फिडेल सॉफ्टेक या कंपनीमध्ये सॉफ्टवेयर इंजिनिरअर म्हणून कार्यरत असून सध्या पुण्यात वास्तव्य. मूळ गांव वडगांव निंबाळकर, बारामती. ऐतिहासिक लेख, कथा, कादंबऱ्या खूप आवडतात. ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यायला आवडतं. प्रवास वर्णनं, वास्तव, ऐतिहासिक आणि काल्पनिक लेखन तसेच कविता आणि स्केचिंग करायला आवडतं. आमचे नाना नेहमी म्हणत, जन्म दिला म्हणून कर्म मिळत नसतं. ते आपलं आपण मिळवायचं असतं. माझे लेखन आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. ishwar.agam@gmail.com / whatsapp - ९७६६९६४३९८

ध्येय प्राप्तीसाठी सतत संघर्ष करत राहणं, निष्क्रिय असण्यापेक्षा कधीही चांगलंच असतं...
कारण, जर लोखंड निष्क्रिय असेल तर त्याला सुद्धा गंज लागतो.
तेव्हा लक्षात ठेवा, संघर्ष कितीही कठीण का असेना पण क्रियाशीलताच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवते.
#निष्क्रिय

Read More

जो चित्र वास्तव मी दिखाई देता है, वो वैसा होता नहीं।
उसे देखने के लिये आपकी मन कि दृष्टी साफ और पवित्र होनी चाहिये।
तब हि आप, उस चित्र मी छिपे भावनाओंको समझ पायेंगे।
#चित्र

Read More

आप कोनसे पक्ष में हो, ये महत्व नहीं रखता।
सत्य और धर्म का पालन करना महत्वपूर्ण होता है।
और जो इस मार्गपर चलता है,
निश्चित ही दुनिया में हमेशा प्रेरणादायी होता है।
#पक्ष

Read More

तुम्ही कोणत्या पक्षात, संघटनेत आहात हे महत्वाचे नाहीये.
सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणं हे सगळयात जास्त महत्वाचं आहे.
आणि तोच जगाला खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असतो.
#पक्ष

Read More

#परिपूर्ण

जीवनात कुणीही कधीही परिपूर्ण बनून जन्माला आलेला नसतो.

स्वतःला परिपूर्ण बनवायचं असतं,
विचारांनी,
संस्कारांनी,
आचाराने,
वाचनाने,
आणि चांगल्या कर्माने...

Read More

#मी_घरीच_राहणार
#संबंध

सर्व नागरिकांना नम्र विनंती,
आज पूर्ण देश कोरोना विषाणूशी सर्व स्थरावर लढतो आहे.
सर्वांनी शक्यतो बाहेर पडू नये,
विनाकारण गर्दी करू नये,
असुरक्षित संबंध टाळा,
घरीच व्यायाम करा, पुस्तके वाचा,
मुलांशी खेळा,
आणि एक शपथ घ्या,
येणाऱ्या काही दिवसांसाठी,
मी घरीच राहणार...
मी घरीच राहणार...

Read More

श्री कृष्ण ने गीता में एक सुंदर विचार कहा है।

"अपने अच्छे कर्म करते रहो,
भले ही तुम्हारा कोई सम्मान करे न करे।
पर मन में ये विश्वास रखना की,
जब सारा संसार सोया हुआ होता है,
तब ही सूर्य का उदय होना होता है।"

बस अपने अच्छे कर्म करते रहो।
और खुद पर विश्वास रखो।
अंत में सफलता तुम्हारी ही है।

#उदय

Read More

#उदय

असामान्य व्यक्तिमत्वाचा उदय सहजासहजी होत नाही.
सूर्याला सुद्धा हळू हळू वर यावं लागतं,
अन मगच तो तळपतो.
धैर्य, संयम, जिद्द आणि विश्वास ज्याच्याकडे आहेत,
तोच जगाला तेजस्वी तारा होऊन दाखवू शकतो.

Read More