Hello... I am Anuja Kulkarni. For me, writing is like a stress buster.. Along with that, I love spending time in nature. Spending time in nature makes me feel more alive and inspires me to write. Few of my hobbies are writing, photography, bird watching, reading etc..

हाय, मातृभारती वर ही कथा 'आभा आणि रोहित...- १' वाचा
https://www.matrubharti.com/book/19868398/aabha-ani-rohit-1

#Kavyotsav 2

ऊन पावसाच्या खेळात, हळूच येत इंद्रधनुष्य,
सुखावून जात साऱ्यांचीच मन!
आयुष्यही आहे असच,सुख दुःखाच्या खेळात,
एक क्षण आनंदाचा बदलून टाकतो सारच जीवन!

Read More

#Kavyotsav 2
आयुष्य जगायचं असत...

आयुष्य सारख बदलत असत,
पण म्हणून जगण सोडायचं नसत.

हे गेल ते गेल म्हणून रडायचं नसत,
पण काहीतरी मिळाल म्हणून न विसरता हसायचं असत.

रात्र आली म्हणून रडायचं नसत,
पण रात्रीनंतर दिवस येणार म्हणून आनंदी राहायचं असत.

एक दिवस जायचच असत,
पण म्हणून रोज रोज रडत बसायचं नसत.

अडचणी येणार हे नक्की,
पण आपण मात्र सुखानी जगायचं आणि इतरांना सुख वाटायचं असत....

Read More

हाय, मातृभारती वर ही कथा 'चलते चलते युही कोई मिल गया था - १' वाचा
https://www.matrubharti.com/book/19866748/chalte-chalte-yuhi-koi-mil-gaya-tha-1

Hi, Read this review- 'हृदयात समथिंग समथिंग....' on Matrubharti
https://www.matrubharti.com/book/19860611/

Hi, Read this review 'सविता दामोदर परांजपे..' on Matrubharti 

Hi, Read this eBook 'सत्यमेव जयते..'
on Matrubharti Books - https://www.matrubharti.com/book/19859520/

Hi, Read this eBook 'गोल्ड - गोल्ड न काळ दर्शवणारा चित्रपट...'
on Matrubharti Books - https://www.matrubharti.com/book/19859486/

#GREATINDIANPLEDGE

प्रतिज्ञा..
भारत माझा देश आहे पण हे स्वत:ला सतत आठवण करून देण्याची गरज आहे|
सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि मी सर्व धर्मासोबत एकोप्याने राहत आहे|
माझ देशावर प्रेम आहे आणि ते प्रेम मी नेहमी माझ्या वागणुकीतून दाखवत आहे|
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. मी तो अभिमान जपण्याचा प्रयत्न करत आहे|
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्यान माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन|
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे|
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे|
मी कोण्याती प्रकाराने देशाला हानी पोचू देणार नाही. आणि भारताला एक उत्तम देश बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहेन|
मला माझ्या देशाचा अभिमान आहे आणि तो तसाच कायम राहील|

जय हिंद..वंदे मातरम...

Read More

Do participate...☺