Hey, I am on Matrubharti!

व्हाॅटस् एपच्या विश्वातही
मैत्रीचा आठव असावा.
शुभसंध्येच्या निमित्ताने
प्रत्येकाला आवाज द्यावा.

-मनमानसी

Read More

शुभदिन संदेश
असे एक फॉर्म्यालिटी
देखल्या देवा दंडवत
ही तर डोक्यालिटी.

-मनमानसी

सायंलाटा परतीच्या
जशा परतती पुन्हा पुन्हा
आवर्तने आठवणींची
साखळीसम कुणा मना.

-मनमानसी

चहाच्या कपात
सूर्याची उभारी,
सकाळी देई
मनी तरतरी.

-मनमानसी