Siddharth

Siddharth

@siddharth1775

(1.9k)

119

449.1k

893.8k

About You

मी इतके दिवस लिखाण करत नव्हतो अशातला भाग नाही. गेले ६ महिने मी एका कथेवर काम करत होतो. अशी कथा जिने मला नव्याने विचार करायला जगायला शिकवले. ह्या कथेत असे कितीतरी प्रसंग होते जिथे मी स्वतः लिहिताना भावूक झालो आणि एक एक पाऊल टाकत मी शेवटी ती कथा पूर्ण केली. माझ्या मते मी आजपर्यंत भरपूर कथा लिहिल्या आहेत पण त्यातली सर्वात सुंदर कथा म्हणजे मी आता लिहिलेली " भाग्य दिले तू मला " ही कथा.. ही कथा तुम्हाला नव्याने विचार करायला लावेल ह्यात शंका नाही. ही कथा पूर्ण झाली आहे तेव्हा वर दिलेल्या लिंक वर जाऊन ती तुम्ही वाचू शकता. माझ्या इतर कथांप्रमाने ही कथा सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल ह्याची मला खात्री आहे

Read More

"भाग्य दिले तू मला - भाग 1", वाचा मातृभारती वर :,

https://www.matrubharti.com

भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

मी लिहिलेली आजपर्यंतची सर्वात सुंदर कथा. ज्यांच्याकडे संवेदनशील मन असेल त्यांना ही कथा प्रत्येक पावली रडवणार आहे ह्याची खात्री..

Read More