नमस्कार , मी सेवानिवृत असुन मला मराठी लघुकथा लेखनाचा छंद आहे. माझा बोभाटा हा १२ कथा समाविष्ट असलेला कथा संग्रह पुस्तक रुपाने यापुर्वीच प्रसिद्ध झालेला आहे.हे पुस्तक आपल्या साइट वर ईपुस्तक म्हणून लोड करण्याची तीव्र ईच्छा आहे.मला तसे करता येईल का आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. मिळेल काय तसेच ईसाहित्य प्रतिष्ठान या वेब साइटवरुन गांवागप्पा कबुली , वसुली , घबाड असे साहित्य प्रकाशित झालेले आहे.हे मला आपले वेबसाइटवर लोड करण्याची परवानगी देउन उपकृत करावे ही विनंती .धन्यवाद . मच्छिंद्र माळी पडेगांव औरंगाबाद .

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
माणूस मृत्यू पावल्या नंतर त्याला सर्व गोष्टी सोडून जावे लागते.
जगातल्या तीन गोष्टी अशा आहेत.
ज्या मेल्यानंतर ही तुमची पाठ सोडत नाहीत
पहिली गोष्ट पुण्य जे मृत्यू नंतर स्वर्गात घेऊन जाते,
दुसरी गोष्ट पाप जे नरकात घेऊन जाते.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुरुमंत्र, जो थेट देवापर्यंत पोहोचवतो.
जे कार्य जे मनाला प्रसन्नता प्राप्त करून देते, तेच पुण्य आहे.
जे कार्य मनाला पश्चात्ताप देते, तेच पाप आहे.
आणि महापुरुषाच्या ज्या " शब्दांने " किंवा " वाक्याने" तुमचे आयुष्यच बदलून जाते तोच *" गुरुमंत्र "* होय...!!

🙏🏻 श्रीराम समर्थ 🙏🏻

Read More

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" जय जय स्वामी समर्थ "

####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद !
|| सुविचार संपदा ||
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
*🔵सुविचार🔵*

💧कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो, पण टिकवून नाही ठेवू शकत.*

💧स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आणि सत्कार असतो.*

💧जिवन प्रवास हा कधीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो. कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजरांदाजने.*

💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

Read More

###Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद !