धुक्यातलं चांदणं.... - Novels
by Vinit Rajaram Dhanawade
in
Marathi Love Stories
"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो. "," तू नाही रे, आपण दोघे. किती महिने ...Read More… एकत्र गेलोच नाही आपण. " तसा विवेक हसायला लागला. " अगं सुवर्णा… तुला माहित आहे ना. रविवार हा फक्त आणि फक्त माझाच दिवस असतो. तुला यायचं असेल तर तूही येऊ शकतेस. " ," OK , नको तू एकटाच जा. " ," बघ आता …. बोलावतो आहे तर येत नाहीस आणि म्हणतेस कूठे गेलो नाही फिरायला खूप दिवस. " ,"त्या जंगलात वगैरे मला
"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो. "," तू नाही रे, आपण दोघे. किती महिने ...Read More… एकत्र गेलोच नाही आपण. " तसा विवेक हसायला लागला. " अगं सुवर्णा… तुला माहित आहे ना. रविवार हा फक्त आणि फक्त माझाच दिवस असतो. तुला यायचं असेल तर तूही येऊ शकतेस. " ," OK , नको तू एकटाच जा. " ," बघ आता …. बोलावतो आहे तर येत नाहीस आणि म्हणतेस कूठे गेलो नाही फिरायला खूप दिवस. " ,"त्या जंगलात वगैरे मला
" OK. विसरलोच मी.… हा… हो, आठवलं मला. मीचं टाकलं होतं profile मध्ये. " विवेकलाही chatting मध्ये मजा वाटत होती आता. तेवढयात सरांचा call आला, सुवर्णा आणि त्याला एकत्र केबीन मध्ये बोलावलं होतं. त्याने लगेच पूजाला message टाकला, " ...Read Moreपूजा, मला जरा बॉसने बोलावलं आहे. जरा जाऊन येतो मी… Bye." , " OK , खूप दिवसांपासून तुझ्या बरोबर बोलायची इच्छा होती, छान वाटलं बोलून." , " same here " ," Bye" ,"Bye" . विवेकने chatting बंद केली आणि बॉसच्या केबीनमध्ये गेला. दुसरा दिवस, विवेकचं काम चालू होतं, पुन्हा पूजाचा MSG आला," Good Morning", विवेकला आठवण झाली… हि तर कालचीच. त्यानेही reply केला, " शुभ प्रभात ! " ," हो .
धावतच ते ऑफिसच्या बाहेर आले. " कूठे भेटणार आहात ? " ," स्टेशनला "," किती वेडा आहेस रे तू , स्टेशनला कोणी बोलावते का भेटायला. " , सुवर्णा हसत म्हणाली. " अरे , तिला घरी जायला लेट होईल ना ...Read Moreम्हणून स्टेशनला बोलावलं " ," ठीक आहे मग ." विवेक आनंदात होता आज, चेहरा तर किती खुलला होता. " विवेक विचारू का एक ." ," विचार." ," अगदी सहजच ना भेटायला चालला आहेस " ," का गं ? " ," तुझ्यात खूप बदल अनुभवते आहे मी. नक्कीच काही नाही ना." विवेक जरा बावरला." नाही, असं का वाटतं तुला ? " ," नाही
आता रोजचं ते एकत्र घरी जाऊ लागले होते. सुवर्णा , विवेक आणि पूजा. पूजाने , सुवर्णाशी मैत्री केली होती दरम्यान. परंतु त्या इतक्या बोलायच्या नाहीत, एकमेकिंसोबत. विवेक तर जाम खुश असायचा आजकाल. त्याचं वागणं update झालं होते. कपडे ...Read Moreझाले होते, hair style बदलली होती. सगळं पूजा आल्यापासून. पूजा होतीच तशी मनमिळावू एकदम. शिवाय आता chatting बंद झालं होतं त्यांचं. फोन करायचे आता. शिवाय whats app तर होतंच ना. msgs चालू असायचे सारखे. सुवर्णाला राग यायचा कधी कधी पूजाचा. विवेकची "Friend" होती म्हणून ती काही बोलायची नाही तिला. विवेक तिला कमी आणि
पूजा घरी आली. आणि विचार करू लागली. पाऊस थांबला होता, ती तिच्या बाल्कनीत उभी होती. खरंच , आपला तारा असतो का आकाशात ? तिने वर पाहिलं. आभाळात अजूनही ढग होते. विवेक बोलला तसं, " धुक्यातल चांदणं " … आणि ...Read Moreअर्थ काय बोलला तो , प्रेम केलं असतंस तर कळलं असत , म्हणाला. म्हणजे विवेकने कोणावर प्रेम केलं होतं का ? त्याला विचारूया का … नको … राहू दे. आता नको. मी पण कोणावर प्रेम केल नाही का कधी. स्वतःलाच प्रश्न केला तिने. पूजाला सुद्धा एक मुलगा आवडायचा. परंतु तिने ते "नात" मैत्री पुढे जाऊ दिलं नाही कधी. घरी तसं
थोडयावेळाने पूजा भानावर आली. " खाली बसूया का ? " पूजाने विचारलं. तसे दोघे तिथेच बसले. " तुला काय सांगू विवेक … एवढा हिरवा रंग मी पहिल्यांदा पाहत आहे… आणि हे आभाळ … इतकं मोठ्ठ असते, ते आज कळते ...Read Moreमला.… मला …. मला ना… शब्दच नाही आहेत माझ्याकडे आज. " , " तू विचारलं होतंस ना… एवढं काय आवडते, उत्तर मिळालं का ? " , " हो… नक्कीच मिळालं. " , " हा निसर्ग आहे ना, तो विविधतेने भरलेला आहे. आपल्याला तो वेगळेपणा असा शोधावा लागतो. " विवेक छान बोलत होता आणि पूजा ऐकत होती. " तुला भीती नाही
पुढचे २ दिवस , विवेक आणि पाऊस… दोघेही गायब. सुवर्णा त्याला call करत होती त्याला. तर मोबाईल switch off… कूठे गेला हा माणूस… शी बाबा !! काय करायचे याचे आता. सुवर्णा ऑफिसमध्ये बसून विचार करत होती. पूजाला विचारायचे का ...Read Moreतिला काही contact केला असेल तर त्याने.… अरे हो… २ दिवस ती तरी कुठे दिसली. हे दोघे , पुन्हा फिरायला गेले कि काय ?… नसतील. कसला विचार करते मी. पण हा गेला कुठे नक्की. सुवर्णाचं लक्ष कुठे होतं कामात. संध्याकाळी, सुवर्णा ऑफिस मधून निघाली. पोहोचली स्टेशनला. ट्रेनमध्ये बसणार तेवढयात तिला आठवलं काहीतरी.… पूजू ,
पूजाने काही response नाही दिला त्यावर. सुवर्णाच बोलली, "Sorry, पण मला वाटलं तसं… "," It's OK, माझ्यात आणि विवेकमध्ये फक्त आणि फक्त Friendshipच नात राहील, याची काळजी घेईन मी."," ते ठीक आहे. तरी सुद्धा एक सांगते. तो जेव्हा डॉक्टरकडे ...Read Moreघेत होता ना , तेव्हा डॉक्टर सांगायचे, याची खूप काळजी घ्यावी लागेल. त्याला दुखवू नका … त्याच्या घरच्यांचं माहित नाही मला… त्याने घरचा कधी विषय काढला नाही. पण मी खूप काळजी घ्यायची त्याची, आजही घेते. तो आता बरा झाला आहे पण डॉक्टरने सांगितलं कि त्याला पुन्हा कधी depression मध्ये जाऊ देऊ नका… त्याचं मन खूप कमजोर आहे. त्याला परत धक्का
अशीच त्यांची मैत्री वाढत जात होती. पावसानेसुद्धा छान जम बसवला होता. जवळपास रोजचं पाऊस यायचा, विवेकच्या भेटीला. विवेकला प्रत्येक वेळेस भिजायचं असायचं, परंतु सुवर्णाने तिची शप्पत घातली असल्याने तो नाही जायचा, निदान थोडेदिवस तरी. त्यांची जखम आता भरत आली ...Read Moreसुवर्णा तर रोज त्याच्या मागे लागून औषध घ्यायला लावायची. पावसात भिजायला जाऊ नये म्हणून त्याच्या सोबत रहायची, निदान स्टेशनपर्यंत तरी. पूजाला यातलं काही माहित नव्हतं. पूजा फक्त त्यांच्या friendship च्या विचारात गढून गेलेली असायची. एवढया वर्षांमध्ये, तिला असा कोणी पहिला मित्र भेटला होता जो तिची एवढी काळजी करायचा. शिवाय विवेक होता हि चांगला
बाहेर पावसाने " सॉलिड " वातावरण बनवलं होतं. " १० मिनिटात सुरुवात होईल बहुतेक. ",विवेक स्वतःशीच पुटपुटला. " ह्या… जसं काही कळतेच तुला पावसाचं… ","बर… बघ , १० मिनिटाचा time लाव. " , पूजा घाबरली. " चल मग निघू… ...Read Moreयेण्याअगोदर. " ," थांब गं… " विवेकने तिला बळजबरीने खाली बसवलं. १० मिनिटांनी बरोबर पावसाने सुरुवात केली. तेव्हाच रेडीओवर song सुरु झालं. " रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन…. ". विवेक तर आता खिडकीपाशी जाऊन उभा राहिला, पाऊस बघत. त्याचे केस येणाऱ्या वाऱ्यासोबत उडत होते. गोड हसत होता तो. बाहेर रिमझिम पाऊस. कुंद
पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छतेने भरलेलं. विवेकने ओळखलं." अजून तुझी सवय गेली नाही वाटते.… पावसात भिजण्याची. अजूनही कॉलेजमध्ये आहेस वाटते… " विवेकच्या ...Read Moreलागलं कुठेतरी. मान खाली घालून तो तसाच उभा होता. थोड्यावेळाने त्याने मानसीला विचारलं," कशी आहेस ?"," मजेत आहे, आनंदात आहे."," छान आहे.","तुझं काय चालू आहे… जॉबला आहेस का ?… कि फक्त कथा-कविता लिहिण्यात वेळ घालवतोस अजून. " जणू काही मानसी त्याचा अपमान करायलाच आली होती.विवेकला पुन्हा वाईट वाटलं. एकेकाळी त्याच्या कवितांवर वेडी होणारी, आज त्याला त्यावरच बोलून दाखवत होती. " जॉबला
Next day, विवेक नेहमीप्रमाणे ऑफिसला आला. आल्या आल्या सवयीप्रमाणे,त्याने पूजाला call लावला. खूप वेळ रिंग वाजत होती. दुसऱ्यांदा call लावला. यावेळी तिने cut केला. पुन्हा लावला, पुन्हा cut केला. " झालंय काय हिला… ?",विवेक विचारात गढून गेला. सुवर्णा आली ...Read Moreविवेकला बघितल्यावर कालची आठवण झाली तिला. जरा वाईट वाटलं. पण ते सगळं विसरून, काही झालंच नाही या अविर्भावात त्याच्या समोर येऊन बसली. " काय झालं रे, सकाळी सकाळी चेहरा का पडलेला. ?","पुजू call नाही उचलत… असं करत नाही कधी ती.","असं का… अरे तिला काम असेल काहीतरी म्हणून उचलत नसेल. "विवेकला पटलं ते. मग तो कामाला लागला. सुवर्णाने सुद्धा कामाला सुरुवात केली.
विवेक आला मानसीकडे. ओळखीचं घर. पहिला तो कितीवेळा इकडे यायचा. आठवणी ताज्या झाल्या एकदम. कॉलेजमधून सरळ ते इकडेच यायचे कधी कधी.दुपारी आला कि रात्रीचं जेवण करूनच विवेक निघायचा घरी. मानसीच्या आई-वडिलांना त्या दोघांची मैत्री माहित होती. ते दिवस किती ...Read Moreहोते ना, किती धम्माल करायचो आम्ही. उगाचचं हसायला आलं त्याला. त्याने दारावरची बेल वाजवली. कोणीच दरवाजा उघडला नाही. "बहुतेक कोणी नसेल घरात."स्वतःशीच म्हणत विवेक निघाला. तेव्हा मागून एक कार येताना दिसली तसा तो थांबला.कार मधून मानसी बाहेर आली."Hi विवेक, कधी आलास?",मानसीने आल्याआल्या विचारलं."आत्ताच आलो , घरात कोणी नाही म्हणून निघालो परत.","हो… रे, जरा बाहेर गेली होती, call करायचा ना मला
विवेक पूजाच्या बँक बाहेर येऊन उभा राहिला. १० मिनिटांनी पूजा आली आणि त्याला बघून जागच्या जागी थांबली. विवेकने पुढे येऊन पूजाचा हात धरला आणि ओढत ओढत तिला पुढे घेऊन आला. " हात सोड विवेक… " पूजा ओरडली त्याला. हात ...Read Moreतिने." काय झालंय पूजा. का अशी वागतेस ?","काही नाही." म्हणत ती जाऊ लागली. तसा विवेकने तिचा रस्ता अडवला. "नाही. काहीतरी आहे नक्की." पूजाने काही उत्तर नाही दिलं. " बोल ना काहीतरी.","काय बोलू ?","फोन का उचलत नाहीस?","तुला माहित आहे, काम खूप असते.","ठीक आहे. ऑफिस सुटल्यावर भेटत का नाहीस?", पूजा शांत."बोल !!","तुला काय सगळं सांगायला पाहिजे का आणि माझ्या वडिलांना आवडत नाही, कोणाला भेटलेलं." विवेकला
दिवस असेच जात होते. पावसाळा संपत आला होता. विवेकला भेटून दीड महिना झाला होता. आणि तेव्हापासून पावसाने एकदाही तोंड दाखवलं नव्हतं. पूजा सकाळी बँकमधे जाण्यासाठी निघाली.विवेक आणि सुवर्णाची भेट न व्हावी म्हणून ती बँकमध्ये लवकर जात असे आणि लवकर ...Read Moreअसे. तिच्या चेहऱ्यावरच तेज पूर्णपणे झाकोळलं गेलेलं, घरातून निघणार तेव्हाचं वडिलांनी थांबवलं."लवकर ये घरी… तुला बघायला येणार आहेत." तेव्हा तर तिला रागच आला." मी येणार नाही आणि मला लग्नही करायचे नाही. या सगळ्यांचा वैताग आला आहे मला. जीव घुसमटतो इथे माझा." म्हणत ती धावतच खाली आली. तशीच ट्रेन पकडून ती स्टेशनला उतरली. बँकमध्ये जाण्याचा बिलकुल मूड नव्हता. खूप दिवसांनी आभाळ
रात्री पूजाने माथेरानची माहिती search केली, इंटरनेट वर. चार अनाथाश्रम होती तिथे. चारही ठिकाणाचे नाव आणि पत्ते लिहून घेतले तिने. सकाळीच निघाली पूजा. मजल-दरमजल करत पूजा पोहोचली माथेरानला. तेव्हा सकाळचे १० वाजले होते. माथेरानला उतरली आणि थंड हवा आली. ...Read Moreरस्त्यावर धुकं होतं. आभाळ भरलेलं,सोबत वाराही होता. कुंद वातावरण,मनाला हवंहवंसं वाटणारं. पूजा हरखून गेली. पहिल्यांदा आली होती ती इथे. विवेकचा विचार आला आणि ती भानावर आली. पहिला पत्ता काढला आणि विचारत विचारत ती पोहोचली तिथे. विवेकचा फोटो घेतला होता तिने मोबाईल मध्ये. त्या अनाथाश्रमात गेल्या गेल्या तिने, तिथे काम करणाऱ्या एका माणसाला विचारलं,"याला पाहिलं आहे का तुम्ही इथे?", त्याने निरखून पाहिलं."विवेकसाहेब