करार लग्नाचा - Novels
by Saroj Gawande
in
Marathi Motivational Stories
"अरे बघतोस काय ? हार घाल तीच्या गळ्यात."मीस्टर आपटे म्हणाले.
"सहीच करायची असते. ती केली आहे. हे हारबिर कशाला उगीचच." सौरभ चिडतच म्हणाला.
"एवढं सगळं तुझं ऐकलं ना आम्ही. आता आमचं एवढ पण ऐकायचं नाही ?" त्याचे बाबा म्हणाले. त्याने हार ...Read Moreआणि तिच्या गळ्यात घातला. तीनेही त्याच्या गळ्यात हार घातला. तशा सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
"अभिनंदन मीस्टर अँड मिसेस आपटे ! आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी झालात." रजिस्टर ऑफिसमधले साहेब म्हणाले. तसा निधी आणि सौरभ ने एकमेकांकडे एक रागीट कटाक्ष टाकला.
"चला तर मग आजपासून आपण व्याही झालोत." मीस्टर सुर्यकांत आपटे मीस्टर प्रशांत कारखानीसांची गळाभेट घेत म्हणाले.
"हो, पण कन्यादान करायचं राहिलंच की, आजकालची मुले आपलं काही ऐकून घेत नाही एकुलती एक मुलगी असल्यावर किती हौस असते मुलीच्या लग्नाची. आता काय सगळी कसर प्रज्वलच्या लग्नात भरून काढायला लागणार ! त्यानेही असं काही डोक्यात आणलं नाही म्हणजे मिळवले." प्रशांत कारखानीस नीधी चे बाबा म्हणाले.
भाग १"अरे बघतोस काय ? हार घाल तीच्या गळ्यात."मीस्टर आपटे म्हणाले."सहीच करायची असते. ती केली आहे. हे हारबिर कशाला उगीचच." सौरभ चिडतच म्हणाला."एवढं सगळं तुझं ऐकलं ना आम्ही. आता आमचं एवढ पण ऐकायचं नाही ?" त्याचे बाबा म्हणाले. त्याने ...Read Moreघेतला आणि तिच्या गळ्यात घातला. तीनेही त्याच्या गळ्यात हार घातला. तशा सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. "अभिनंदन मीस्टर अँड मिसेस आपटे ! आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी झालात." रजिस्टर ऑफिसमधले साहेब म्हणाले. तसा निधी आणि सौरभ ने एकमेकांकडे एक रागीट कटाक्ष टाकला."चला तर मग आजपासून आपण व्याही झालोत." मीस्टर सुर्यकांत आपटे मीस्टर प्रशांत कारखानीसांची गळाभेट घेत म्हणाले."हो, पण कन्यादान करायचं
निधी आणि सौरभ चे रजिस्टर पद्धतीने लग्न झाले. पण हे काय ! लग्नात ते एकमेकांना रागीट लुक देत आहेत ! आणि हा सौरभ नवरीचा गृहप्रवेश झाला आणि हा ऑफिसला पळाला... आता पुढे... "माझी वहिनी कशी दिसतेय दाखव मला. तीला ...Read More!" त्रीशा व्हिडिओ काॅलवर बोलत होती. मालतीने निधीला खाली बोलवले . "घे आता बोल तुझ्या वहिनीशी." मालती फोन तिच्याकडे वळवत म्हणाली. "हाय निधी वहिनी कशी आहेस ? सॉरी हा मला नाही येता आले तुमच्या लग्नात !" त्रिशा चेहरा पाडत म्हणाली. "मी ठीक आहे ! तू कशी आहेस त्रिशा ! आणि लग्न अगदी साध्या पद्धतीने केले आहे आम्ही. तू नव्हतीस ना
सौरभ आणि निधीचे लग्न रजिस्टर पद्धतीने पार पडले. निधी स्वरूपच्या घरातल्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. सौरभ घरी आल्यानंतर कळले की त्या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आहे. आणि त्यांच्या घरातल्यांना याबद्दल कल्पना नाही. दोघांचे एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यासारखे संभाषण ...Read Moreहोते.आता पुढे..निधीला सकाळी जाग आली तेव्हा बाहेर चांगलेच उजाडले होते. "शीट यार उठायला जरा उशीरच झाला. आज पहिलाच दिवस आणि मी अशी उशिरा उठले पण काय करू नवीन ठिकाणी झोप व्यवस्थित लागली नाही. त्यात हे ध्यान बाजूला झोपलेलं." ती स्वतःशीच पुटपुटत सौरभकडे नजर टाकत बोलली. तो शांत झोपलेला होता. निधीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती बाथरूममध्ये गेली. लग्नासाठी कपडे घेताना
"काव्या, प्लीज समजून घे ना." सौरभ विनवणी करत बोलत होता. पण काव्याचे नाव ऐकताच निधीचा पारा चढला. ती दातओठ खात मनातल्या मनात दोघांना शिव्या देत होती. बराच वेळ सौरभ तिच्याशी बोलत होता. खरंतर दोघं भांडत होते. त्याने रागारागाने फोन ...Read Moreदिला. आणि गाडी स्टार्ट केली. त्याचे लक्ष निधीकडे गेले. ती कानात इअरफोन घालून बाहेर बघत बसली होती. जसं काही तिला काव्या आणि सौरभच्या नात्यात काही इंटरेस्ट नव्हता. त्याने तिला सीटबेल्ट लाव म्हणून खुणावले. पण ती गाणी ऐकण्यात मग्न असल्याने तीला कळलेच नाही. शेवटी त्यानेच वाकून तिचा सीटबेल्ट लावून दिला. आता पुढे..... निधी कानात इअरफोन घालून गाणे ऐकत होती. आणि बाहेरचा
"निघायचं की परत काही राहिले." सौरभने निधीकडे पाहून विचारले. "हो ते...ते मला थोडी खरेदी..." निधी काहीतरी बोलायचं प्रयत्न करत होती. तिला माहीत होतं सौरभ फार कंटाळला आहे. पण त्याला त्रास द्यायची संधी ती कुठे सोडणार होती. "गप्प बसायचं आता ...Read Moreमुकाट्याने घरी जाऊया." सौरभ गाडी स्टार्ट करत म्हणाला. ती गालातच हसत बाहेर बघू लागली. आता पुढे.. सौरभ आणि निधी आज तुळजाभवानी चे दर्शन घेवून आपल्या संसाराला सुरुवात करणार म्हणून मालतीताई फारच आनंदात होत्या. त्रीशाने त्यांना दोघांची रुम सजवून ठेवायला लावली होती. मालतीताईंनी सौरभच्या मित्रांची मदत घेवून रुम सजवून घेतली होती. रात्रीचे नऊ वाजले तरी अजुन दोघांचा पत्ता नव्हता. त्यांना काळजीही
"अशी कशी ग काव्या तू. ती निधी बघं किती छान ऍडजेस्ट केलेय तीने आईशी. तूला कधीच जमलं नाही ते." सौरभ नकळत बोलून गेला आणि काव्या त्याच्याकडे डोळे बारीक करून बघायला लागली. "सौरभ !!" ती जरा मोठ्या आवाजातच म्हणाली. आता ...Read More"ओरडतेस कशाला ? लग्न फक्त हे दोन लोकांचं नसत तर तर दोन कुटुंबांना जोडणारा नात असतं. तुला कधी कळणार आहे कुणास ठाऊक." सौरभ जरा रागातच म्हणाला. "सौरभ तुझ्यावर निधीचा रंग चढत चाललाय !" काव्या म्हणाली. "ते शक्य नाही. मी फक्त बदला घेण्यासाठी हे लग्न केलंय. तुला माहित आहे ना मी तीचा किती राग करतो." सौरभ "पण आता तर तिचं गुणगान
दोघा बहिण भावांची बराच वेळ मस्ती मजाक सुरू होती. सौरभ एवढा दिलखुलास बोलतो आणि खळखळून हसतो निधी तर पहिल्यांदाच बघत होती. नाहीतर तो नेहमी अकडू असल्यासारखा वागायचा. ती सारखी त्याच्याकडे बघत होती. 'उगाच नाही पुर्वा याच्या प्रेमात वेडी होती ...Read Moreनिधी विचार करत होती. आता पुढे.... असेच दिवस संपत होते. सौरभ आणि निधीच्या लग्नाला बघता बघता दोन महिने पूर्ण होत होते. दोघांच्या कुरबुरी सुरु असायच्या. निधी ऑफिस ला जायची. पण सकाळी आणि रात्रीहि आवर्जून स्वयंपाकात थोडीफार मदत असायची तिची. मालतीताई चा तिच्यावर भारी जीव जडला होता. सूर्यकांतराव सुद्धा खुशीत होते. का नसणार मित्राची मुलगी होती त्यांच्या ! निधी आणि सौरभ
"ऐक ना आपल्याला जावे लागेल फिरायला. नाहितर रीतू भाभी नक्कीच आपल्याला बुकींग करून देतील." सौरभ शांतपणे म्हणाला. "बघू रे देतील तेव्हा देतील." "अगं माहित नाही तुला ती रीतू भाभी कशी आहे ! एवढ्या लांबच बुकिंग करून देतील की बस. ...Read Moreआपणच कुठेतरी जवळपास जाऊन येऊया !" सौरभ म्हणाला. पण निधिला त्याच्यासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाणे म्हणजे टेन्शनच आले होते. आता पुढे... "काय म्हणालो मी ऐकलंस ना." सौरभ म्हणाला "हो बघते सुट्ट्यांच कसं काय ऍडजेस्ट होतं." निधी एवढे बोलून बाहेर पाहू लागली. त्यांना घरी पोहोचायला फारच उशीर झाला होता. त्याने स्वतःच्या चावीने दार उघडले. मालती तीथेच सोप्यावर झोपलेल्या त्याला दिसल्या. "आई
निधी आपल्या रूम मध्ये आली तर तिला काही करमत नव्हते. सौरभच्या वार्डरोब मधून कपडे बाहेर डोकावत होते. मला काय करायचंय म्हणून तिने दुर्लक्ष केले. पण तरीही तिचे राहून राहून तिकडेच लक्ष जात होते. तिला नीटनेटकेपणा आवडायचा. पण सौरभच वागणं ...Read Moreअगदीच उलट होते. नाइलाजाने ती उठली तिने त्याचे वार्डरोब उघडले, कपडे तिच्या अंगावर पडले. तीने सगळे कपडे बाहेर काढले आणि व्यवस्थित घडी करून ठेवू लागली. वरचा कप्पा मात्र अगदी नीटनेटका ठेवला होता. फक्त एकच कप्पा व्यवस्थित कसा म्हणून ती कुतूहलाने पाहू लागली. त्यात त्याचे काही शर्ट, लेडीज कपडे होते. आणि एक डायरी, काही ग्रीटिंग्स. तीने डायरी उघडून पाहिली. पहिल्याच पानावर
दुसऱ्या दिवशी निधीचे मन काही ऑफिसमध्ये लागत नव्हते. काम तर भरपूर होते पण ती डायरी काही डोक्यातून जात नव्हती. डायरी कधी वाचायची हाच विचार तिच्या डोक्यात येत होता. सौरभ तर आपण घरी आल्यानंतर एका तासातच येतो. मग डायरी कधी ...Read More? शेवटी न राहवून तिने ऑफिस मधून सुट्टी घेतली. आता पुढे... "काय ग निधी काय झालय. अशी मध्येच कशी काय आलीस. बरं नाही वाटत आहे का."अचानक घरी आलेल्या निधीला मालती विचारत होत्या. "हो आई जरा डोकं दुखत होतं म्हणून आले." "थांब मी तुला कॉफी करून देते. ती घे आणि रूम मध्ये जाऊन आराम कर." मालती म्हणाल्या. "आई तुम्ही कशाला त्रास
मला माहित होते काव्या मला लाईक करते पण मला अजिबात तिच्यात इंटरेस्ट नाहीये. आम्ही दोघ बेस्ट फ्रेंड आहोत. आणि माझ्याकडून तरी मैत्रीच्या पुढे कुठलीही भावना नाही. पण पूर्वा माझ्याशी एकही शब्द बोलत नाही. मी तिला कसे प्रपोज करावे हाच ...Read Moreमला सतावतोय. फारच घाबरट आहे बुवा माझी पूर्वा. कदाचित म्हणूनच ती मला जास्त आवडते. नाहीतर माझ्यापुढे बिनधास्त वावरणाऱ्या कितीतरी मुली आहेत. त्यातल्या कितीतरी जणींनी मला स्वतःहून प्रपोज केले. पण मला त्यांच्यातली कुणी आवडत नाही. मला तर फक्त पूर्वा आवडली आहे. आता निधीलाच म्हणावे लागेल तिची कुठेतरी एकट्यात भेट घडवून दे म्हणून.. आता पुढे.. निधीने खरच माझे म्हणणे ऐकले. ती आज
"निधी तुला खरंच वाटतं मी त्याला हो म्हणावे !!" "अर्थात. त्याशिवाय का मी तुला एवढा कन्व्हेअन्स करून इथे आणले." निधी. "सध्या तरी त्याची मैत्री स्वीकारते मी. पुढचे पुढे बघू." पुर्वा म्हणाली. "तसेही ठीक आहे. आले तुझे घर जा तुझे ...Read Moreवाट बघत असतील." निधी गाडी थांबवत म्हणाली. नाही म्हटलं तरी पूर्वाच्या चेहऱ्यावर ब्लश दिसत होता. तिलाही सौरभ आवडत होता. पण तिच्या घरची परिस्थिती वातावरण आणि तिचा लाजरा स्वभाव यामुळे ते आपलं मन मोकळं करू शकत नव्हती. आता पुढे.. खुर्चीवर डोकं ठेवून मागचं आठवत बसली होती. तेवढ्यात तिला बाहेर कसलातरी आवाज आला. बेडरुमच्या गॅलरीमधून तिने खाली वाकून बघितले. सौरभ आणि त्याच्यासोबत
आज मला पूर्वा सोबत बोलून फार छान वाटतं होते. पण तिचं दुःख ऐकून वाईटही तितकच वाटत होतं. तिला कसं यातून बाहेर काढू.. ते शक्यही नव्हते. उलट माझ्यामुळे अजून तिचे प्रॉब्लेम वाढणारच आहे. तिचे प्रॉब्लेम तेव्हा संपणार जेव्हा ती लग्न ...Read Moreसासरी जाईल. आणि त्यासाठी अजून वेळ आहे..मी मागणी घालणार माझ्या पुर्वाला. ती सौ. पूर्वा सौरभ आपटे या नावाने माझ्या घरात आणि आयुष्यात येणार..किती गोड स्वप्न आहे !! असं वाटते सारखच बघत राहावं हे स्वप्न !! नाही मला सत्यात आणायचे आहे..आता पुढे..."तू असा कसा करू शकतोस सौरभ. आज इतक्या दिवसांनी तुला वेळ मिळाली इथे यायला. एका मुलीसाठी ते आम्हा सगळ्यांशी मैत्री
निधीलाही तो प्रसंग अगदी जसाच्या तसा आठवला. तीने डायरी बाजूला ठेवली आणि सौरभचे कपाट परत उघडून बघितले. त्यांने व्यवस्थित ठेवलेल्या कप्प्यात थोडावेळ शोधल्यानंतर तीला एक डब्बी दिसली. तीने उघडून बघितले त्यात तेच ब्रेसलेट होते. जे त्याने पुर्वाला गिफ्ट केले ...Read Moreखरंच अगदी सांभाळून ठेवले होते त्याने. काव्याला नव्हते दिले. म्हणजे त्याच्या आयुष्यात पूर्वाची जागा नक्कीच वेगळी होती. निधी विचार करत होती. आता पुढे.. मी तर आज हवेतच होतो. पुर्वाने तीच्या प्रेमाची कबुली दिलीय. हेच तर स्वप्न होतं माझं. बस पूर्वा सोबत असली की कुठली परीक्षा पास करून जाईल. मी आनंदाने ही बातमी माझ्या मित्रांनाही सांगितली. त्यांना तेवढासा आनंद झाला नाही
"ठीक आहे चल मागचं सगळं विसरुया आता आठवणही काढायची नाही. पण यानंतर कधीही माझ्याशी असा अबोला धरायचा नाही ! कळलं ना !" मी तीला दटावत म्हणालो. "पुन्हा असा अबोला धरलास ना सौरभ तर मी तर मरूनच जाईल....!" निधी म्हणाली. ...Read Moreतिच्या ओठांवर माझा हात धरला. तिला परत असं बोलायचं नाही म्हणून सांगितले. तिच्याशी बोलण्याने तर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला होता. आता पुढे.... हे वर्ष कसे गेले कळलेच नाही. परीक्षा संपल्या ! माझं तर एव्हाना अभ्यासातही लक्ष कमीच होतं. प्रेमात पडलेल्या माणसाला स्वतःचाही विसर पडतो. सारखाच तिचा चेहरा बघावासा वाटतो! तिचा सहवास अनुभवावा वाटतो ! मग अभ्यासात बरे कसे लक्ष लागणार
हे वर्ष माझ्यासाठी खरच खास होते. पुर्वाची भेट होते काय आणि मी तीच्या प्रेमात पडतो काय ! अगदी जन्मोजन्मीच नातं असल्यासारखं वाटतंय आमचं. माझे काॅलेजचे आता दोन वर्ष राहीले आहेत. त्यानंतर मी बाबांचा बिझनेस जाॅईन करणार आहे.. आणि पुर्वाला ...Read Moreमागणी घालणार.. तोपर्यंत तीचही ग्रॅज्युएशन पूर्ण होईल !! पण तीचे बाबा देतील का आमच्या लग्नासाठी परवानगी !! मनात कुठेतरी भीती हि वाटतेच !! पण आमच प्रेम खरं आहे तर हि अग्नीपरिक्षा पास करुच आम्ही मला विश्वास आहे.!! आता पुढे.. डायरी वाचता वाचता संध्याकाळी झाली होती. थोडं खाली जाऊन यावे म्हणून निधीने डायरी बाजूला ठेवली आणि निधी खाली आली. कसं वाटतंय
आम्ही अख्खा दिवस फार्म हाऊसवर घालवला. मिठी आणि तीच्या नाजूक ओठांचे रसपान !! बस इतकच बाकीच्या मर्यादा आम्हाला माहित होत्या. संध्याकाळ व्हायच्या आत आम्ही परत निघालो. दोन तासांचा रस्ता होता घरी यायला साडेसात वाजणार होतेच. पण बाईकवर हा प्रवास ...Read Moreएक पर्वणीच होता. खरंतर मी यासाठीच मुद्दाम कार नेण्याचे टाळले. संध्याकाळ असल्याने ट्राफिकही जरा जास्तच होत त्यामुळे घरी यायला जरा उशीरच झाला.. आणि एक गोष्ट विपरीतच घडली. ज्यामुळे आमच्या दिवसभराच्या आनंदाला ग्रहण लागणार होते...तिच्या बाबांनी आम्हा दोघांना एकत्र बघितले.. आता पुढे... तिचे बाबा दिसल्याने तिला घरी जायची हिंमत होत नव्हती.. "आता काय होईल रे ?" पुर्वा घाबरतच मला म्हणाली. "मी
त्यात भर म्हणजे पुर्वा ची काळजीही होतीच !! बरेच दिवस झाले तिच्याशी काही संपर्कही होत नव्हता. एव्हाना तीच्या चिठ्ठया येणेही बंद झालेल्या. मलाही वेळ नव्हता. घरातले टेन्शन होते ते वेगळेच. आणि अशातच एक दिवस समजले की पुर्वाने आत्महत्या केली ...Read Moreआता पुढे.. निधीच्या हातातून डायरी कधी खाली पडली तिलाही कळलं नाही. तिचा अश्रूंचा बांध फुटला. कितीतरी वेळ ती तशीच रडत होती. दारावर टकटक करण्याच्या आवाजाने ती भानावर आली. "ताई, बर वाटतंय का आता. मोठ्या ताईंसाहेबांनी तुम्हाला खाली बोलावलंय. सांजवेळी झोपून राहू नये म्हणाल्या ." त्यांची मेड वैशाली सांगून गेली. " हो आलेच मी पाच मिनिटात." निधी बोलून बाथरूम मध्ये गेली
"मलाही !! खुप ओझं उतरल्यासारख वाटतंय !" सौरभ म्हणाला.. कितीतरी वेळ दोघे टेरेसवर गप्पा मारत बसले होते. वैशाली जेवण करायला बोलवायला आली तेव्हा कुठे दोघे उठले. "काव्या का अशी वागली असेल. कदाचीत तीला इनसिक्यूअर वाटत असेल. पण तेव्हा आमच्यात ...Read Moreकाहिहि नव्हते.." सौरभ खाली जाताना विचार करत होता. आता पुढे... निधी आणि सौरभचे आता चांगलेच पटायला लागले होते. अधून मधून मनसोक्त गप्पाही व्हायच्या. ऑफिसलाही सोबतच निघायचे. अजूनही निधीला आपले ऑफिस जॉईन करण्याबद्दल सौरभने विचारले नव्हते. कारण त्यांचा लग्नाचा करार !! करार दोघांच्या संमतीने बनवलेला होता. त्यामुळे तो आता काहीही बोलू शकत नव्हता. "निधी चल ना मी तुला ऑफिसला ड्राॅप करतो."
सौरभ मनात नकळत काव्याची आणि निधीची तुलना करत होता. "कुठे ती सतत काव काव करणारी काव्या. आणि ही शांतपणे बोलणारी निधी. किती अंतर आहे दोघींमध्ये!" निधीच्या सोबत येताना घर कधी आले त्याला कळलंच नाही. रोज हा दीड तासाचा प्रवास ...Read Moreनकोसा वाटत होता. आयुष्याचाही प्रवास असाच सुखकर होणार आहे का तिच्यासोबत ? आता पुढे... आज त्रिशा येणार होती म्हणून घरात सगळ्यांची लगबग सुरू होती. मालतीताईचं तर घरात हे कर आणि ते कर सारखंच चालू होतं. वैशालीला सूचना देऊन तिने खायचं काय काय बनवायचं ते सांगून ठेवलं होतं सगळे पदार्थ त्रिशाच्या आवडीचे होते. निधी तिला थोडीफार मदत करत होती. त्रिशाला अगदी
सौरभ ला एवढी मस्ती करताना निधी आज पहिल्यांदाच बघत होती. किती गमतीदार स्वभावाचा आहे हे कधी जाणवलेच नव्हते तिला. तर सौरभनेही निधीला एवढे खळखळून हसताना पहिल्यांदाच बघितले. तिला तसे बघून त्याचे हार्टबिट स्किप झाले. आता पुढे.. त्रिशा तिचे आवरून ...Read Moreहॉलमध्ये आली. "दादा, चल निघायचं का ? पण वहिनी कुठे आहे ?" त्रिशा इकडे तिकडे बघत विचारत होती. "थांब मी विचारतो तिला !" सौरभ म्हणाला "आतापर्यंत काय केलेस ? राहू दे आता मीच जाऊन विचारून येते." त्रिशा निधीच्या रूम मध्ये गेली. "वहिनी अग काय करतेस ? आपल्याला आईस्क्रीम खायला जायचे होते ना ?" "अरे हो विसरलेच मी. काम होते जरा
"थांबा मीच आता काहीतरी प्लान बनवते. नेक्स्ट वीक मध्ये बर्थडे आहे ना त्याचा. त्याला आपण हनिमूनची तिकीट बुक करुन देवूया. ही बेस्ट आयडिया आहे ! मी तसही विचारच करत होते की दादाला काय गिफ्ट द्यायचे." "गुड आयडिया ! मी ...Read Moreआहे !" सूर्यकांतराव तिला टाळी देत म्हणाले. "पण कुठे पाठवायचं !" "ते तुझ्यावर सोपवले. ठरलं की सांग मला. बुक करून देऊ तिकीट." सूर्यकांतराव म्हणाले. "ओके बाबा मी विचार करून सांगते." आता पुढे.... सौरभ पांघरुन बेडवर झोपला होता. तो झोपलेला बघून निधी हाॅलमध्ये आली. "वहिनी दादा झोपला आहे ना ?" "हो झोपला आहे ! चल तू लवकर लवकर हात चालव." "प्रयत्न
सौरभ आणि निधी सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर पडले. आईबाबा आणि त्रिशा गाडीपर्यंत आले होते. निधी आतमध्ये बसणार तेवढ्यात त्रिशा तिच्या काना जवळ जाऊन म्हणाली. "वहिनी येताना गुड न्यूज घेऊन ये बर का !" निधी मात्र तीच वाक्य ऐकूण चांगलीच ...Read Moreदुसऱ्या बाजूने सौरभ बसला आणि गाडी एअरपोर्टच्या दिशेने निघाली. आता पुढे... एअरपोर्टवर दोघांनीही त्यांच्या प्रोसीजर कम्प्लीट केल्या. सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून विमानात बसले. थोड्याच वेळाने विमानाने उड्डाण घेतले. आणि जमिनीपासून दूर दूर जाऊ लागले. मुंबईची झगमगाट वरून पाहताना फारच मस्त वाटतं होते. हळूहळू शहर दूर जात होते. रात्रीचा प्रवास असल्याने मुंबई शहर वरून बघण्यात काहीतरी वेगळीच मजा होती. निधी डोळे
रोज रोज बाहेर फिरणे. तिथले थोडे हेवी जेवण, आणि कमालीची थंडी त्यामुळे निधीला जरा कणकण जाणवत होती. तसे दोन दिवसांनी परत जायचे होते. पण आपण बाहेर गेलो नाही तर सौरभही रुमवरच थांबेल म्हणून ती त्याच्यासोबत बाहेर पडली. सौरभ ला ...Read Moreमाहित होते तिला बरे नाही !! आता पुढे.. "काय ग अशी काय बसलीस ! फिरायला जायचे नाही का ?" गालावर तळहात धरून बसलेल्या निधीला सौरभ विचारत होता. "काही नाही सहजच. आवरलय का तुझं." तिला फ्रेश वाटत नव्हतं. पण तरी जायला जायला तयार झाली. "हो आवरलं आहे माझं." सौरभ बोलतच होता की त्याचा फोन वाजला. काव्याचा होता !! ती भांडत होती
"सॉरी ..निधी.. ते.. रात्री. पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय.. नव्हता. तुला.. फारच ..थंडी.. भरली होती. शुद्धही..हरपली.. होती तुझी..." तो अडखळतच बोलायचा प्रयत्न करत होता. त्याचा चेहरा अगदीच केविलवाना दिसत होता. आणि निधी अवाक होवून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. काय ...Read Moreतिला सूचेना. गेले सहा महिने ती त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये राहत होती. किती तरी दिवस एका बेडवर झोपत होती. सौरभ असं काही चुकीचा वागणार नाही तिला खात्री होती. "माझे कपडे दे आधी." ती चिडून म्हणाली. "हो.. हो.. देतो.." त्याने तीचे कपडे तिच्याकडे दिले. आणि तो कपडे घालून रुमच्या बाहेर निघून आला. आता पुढे.. निधी सौरभ सोबत भांडली नव्हती. पण अबोला !
"मी बोलून बघू का तिच्याशी."त्रिशा "तू काय बोलणार आहेस. आणि तिलाही नको वाटायला की तू माझी वकिली करतेस." सौरभ म्हणाला. "ते तू माझ्यावर सोड." इकडे काव्या सारखीच सौरभला फोन करत होती. सारखी सारखी भेटण्यासाठी गळ घालत होती. सौरभनेही तिला ...Read Moreभेटून सगळं काही सांगायचे ठरवले. तो तिला उद्या संध्याकाळी एका हॉटेलमध्ये भेटणार होता. आता पुढे.. सौरभ ठरलेल्या वेळी काव्याला भेटायला गेला. ती आधीच येऊन त्याची वाट बघत होती. "किती उशीर केलास सौरभ. मी वाट बघून बघून कंटाळले रे." त्रिशा लाडिकपणे म्हणाली. "सॉरी पण महत्वाचे काम होते. तू कधी आलीस ?" "बराच वेळ झाला !" "काय घेणार आहेस ?" तो मेनू
इकडे सौरभची झोपेतही बडबड सुरू होती. माझी.. माझी पूर्वा.. काव्या.. काव्या..मी सोडणार नाही ..निधी.. काव्या..पुर्वा... अशी काहीतरी असंबद्ध बडबड करत होता तो. आणि निधीला काही सुचत नव्हते. दारूचा वास रूमवर फिरत होता. तिने एअर फ्रेशनर मारले. दार खिडक्या उघड्या ...Read Moreतरीसुद्धा त्या वासाने तिला मळमळ होत होते.. रात्री दोन अडीच वाजेपर्यंत सौरभची अशीच बडबड चालली होती... त्यानंतर त्याला गाढ झोप लागली आणि बडबड थांबली. पण निधीला मात्र अजूनही झोप येत नव्हती. एक तर हा काय बोलतो याचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करत होती. आणि दुसरे म्हणजे त्या वासाने तिला उलटी आल्यासारखे होत होते. पहाटे पहाटे कधीतरी तिला झोप लागली. आता पुढे..
"खरचं डाॅक्टरसाहेब !! तरी संशय आलाच होता मला ! त्रीशा ऐकलेस का आत्या होणार आहेस तू. आणि हा सौरभ एवढी गोड बातमी ऐकायची तर आधीच निघून गेला. आता संध्याकाळी आल्यावर निधी तूच सांग बाई त्याला." मालतीला काय करु आणि ...Read Moreनको असे झाले होते. आणि निधी काहीही न कळल्यासारखे शॉक होऊन कधी डाॅक्टरकडे तर कधी मालतीकडे बघत होती. आता पुढे.. निधीला काही कळतच नव्हते. ती अगदीच ब्लॅंक झाली होती. तिला नेहमीच मासिक पाळी लेट यायची. आणि तब्येत बिघडल्याने ही अशक्तपणा आलेला. त्यामुळे लेट होईल असे तीला वाटले.ती प्रेग्नेंट असेल असे तर तिला स्वप्नातही वाटले नाही. त्यामुळे तिला काय रीऍक्ट व्हावे
"ठीक आहे येऊ मी. आणि काळजी घे स्वतःची. आणि जॉब सोडून दे आता. आपली कंपनी वाट बघतेय तुझी." सौरभ म्हणाला. तीने त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. आणि मान हलवून त्याला हो म्हणाली. प्रज्वल ही आला होता त्याने सौरभला ...Read Moreहलवून बाय केले. तो दोघांना बाय करून गाडीत बसून निघून गेला. निधी त्याची गाडी नजरेआड होईपर्यंत पाहत होती. प्रज्वल सोबत ती घरात जायला वळली. तर तिचा मोबाईल वाजला काजलचा फोन होता. तिला कधीचे वाटत होते की काजल सोबत बोलावे. आणि तिचा फोन आला. आता तिच्याशीच मन मोकळेपणाने बोलता येणार होते. कारण फक्त तिलाच माहीत होता त्यांचा करार लग्नाचा आता पुढे...
"अगं हळू. तिला अजिबात दगदग व्हायला नको. आधीच सांगते तूला." मालती त्रिशावर ओरडत म्हणाल्या. "अगं नाही होऊ देत मी वहिनीला दगदग. माझ्या भाचीची काळजी मलाही आहे. तिला कळायला लागल्यावर ती विचारणारे मम्मा डॅडी तुमच्या लग्नाचे फोटो दाखवा. मग काय ...Read Moreतिला ? त्यासाठी मी एवढा घाट घालते तर मलाच बोला." त्रिशा वैतागत म्हणाली. "अग हो कळतंय मला. एकटा एक लाडाचा भाऊ आहे तुझा. आणि त्याचं अस साध्या पद्धतीने लग्न ! आम्हालाही आवडले नव्हते. पण तो ऐकायला तयार कुठे होता. आता तयार झाला तर घ्या हौस करून. पण मधल्या मध्ये माझ्या नातवाचे आणि सुनेचे हाल व्हायला नको. एवढच म्हणणं आहे माझं."
"काय खावेसे वाटतय निधी तुला ? बाकीच्या मुलींना डोहाळे लागतात आणि तुला कसे ग नाही लागले ! " "नाही हो आई मला काहीच असं वेगळं खावंस वाटत नाहीये. अगदी नेहमीप्रमाणेच वाटतय." "हे बरं आहे तुझं. माझा नातू शांत होणार ...Read Moreहा तसा सौरभ शांतच आहे म्हणा. खाण्यापिण्याच्या बाबतीत तसे त्याचे जास्त नखरे नाहीत." मालती बोलत होत्या."काय ग आई तुझं आपलं सारखच नातू नातू असतं. कधीतरी नात म्हणत जा !" त्रीशा "अगं नातू काय आणि नातं काय. तूच आपली सारखी मुलगी मुलगी करत असतेस. तिला काय हवंय ते महत्त्वाचं आहे तुला थोडीच." मालती"वहिनी खरच सांग ना ग तुला काय हवंय मुलगा
आज संडे चा दिवस. सगळेजण आरामात उठले. निधी किचनमध्ये आली. आणि ब्रेकफास्ट ची तयारी करणार तोच मालती आतमध्ये आल्या. "निधी काय करतेस ? आणि कशाला एवढ्या लवकर किचनमध्ये आलीस ?""ब्रेकफास्ट काय बनवायचं ते बघते. काय बनवायचं आई ?""तू हो ...Read Moreतुला काय खावे वाटते ते सांग. मी करते आजचा ब्रेकफास्ट माझ्या नातवाच्या आवडीचा." मालती तीला बाजूला करत म्हणाल्या. "करते ना आई मी त्यात काय एवढं !" "तुला बाहेर फिरायलाही जायचं आहे ना ! जा आवर तुझं. तोपर्यंत मी नाश्ता रेडी ठेवते. आणि वैशाली ही येईलच की आता ती मदत करेलच !" "मी पण आहे ! चल मी माझ्या लाडक्या भाचीसाठी
"गाडी चालवता येत नाही तर कशाला मरायला रोडवर आणता रे.." सौरभ रागाने बडबडत होता. पण ते ऐकायला ती गाडी थांबली कुठे होती. निधी मात्र प्रचंड घाबरली होती तिने आपले दोन्ही हात आपल्या कानावर झाकून घेतले होते. सौरभने तिला पाणी ...Read Moreदिले.. आता पुढे.. "रिलॅक्स निधी ..आपण सेफ आहोत ! आपल्याला काही झाले नाही." सौरभ तिला कुशीत घेत कुरवाळत म्हणाला.. तिचे अंग थरथर कापायला लागले होते. "ह.. हो. आपण उगाच बाहेर आलोत का ?" निधी म्हणाली. "अग होत असं कधी कधी ! एवढ्या तेवढ्यासाठी एवढं घाबरायचं नसतं. मस्ती दाटलेली असते या मुलांच्या अंगात. अशा पद्धतीने बाहेर काढतात. तू जास्त विचार करू
"नको आम्ही बाहेरून खाऊनच आलोय. तुम्ही बसा निवांत." सौरभ म्हणाला दोघेही आपल्या रूममध्ये निघून गेले. त्रिशा आपल्या रूममध्ये आराम करत होती. येणाऱ्या संकटाची चाहूल तिला दूर दूर पर्यंत नव्हती.. काव्या त्यांच्या आयुष्यात आता कोणतं नवीन वादळ घेऊन येणार आहे ...Read Moreकल्पना नव्हती. शिवाय प्रियाच्या !! आता पुढे.. "त्रिशा बरोबर जमेल ना तुला मीटिंग अटेंड करायला ?" "हो रे दादा चार महिने झालेत ना माझ्या ट्रेनिंगला. आणि किती वेळा समजावून सांगतोस तू ! समजलेय मला सगळे !" त्रिशा म्हणाली "ठीक आहे पण प्रेझेंटेशन नीट सादर कर ! हा प्रोजेक्ट आपल्याला मिळायला हवा." सौरभ बोलला "सौरभ करेल ती नीट. तू नको काळजी
"अरे दादा वहिनी प्रेग्नेंट आहे. आणि तिच्या अशा अवस्थेत हे असं काही घडलं सिरीयस नाही तर काय !" "सोडा तो विषय आता. काही वाईट झालं नाही ना. समोर मात्र सावधगिरीने वागायचं." सौरभ म्हणाला. त्या दोघींनाही सौरभचं बोलण आता पटलेलं ...Read Moreथोड्याच वेळात ते आपल्या घरी पोहचले. मालती आणि सुर्यकांतराव पोर्चमध्ये बसून त्यांची वाट बघत होते. आता पुढे.. आज घरी सगळेजण आनंदात होते. त्रिशाने त्यांना नवीन प्रोजेक्ट जो मिळवून दिला होता. हा तोच प्रोजेक्ट होता ज्याचं प्रेझेंटेशन करण्यासाठी ती स्वतः गेली होती. "अरे नको दादा एवढी मिठाई खाणार नाही मी !" "खा ग काही होत नाही ! चिमणी म्हणतो म्हणून खरंच
"काम होते माझे इकडे. आताच आटोपले आणि घरी निघालो होतो. अग पण तू अशी चालत का आहेस बस ना गाडीत." "अरे नको मला इथे जवळच जायचे आहे. तिथून मी कॅब बुक केली आहे." "कमॉन यार फॉर्मालिटिज नको. मी हवं ...Read Moreसोडतो तुला. चल ये लवकर बस." रॉकी अगदी हक्काने बोलत होता. त्रिशाला पुढे काय करावे सुचलेच नाही. तीही मुकाट्याने त्याच्या गाडीत जाऊन बसली. आता पुढे.. गाडीत त्रिशा गप्पच बसली होती..राॅकी ने इंग्लीश गाणी लावली होती.. त्रिशाला तर ती गाणी डोक्यातच जात होती. काय ती गाणी धांगडधिंगा नुसता.. "असं का तोंड केलस तुला आवडली नाहीत का गाणी ?" रॉकी ने विचारले
"तू पूर्वाला विसरलास ?" निधी त्याच्या डोळ्यात बघत विचारत होती.. "निधी तुला खरं सांगू. पूर्वा माझं पहिलं प्रेम होती. पण आता माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस. पण हृदयाचा एक हळुवार कोपरा अजूनही तिच्या आठवणीने भरला आहे. तो कोपरा मी ...Read Moreबंद करून ठेवलाय. एखाद्या कातरवेळी मात्र अलगद डोकावून बघतो मी तिथे." सौरभ म्हणाला. बोलताना त्याचा आवाज जड झाला होता.. पण आपल्या बोलण्यावर निधी काय रिऍक्ट करेल. याची त्याला आता चिंता वाटायला लागली होती.. आता पुढे... निधी शांतपणे बोलणं ऐकत होती. सौरभने तिच्याकडे पाहिले. पण ती काहीच रीऍक्ट झाली नाही. सौरभने जवळ जाऊन तीला आपल्या मिठीत घेतले.. तिने आपले डोके त्याच्या
"पण इथे येण्याचं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. तू म्हणालीस म्हणून मी घेऊन आलो. तू सोबत असल्याने मला आजचा जेवण जास्तच टेस्टी वाटलं." "अरे पण त्रिशाला येताना बोलून बसलास. आता तिच्यासाठी तीच्या आवडीचं पार्सल घे." निधी म्हणाली. सौरभने मान हलवून होकार ...Read Moreआणि वेटरला सांगून पार्सल तयार ठेवायला सांगितले.. आता पुढे... सौरभ भरधाव वेगाने गाडी चालवत निघाला होता. सोबत त्याच्या कुणीही नव्हते. मुंबई शहर आता संपत आले होते. मधूनच त्याला फोन येत होता. त्यावर बोलणेही सुरुच होते.. "ठीक आहे मी पोहचतो लवकरच. त्याच्या डोळ्यावरची पट्टी खोलू नका." "...." "ऐकत नसेल तर त्याच्या कानाखाली दोन लावून दे." सौरभ चिडूनच बोलला आणि फोन ठेवून
"सौरभ दमला असशील ना तू ? जा फ्रेश हो आणि जेवण करून घे. त्या दोघी पण थांबल्या आहेत बघ तुझ्यासाठी !" मालती म्हणाल्या.. सौरभ थोडाफार त्यांच्याशी बोलून फ्रेश व्हायला निघून गेला. निधी आणि त्रिशा दोघींनी मिळून टेबलवर जेवण लावले.. ...Read Moreपुढे... घरात सगळ्यांची लगबग चालली होती. निधीचे आई-बाबा, मावशी, आत्या आणि भाऊ सकाळीच आले होते. घर पूर्ण फुलांनी आणि लाइटांंनी सजवले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसत होता. मालती ताईंना तर काय करू आणि काय नको असे झाले होते. निधीचे डोहाळेजेवण होते ना आज !! त्यासाठी सगळी तयारी चाललेली होती. त्रिशाचे तर कामात लक्ष कमी आणि वहिनीकडेच लक्ष जास्त.
"थांब मी लगेच निघतो !!" सौरभ बोलतच उठून उभा राहिला. त्यांने तसेच बेसीनमध्ये हात धुतले.. सगळे जण जेवण सोडून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होते. तो असा काही रीऍक्ट करतोय म्हणजे काहीतरी भयंकर घडले याची सगळ्यांना जाणीव झाली.. "सौरभ अरे ...Read Moreझालं ? " सूर्यकांतराव विचारत होते. "बाबा मला ऑफिसमध्ये जायला लगेच निघावे लागेल !" त्याचा चेहरा चांगलाच घाबराघुबरा झाला होता. नक्कीच काहीतरी सिरीयस मॅटर होता.. "अरे पण काय झालं सांगशील का ?" त्यांना आता जास्तच काळजी वाटायला लागली होती.. आता पुढे.. "आपल्या फॅक्टरी मधला कर्मचारी महेश ! त्याला करंट लागलाय. जागेवरच मृत्यू झालाय त्याचा." सौरभ घाबरतच बोलत होता.. "अरे पण
सुरेखाने सगळ्यांसाठी चहा आणला. सोबत बिस्किटही होते. पण बिस्कीट खाण्याचं कुणाचही मन नव्हतं.. सगळ्यांनी चहा घेतला. घरातलं वातावरण अगदी सुतक असल्यासारखं होतं. एक वेगळीच निराशा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.. सौरभ ने फोन करून पोस्टमार्टम लवकर करून घ्यायला लावले. आणि ...Read Moreगाडी करून गावी न्यायची व्यवस्थाही केली.. सकाळी महेशच्या घरी फोन लागला होता. त्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी कळली होती. सगळेजण आक्रोश करत त्याचे शव घरी येण्याची वाट बघत होते.. आता पुढे.. सौरभ रूममध्येच इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. त्याचं मन कशातच लागेनास झालं होतं. महेशच्या मृत्यूमुळे होत्याच नव्हतं झालं होतं.. पोलिसांच्या कंपनीमध्ये चकरा वाढल्या होत्या. घटना घडल्याचे ठिकाण पुन्हा पुन्हा