साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा - Novels
by Bhagyashree Parab
in
Marathi Love Stories
आज दीक्षा सावंत चा कॉलेज मध्ये पहिला दिवस होता... ती दिसायला खूप सुंदर आणि हुशार होती... हुशार तर पण सोबत स्वार्थीही होती.... तिला वाटत होते की स्तुस्ती फक्त माझीच व्हावी बाकी कोणाची नाही , प्रत्येक गोष्टीत तिच्या अंगात ॲटीट्यूड ...Read Moreअसायचा.....
तिला सगळ काही ब्रँडेड हव होत अगदी कॉलेज सुध्दा....
नाशिक च्या सर्वात टॉप शाळेत तिने दहावी पूर्ण केली , नंतर तिच्या वडिलांची बदली मुंबईत झाली त्यामुळे त्यांना मुंबईत याव लागल.... तिचे वडील महेश सावंत एका टॉप कंपनीचे सीईओ आहेत त्यामुळे त्यांना पैश्याची कधी कमी नाही पडली.... तिचे वडील महेश दिक्षाला कधीच कशात कमी पडू दिली नाही , दीक्षा वडिलांची लाडकी त्यामुळे तिला जस पाहिजे तस ते करू देत होते आणि दीक्षा मुळात हुशार असल्यामुळे काही शंका नव्हती....
पण माणसाला एखाद्या गोष्टीची सवय लागते हे त्यालाही समजत नाही , आपण काय चूक काय बरोबर आहे हे बघतच नाही आणि नकळतपणे समोरच्या माणसाला दुखावून बसतो....
आज दीक्षा सावंत चा कॉलेज मध्ये पहिला दिवस होता... ती दिसायला खूप सुंदर आणि हुशार होती... हुशार तर पण सोबत स्वार्थीही होती.... तिला वाटत होते की स्तुस्ती फक्त माझीच व्हावी बाकी कोणाची नाही , प्रत्येक गोष्टीत तिच्या अंगात ॲटीट्यूड ...Read Moreअसायचा.....तिला सगळ काही ब्रँडेड हव होत अगदी कॉलेज सुध्दा....नाशिक च्या सर्वात टॉप शाळेत तिने दहावी पूर्ण केली , नंतर तिच्या वडिलांची बदली मुंबईत झाली त्यामुळे त्यांना मुंबईत याव लागल.... तिचे वडील महेश सावंत एका टॉप कंपनीचे सीईओ आहेत त्यामुळे त्यांना पैश्याची कधी कमी नाही पडली.... तिचे वडील महेश दिक्षाला कधीच कशात कमी पडू दिली नाही , दीक्षा वडिलांची लाडकी त्यामुळे
वंश आणि त्याचे मित्र क्लास मध्ये येतात... वंश दुसऱ्या बँच वरच्या दोन मुलांना उठायला सांगतो पण ते काही ऐकत नाही....ते दोघ नवीन असल्याने त्यांना माहीत नसत वंश च वागण.... तो असा जबरदस्ती करून उठवत असल्याने ते दोघ त्याच काही ...Read Moreनाही... वंश ला त्या दोघांनी ऐकल नाही म्हणून खूपच राग येतो आणि रागातच त्यातल्या एका जणाची कॉलर पकडून एका झटक्यात त्याला उभ करत त्याच्या डोळ्यात डोळे घालून " माझ कोणी नाही ऐकेल अस कोणी जन्माला नाही आल आहे... गप्प पणे माझ ऐकायच इथून उठायच आणि दुसरीकडे बसायच समजल.... "वंश चा रुद्र अवतार बघून ते दोघ गपगुमान तिथून उठतात आणि दुसऱ्या
कॉलेज मध्ये....सर रागात वंश काही बोलणार तर बाहेरून आवाज येतो...." मे आय कम इन सर...."त्या आवाजावरून सगळ्यांच्या नजरा बाहेर जातात.... बाहेर एक मुलगी ॲटीट्यूड मध्ये उभी असते....तिच अस सौंदर्य बघून क्लास मधली सगळी मुल , मुलीसुद्धा तिला टक लावून ...Read Moreहोते.... वंश सुद्धा कधी मुलीकडे एकटक न बघणारा आज तिला टक लावून भान हरपून बघत होता ( वंश स्त्रिया सोडून बाकीच्यांना त्रास देत होता... त्याने कधी मान वर करुन बघितल नाही , कधी थोड टच सुद्धा केल नाही , कधी एक शब्द पण बाहेर काढले त्यांच्यासमोर.... तो फक्त दोनच स्त्रियांवर राग राग करायचा..... कोण ते समजेल पुढे...)सरांनी परमिशन दिली तस
वंश हातातल्या मुठी आवळत राग कंट्रोल करून थंड आवाजात " मला काही बोलायच नाही एकट सोडा मला...." एवढ बोलून तो जाणार तर परत तोच आवाज येतो " पण मला बोलायच आहे... आणि ते तुला ऐकावच लागेल...."वंश समजल की ते ...Read Moreकरून त्याला सोडणार नाही मग तो परत पाठी चालत एका छोट्या सोफ्याजवळ येत त्यावर ॲटीट्यूड मध्ये बसत हाताने इशारा करून " बोला... काय बोलायच मिस्टर सिध्दार्थ तुम्हाला...."ते रागातच " वंश तोंड सांभाळून बोल समजल मी तुझा वडील आहे...."वंश खुनशी हसत " ओह... वडील कशावरून ( रागात ) तुम्ही माझे वडील नाहीत फक्त नावापुरते आहात समजल.... हेच बोलायच आहे का अस
वंश रागातच आपल्या बेडरूम मध्ये आला आणि दोन्ही हातांनी केस गच्च पकडून बेडवर जाऊन बसला....नंतर ताडकन उठून वाराच्या वेगाने जीम मध्ये गेला....वंश रागातच स्वतःशी बडबडत होता " समजतात काय हे स्वतःला... जेव्हा गरज होती तेव्हा काम आहेत म्हणून टाळायचे ...Read Moreआता बरोबर माझा पुळका आला आहे.... ती मिसेस रामेश्वरी तिला मी सोडणारच नाही , पैसे बघून मिस्टर सिध्दार्थ शी लग्न केल हिने आणि हिनेच माझ्या मॉम ला मारल आहे , पुरावा नाही म्हणून काही करू शकत नाही मी.... ह्या बाईसोबत अजुन कोणी तरी आहे , कोण आहे ते मी कसही शोधून काढेन..... आणि ती तिला पण सोडणार नाही तिला तिच्यामुळेच
एक मुलगा झपाझप पावल टाकत रागातच आपल्या बेडरूम मध्ये येतो...समोर त्या मुलीला बघून तो आणखी रागात येतो आणि बाजूच्या टेबलावर असलेली फुलदाणी उचलून जोरात जमिनीवर फेकतो...त्या आवाजाने ती मुलगी दचकते आणि बेडवरून उठून उभी राहते...तो मुलगा रागाने तिला बघत ...Read Moreतुझी हिम्मत कशी झाली माझ्या बेडरूम मध्ये यायची हा.... आणि माझ्या बेडला हात लावायला कोणी सांगितल.... हे बघ आपल लग्न झाल म्हणजे हक्क असेल अस नाही , मला तुझ्याशी लग्न नव्हत करायच होत... पण नाईलाजाने कराव लागल जस काम पूर्ण होईल तस मी तुला डिव्होर्स देणार आहे त्यामुळे माझ्याकडून नवऱ्याची कोणतीही अपेक्षा नको ठेऊ समजल.... आणि मला तू माझ्या नजरसमोर
निव्या आणि विष्णू चा एवढा मोठा आवाज होता की वंश त्या आवाजाने पडता पडता वाचला..वंश उठत वैतागून " अरे काय कीटकीट आहे... " एवढ बोलून रूमच्या बाहेर आला..बाहेर आल्यावर मोठ्या आवाजात " नीलिमा काकी..."वंश ने आवाज दिल्याने नीलिमा काकी ...Read Moreमिनिटांनी त्याच्यापुढे हजर...नीलिमा आल्यावर वंश " सकाळी सकाळी एवढ्या मोठ्याने कोण ओरडल..."नीलिमा " माहीत नाही वंश बाबा.. आवाज तर बाहेरून आला..."वंश " बाहेरून.. ठीक आहे मी बघतो , तुम्ही नाष्ट्याच बघा..."नीलिमा " हो वंश बाबा..." एवढ बोलून नीलिमा किचन मध्ये निघून गेली...नीलिमा गेलेली बघून वंश लगेच बाहेर निघून आला.. त्याने इकडे तिकडे बघितल ते निव्या आणि विष्णू एका कोपऱ्यात उभे
निवृत्ती डोळे उघडून आजूबाजूला बघते तर तिच्या मनात भीतीची लहर येते..निवृत्ती मनात घाबरून " मी.. मी.. इथे कशी आली , त्या सरड्याने मला इथे बघितल तर.. नको मला कोणी मोठ्या आवाजात बोलल की भीती वाटते.. तो सरडा इथे यायच्या ...Read Moreमला इथून उठाव लागेल..."( तिला अजुन त्याने नक्की कुठे राहायच हे सांगितल नाही ना त्याने...) निवृत्ती बेडवरून उठणार तर तिला आवाज येतो.." वहिनी... " निवृत्ती आवाजाच्या दिशेने बघते तर बेडरूम च्या दाराजवळ निव्या आणि विष्णू उभे होते...निवृत्ती " अरे तुम्ही दोघ..."( निवृत्ती आणि वंश या दोघांच्या लग्ना मध्ये या तिघांची चांगली गट्टी जमली होती..)निव्या " हो.. आम्ही बघायला आलो होतो
जीवनश्री.. ( वंशच घर )निवृत्ती च बोलण ऐकून विष्णू आणि निव्या च्या काळजात धस्स होत..निव्या " निवू ताई.. अस का बोलत आहेस , हे.. हे.. तुझच घर आहे..."विष्णू प्रश्नार्थक नजरेने निव्याला हळू आवाजात " ताई.." तशी निव्या त्याला डोळ्यांनी ...Read Moreबघण्याचा इशारा करून सांगते , तस विष्णू बाहेर बघतो तर त्याच्या तोंडून"ओह.. " निघतो.. कारण बाहेर वंश लपून या तिघांचं संभाषण ऐकत होता..निवृत्ती निव्या च्या तोंडून ताई ऐकल्यावर तिला काही समजत पण मीच सांगितल होत तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारू शकता कदाचित तिच मूड बदलल असेल म्हणून निवृत्ती ने मनात आलेले विचार झटकून देत " अग इथे तुझ्या मॉम
साई बिल्डिंग...एका बेडरूम मध्ये दोन व्यक्ती झोपलेले असतात , अचानक एक बाई झोपेतून उठून ओरडते " निवृत्ती.."त्या बाईचा आवाज ऐकुन त्यांच्या बाजूला झोपलेला व्यक्ती उठत " काय झाल स्वाती ओरडली का.."स्वाती अडखळत "साहिल ते.. ते.. " साहिल " श.. ...Read Moreहो आधी पाणी पी घे.." बाजूच्या टेबलवर ठेवलेल पाणी स्वाती देत...स्वाती पाणी पिऊन स्वतःला शांत करते , स्वाती शांत झाल्यावर साहिल " वाईट स्वप्न बघितल का कुठल..."स्वाती " हो... ते निवृत्ती ला कोणीतरी मारल , सोबत तिच्या शरीराला कुठे तरी..." साहिल डोळे मोठे करून " काय.. अस कस शक्य आहे निवृत्ती ला जाऊन तर वीस वर्ष झाली , मेलेल्या व्यक्तीच
अमृता बिल्डिंग....अशोक दार उघडून समोर बघतो तर त्याच्या अंगावर थरकाप उठतो " त.. तुम्ही.."तो समोरचा व्यक्ती डायरेक्ट आत येत डोळ्यावरचा गॉगल काढत ऐटित आत येत थंड आवाजात " हो मी का येऊ नाही शकत.. "अशोक स्वतःला नॉर्मल करत " ...Read Moreअस काही नाही तुम्ही कधीही येऊ शकता..."ती व्यक्ती " म्हणजे तू इथेच राहणार आहेस का... "अशोक " अ.. आम्ही आताच निघणार होतो , तेवढ्यात तुम्ही आलात इथे.. "तो व्यक्ती अशोकला थंड नजरेने बघत एक भुवयी उंचावत " ओह... आताच निघणार होता का... " त्या व्यक्तीची थंड नजर बघून अशोक जागीच गार होतो आता आपल काही खर नाही अस समजून त्याला
एके ठिकाणी कोर्टाच्या बाहेर...एक मुलगी एका मुलाला " सापडल काही... "तो मुलगा " सापडल तर आहे पण त्याने काही सिध्द नाही होणार... "ती मुलगी " काय सापडल कार्तिक ?..."कार्तिक " तन्मयी तो इंडियात आलेला आणि लगेच निघून गेला... " ...Read Moreओरडून " व्हॉट.. हे तू मला आता सांगत आहेस " कार्तिक कानावर हात ठेवून " हे बाबा ओरडू नको बघत आहेत आपल्याकडे सगळे.. ( तन्मयी आजूबाजूला बघते तर सगळे त्यांच्याकडे बघत होते.. तशी ती नॉर्मल होते..) आणि आता सांगत आहे कारण त्याची माहिती तो विमानात बसल्यानंतर भेटली..."तन्मयी " हम सॉरी , आता परत त्याची इथे येण्याची वाट पाहावी लागेल... (