मी सागर भालेकर. मला लिखाणाची खूप आवड आहे त्याचबरोबर वाचनाची सुद्धा..जे मनात येते ते लीहतो.

अचानक न सांगता
मिळालेली तुझ्या मैत्रीची साथ
शेवटच्या श्वासापर्यंत
सोडू नको मैत्रीचा हाथ

-सागर भालेकर

Read More