलाबाचं फुल आणि चिठी मिळाली....जिजा - अरे ही कसली चिठी? आपल्या बाकावर कुणी ठेवली?मनाली - हो ना.. आणि अजून तर कुणी आलं ही नाही वर्गात...जिजा - हम्म थांब उघडून ...Read Moreमन्या चिठी तुझ्यासाठी आहे...मनाली - काय??बघू...अरे देवा!आज्या ने लिहिलंय ग..."कभी गुस्सा,कभी प्यार,""कभी 'तेरी जीत, तो कभी मेरी हार""ऐसा ही होता है हर बार""क्यूकी,""हम दोनो का रिश्ता बडा अनोखा है मेरे यार"~फक्त तुझ्यासाठी मनाली!!तुझाच आज्या!!(-Pratiksha Wagoskar )जिजा - वाव किती गोडमनाली - हो ना आज्या असं काही करू शकतो वाटलं नव्हतं...अजिंक्य - आज्या लई काय करू शकतो...तुम्हाला अजून माहित नाय.....(मागून येत
भाग -१२फोन कॉल नंतर शिवराज खूपच टेन्शन मध्ये आले....त्यांना कळत नव्हतं की आता काय करावं? त्यांच्या परिवाराला कस जपावं??....शिवराज - हा माझ्या मुलींना काही करणार तर नाही ना...संजू यादव... खूपच बेकार माणूस होता पण तो तर? मग हा कोण? ...Read Moreआता माझ्या मुलींना... माझ्या परिवाराला वाचवायला हवंय... पण मी एकटा काय करू? कस करू? त्यात या बायका माझं ऐकणार नाहीत...आणि त्यांना मला टेन्शन ही नाही द्यायचंय..हा..इंद्रा......दिव्या - अहो..अहो.... चला जेवायला.... अहो...शिवराज - आ आ हो हो आलोच... पोरी कुठयत ग??दिव्या - बाहेर बसल्यात जेवायला... तुमची वाट पाहत आहेत..शिवराज - बर आलोच...तारा - दिदा you know आज काय झालं?जिजा - काय?तारा
भाग - १३जिजा डायरी उघडते....पहिल्याच पानावर मोठ्या अशा अक्षरात नाव लिहिला होता "ꜰɪᴢᴀᴀ" (फिजा)...दुसऱ्या पाणावरून फिजाची माहिती लिहिलेली होती...जिजा डायरी वाचू लागली...(पुढील कथा डायरीत लिहिलेला असेल..)...मै कौन हू??? ये सवाल बचपण से ही दिमाग मे आता था! जब बडी ...Read Moreतब पता चला की मै रहीम खान की बेटी हू.....रहीम खान मेरे अब्बू......जो हमारे एरिया के कर्ता धर्ता थे......उन्हे सब भगवान मानते थे.....उनसे बडे बडे गुंडे,पुलिस वाले,सब नेता डरते थे....और मै भी.....हमारे अब्बू का हुकूम आखरी हुकूम रहता था,उनके आगे कोई जाने की कोशिश नहीं कर्ता था,ओर जो करता था वो इस दुनिया मे ही नहीं रहता था.......उन्हे बहुत घमंड
भाग - १४{नवीन व्यक्ती येणार आज या भागात....आजपासून इंद्रजा नवीन वळणावर....आता त्या वक्तीला ही दाखवणार...}बराच वेळ सगळीकडे शांतता पसरली.....दोघ ही काहीच बोलत नव्हते........इंद्राचा मात्र रडून हाल झाले....जिजा - आ इ इंद्रा...तू तू एवढं दुःख कस मनात लपवून ठेवलस हू...मला ...Read Moreनाही सांगितलंस कधी? मी तुला समजून घेतलं नसतं का??इंद्रजीत - त तस नाही पण मी कस सांगू तुला माझं किती प्रेम होता तिच्यावर....तिचा टॉपिक मी टाळतो कारण मला तेव्हा जास्त आठवण येते....मी अजूनही तिच्या प्रेमात आहे.....आता असं नको समजू तू की, माझं तुझ्यावर प्रेम नाही....आहे.... पण ती माझं पहिलं प्रेम होती आणि आहे....तिला कस विसरू?? पहिलं प्रेम ना कुणीच नाही
भाग - १५पूर्ण कॉलेज आज शांत होता.....सगळीकडे भयानक शांतता पसरलेली....कारण आज होत लास्ट इयर चे रिजल्ट आणि त्यांचा प्रोग्राम.....सगळे आत होते...जिजाला खूप टेन्शन आलेलं..... आणि तोवर प्रिन्सिपल नी अनाउंसमेंट केली...प्रिन्सिपल - आणि आता वेळ आहे यावर्षीच्या आपल्या प्रथम क्रमांक ...Read Moreविद्यार्थिनी च्या नावाचं...आपल्या कॉलेज मधून प्रथम आलेली आहे...जिजा शिवराज प्रधान....!तसेच टाळ्यांचा गडगडाट झाला......शांतता भंग झाली.....जिजा स्टेज वर गेली.....सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच रोखल्या गेल्या होत्या....शिक्षक - जिजा तुला काही चार शब्द बोलायचेत का?जिजा - हो मॅम..सर्वांना नमस्कार! पहिले तर हे प्रमाणपत्र हे मेडल मला मिळालं म्हणून मी खूप खूप आनंदी आहे....हे सगळं माझ्या आई बाबा मुळे शक्य झालं....त्यांनी मला कायम स्पोर्ट केला....नेहमी
भाग -१६इंद्राच्या घरी सगळ्यांनी लग्नासाठी तयारी सुरु केली...सर्व काही साधेपणाने होणार असं ठरलेला...या सगळ्यात इंद्रावर कामाचं ओझं खूप वाढलं...इंद्रजीत - अनु अनु किती वेळा समजवल तुम्हाला वेळेत सगळं करतं जावा म्हणून पण नाही तू आणि समर करता काय? तुमची ...Read Moreअसते ना ही मग..?अनुसया - इंद्रा अरे आम्ही दोघेच किती काम संभाळणार यार....try to understand...इंद्रजीत - सॉरी सॉरी अनु...एक काम कर पेपर ला जाहिरात दया कामासाठी अजून एक सुपरवाईजर हवाय म्हणून तुम्ही तिघे असलात की होईल ना??अनुसया - हो होईल ना आमहाला पण मदत होईल...इंद्रजीत - ओके दे जाहिरात मग..फिमेल आणि मेल दोन्ही साठी दे...योग्य वाटतील त्यांना अपॉइंट करा...इंटरव्हिव्ह तू