राबता - अ क्रेझी लव्ह.. - Novels
by Bhagyashree Parab
in
Marathi Love Stories
एक मुलगी एका मोठ्या बिल्डिंग च्या विसाव्या मजल्यावर खिडकीजवळ उभी राहून बाहेरचा नजारा बघत होती... चेहऱ्यावर निर्विकार भाव होते , ती काय विचार करत आहे काहीच समजत नव्हतं.... एकटक बाहेर बघत होती...
तेवढ्यात तिच्या कंबरेवर भारदस्त हाताचा विळखा जाणवला तस ...Read Moreभानावर येत चेहऱ्यावर मुश्किल हसू आणत मागे वळून त्या व्यक्तीला बघू लागली...
ती व्यक्ती " कोणता विचार चालू आहे या छोट्याश्या मेंदूत हा ?...."
ती मुलगी परत समोर वळून बाहेर बघत नजर चोरत त्या व्यक्तीला " कोणता नाही ?...."
ती व्यक्ती त्या मुलीला आपल्याकडे वळवून तिचा चेहरा ओंजळीत घेत " अन्वी तुझ हे खोट हसू आहे ना त्या वरून समजत तू विचार करत आहे काही तरी... बोल पटकन काय विचार करत होतीस , तू अस वागून मला त्रास होतोय प्लीज...."
अन्वी त्या व्यक्तीच्या मनगटाला पकडुन डोळ्यात पाणी आणत जडवेल्या आवाजात " युग मला जुनं परत सगळ डोळ्यासमोर येत आहे , कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही आहे डोक्यातून.... तेव्हा तू माझ्या सोबत नसता तर...."
एक मुलगी एका मोठ्या बिल्डिंग च्या विसाव्या मजल्यावर खिडकीजवळ उभी राहून बाहेरचा नजारा बघत होती... चेहऱ्यावर निर्विकार भाव होते , ती काय विचार करत आहे काहीच समजत नव्हतं.... एकटक बाहेर बघत होती...तेवढ्यात तिच्या कंबरेवर भारदस्त हाताचा विळखा जाणवला तस ...Read Moreभानावर येत चेहऱ्यावर मुश्किल हसू आणत मागे वळून त्या व्यक्तीला बघू लागली...ती व्यक्ती " कोणता विचार चालू आहे या छोट्याश्या मेंदूत हा ?...."ती मुलगी परत समोर वळून बाहेर बघत नजर चोरत त्या व्यक्तीला " कोणता नाही ?...."ती व्यक्ती त्या मुलीला आपल्याकडे वळवून तिचा चेहरा ओंजळीत घेत " अन्वी तुझ हे खोट हसू आहे ना त्या वरून समजत तू विचार करत
युग आणि अन्वी घरात येतात तर समोर बघून आश्चर्यचकित होतात सोबत चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो..... कारण समोर त्या दोघांचे मित्र होते नेत्रा , अनाया , वेद आणि सोहम.... नेत्रा , सोहम आणि अनाया , वेद ह्या दोन जोडी ...Read Moreबायको आहेत.... युग आणि अन्वी च लग्न झालं तस या चौघांनी पण नंतर लग्न केल.... युग , अन्वी आणि नेत्रा , सोहम यांचं एक बिसनेस होता... त्याबरोबर वेद आणि अनाया हे डॉक्टर होते , या दोघांनी खूप मेहतीने एक वी.ए नावाच हॉस्पिटल उभ केल आणि तेही टॉप मध्ये आलेल.... या सहा जणांची ओळख बारावी नंतर फर्स्ट इअर ला झाली होती....
या सहा जणांची मैफिल रंगात आली होती.... युग मध्येच सिरीयस होत " गाईस , पूर्वा जेल मधुन सुटली...." युग च ऐकुन तसं हे चौघ शौक मध्येच एकत्र " व्हॉट ?...." युग कानावर हात ठेवत " अरे हे हळू ना ...Read Moreमोठ्याने ओरडता..." सोहम " ही नसलेला मेंदू कशी काय सुटली जेल मधुन , आपण तर अस अडकवल होत की ती यातून कधीच बाहेर पडू नाही शकणार...." वेद " हो , अशी कशी लगेच सुटली ही.... हे अस नाही का कोणीतरी तिची साथ देत आहे...." युग " हम , हो असू शकत.... आता मी गप्प नाही बसणार त्यादिवशीच मी तिला कायमची
इथे सहा जण जेऊन आपापल्या रूम मध्ये निघून जातात... युग आणि अन्वी आपल्या रूम मध्ये आल्यावर एकमेकांच्या कुशीत झोपून जातात , पण अन्वी ला काही केल्या झोप नाही येत.... नकळत ती भूतकाळात हरवून जाते.... भूतकाळ..... अन्वी आणि पूर्वा ची ...Read Moreत्या दोघी आठ वर्षाची असताना झाली होती.... पूर्वा ही अन्वी ची मामेबहीण होती.... अन्वी आणि पूर्वा मोठ्या झाल्यावर ते पहिल्यांदाच एकमेकांना बघत होत्या.... पूर्वा चे बाबा आणि अन्वी ची आई हे बहीण भाऊ लांब राहत असल्याने त्यांना भेटता येत नसे कधी तरी त्यांचं बोलणं फोन वरून व्हायचं... तशीच अन्वी ही मामाची लाडकी होती तिचा स्वभाव , राहणीमान खूप आवडायचा अन्वी
दुसऱ्या दिवशी सकाळी.... अन्वीला पहिले सकाळी जाग येते.... ती झोपेतून उठून बसते , तस तिच लक्ष युग कडे जात.... तो किती शांत झोपला होता , बघावं तेव्हा टेन्शन घेत फिरत असतो... झोपताना किती टेन्शन फ्री वाटत.... अन्वी त्याच्या जवळ ...Read Moreती त्याच्या केसांवरून हात फिरवत स्वतःशीच हळू आवाजात बोलत असते " युग आय एम सो लकी तू माझ्या आयुष्यात आहेस.... आणि खूप सार थँक्यू मला इतकं प्रेम दिलस , सांभाळून घेतलस.... तू नसता तर मी कशी राहिली असती , आता तर मी डिप्रेशन मध्ये जाऊन फार वेडी झाली असते.... पण तू मला त्यादिवशी सांभाळून घेतलं त्या खोट्या दुनियेतून मला खूप
युग , अन्वी , सोहम , नेत्रा , वेद , अनाया हे सहा जण मज्जा मस्ती करून युग आणि अन्वी च्या घरी पोहोचतात...घरी आल्या आल्या सगळे सोफ्यावर रेंगाळतात....युग आपला फोन चेक करत असताना मध्येच ओरडतो " गाईस...."सोहम कानावर हात ...Read More" हे बाबा हळू ना , इथे मी अजून बाबा नाही झालो आहे...."सोहम च्या अश्या बोलण्याने सगळे विचित्र नजरेने त्याला बघत असतात....सोहम डोळे मोठे करत " हे असे का बघत आहात , मला नजर नाही लावायची आधीच सांगतो हा...."सोहम च बोलण ऐकून सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात....सोहम परत काही बोलणार तर युग त्याला अडवत वैतागून " सोहम तुझ हे पांचट जोक
अन्वी आणि युग आपल्या रूम मध्ये येतात....युग रूम मध्ये आल्या आल्या अन्वी ला पाठीमागून मिठीत घेतो....अन्वी " युग , काय झाल...."युग " काही नाही..."अन्वी " मग हे अस अचानक मीठी...."युग " तुला माहीत आहे ना तुला मिठीत घेतल्यावर मन ...Read Moreहोत माझं...मग मला तुझा सहवास घेऊ दे थोड शांत रहा...."अन्वी " हम..."तस युग तिला आपल्या कडे वळवून मिठीत घेतो....थोड मन रिलॅक्स झाल्यावर हळूच मिठीतून तिला बाजूला करतो....युग तिच्या कपाळावर ओठ टेकवत " अन्वी आय लव्ह यू.... "अन्वी पण त्याच्या गालावर ओठ टेकवत " लव्ह यू टू युग...."युग अन्वी चा चेहरा ओंजळीत घेत " मी असा पूर्वा शी बोलणार याच निर्णय
एका अंधाऱ्या खोलीत.....एक माणूस त्या खोलीचा दरवाजा उघडून आत येतो आणि समोर बघतो तर त्याचा चेहरा रागाने लाल बुंद होतो....तो माणूस रागातच मोठ्या आवाजात " मनोज , कुठे मेलास लवकर ये इथे....."इथे झोपलेला मनोज आणि त्याचे साथीदार त्यांच्या बॉसच्या ...Read Moreखडबडून जागे झाले....मनोज तर खुर्ची सकट खाली पडला.....मनोज उठून स्वताला सावरत वैतागून " हे बॉस पण नीट झोपू देत नाही.... काय यार सुखाने झोपायच नशिबात लिहिलं आहे की नाही....."मनोजचा एक जिगरी मित्र त्याला " हे सुख नशीब सोड आधी जाऊन बघू काय झाल ते जे बॉस ओरडत आहे , नाही तर चटणी व्हायची आपली...."मनोज " हो , हो चला....."तसे ते
पूर्वाच घर...पूर्वा दरवाजा जोरात वाजवत होती.... रात्र झाली होती तरी कोणी दरवाजा उघडला नव्हता , अशोक ने ऑर्डर देऊन ठेवली होती... आणि धमकी पण दिलेली जो कोणी दरवाजा उघडेल त्याची हालत खूपच खराब होईलपूर्वा ओरडत रागात " दार उघडा ...Read Moreमी इथून बाहेर पडले ना तर एकेकाला बघेन...."पण कोणी ऐकलं नाही सगळे तिला इग्नोर करत होते....दरवाजा कोणी उघडत नाही म्हणून ती विनवण्या करायचं सोडून देते आणि बेड कडे जायला निघते तर दरवाजा उघडल्याच आवाज येतो... ती मागे वळून जाणार तर कोणी तरी जेवणाच ताट आत ढकलत लगेच दरवाजा बंद केला होता....पूर्वा धावत जाऊन परत दरवाजा वाजवते पण तिथे कोणी नसत
एक व्यक्ती त्याच्या मिठीत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला बाजूला करून त्या व्यक्तीच्या कपाळावर दीर्घ किस करतो आणि परत त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारतो...थोड्यावेळाने ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या मिठीतून बाहेर येत " शुभम तुमची हालत अशी आणि तुम्ही होता कुठे , ...Read Moreफोन केलेले मी तुम्ही उचलत पण नव्हता... कुठे होता तुम्ही.....आणि...."शुभम धनश्री ( शुभम ची पत्नी...) च्या ओठांवर बोट ठेवत " श्श्श.... शांत हो ते मी नंतर सांगेन आधी आपल्याला इथून दूर निघून जावं लागेल... लवकर बॅग पॅक कर अताच्या आता निघाव लागेल लवकर...."धनश्री प्रश्र्नार्थक नजरेने " अहो...."शुभम " धनु मला माहित आहे तुला खूप प्रश्न पडलेत पण आता सद्या ही
तेज च्या बोलण्याने सगळे पटकन मागच्या दरवाज्याने बाहेर येतात.... आणि तिथून पळून जातात....थोड्यावेळाने ते तेज च्या बंगल्यावर येतात.....बंगल्याच्या आत येताच तेज सुटकेचा श्वास घेतो आणि सोफ्यावर आरामात रेलून बसतो....जिया पण तेज च्या सोफ्याच्या समोर रिलॅक्स होऊन बसते....थोड्या वेळाने एक ...Read Moreपाण्याचा ट्रे टेबलवर ठेऊन निघून जातो तसे ते दोघ पटकन पाण्याचा ग्लास उचलून घडाघडा पाणी पितात.....जिया पाण्याचा ग्लास ट्रे वर ठेऊन " बर झाल लवकर पळालो तिथून नाही तर आता जेल मध्ये असतो...."तेज " हो , मुळात वाचलो...."जिया " हम.... आणि तो मेलेला माणूस त्याच्याकडून काय भेटणार होत की त्याला एवढ टॉर्चर करत होतास...."तेज " तोच एक होता जो अन्वी
मनोज , त्याचा बॉस आणि बाकी सगळे शुभम च्या घराजवळ येतात..... बघतात तर ते दोन वॉचमन मस्तपैकी गप्पा मारत बसलेले असतात.....मनोज चा बॉस वेळ न लावता लगेच त्या दोघांकडे जाऊन त्यांच्या समोर उभा राहतो....तो बॉस अचानक येऊन उभ राहिल्याने ...Read Moreदोघ एकदम दचकतात.... ज्याने मनोज ला धमकी दिली तो वॉचमन " अय्ययो लाईफ मे पहली बार डर गया रे मे...." तो वॉचमन त्या बॉस ला रागाने बघत " ये तुझे अक्कल है कि नहीं ऐसा कौन डराता है रे...."तो बॉस " तूने मेरे आदमियों को धमकी देने की हिम्मत कैसे की फिर...."वॉचमन त्या बॉस ला विचित्र नजरेने बघत " तेरी