काहींना जमिनीवर जगणे जमत नाही त्यांना गडकिल्ल्यांवर गेल्याशिवाय प्राणवायू मिळत नाही, अशा अनेकांपैकी मी एक...आणि माझे जास्त लेख हे गड-किल्ले -सह्याद्री-दगड असेच असतील ..मी ह्यातच जास्त रमतो.. ह्या गड-किल्ल्यांवर मनाला शांतता लाभते.. हे गड किल्ले बोलतात माझ्याशी.. सह्याद्रीच्या कुशीत हुंदडल्यावर एक गुज मला समजले...भटकत असताना कुठच्यातरी गडावर किंवा सह्याद्रीच्या एका कपारीत शांत बसावे...आणि थोडयाच वेळात तो सह्याद्री बोलू लागेल.. काळजी घेईल तो तुमची . एकदा तरी ह्या सह्याद्रीच्या कुशीत नक्कीच या

बादलों का नाम न हो, अम्बर के गाँवों में
जलता हो जँगल खुद अपनी छाँव में

आओ तुम और हम दर्द को बाँसुरी बनाएं
थोड़ा सा रूमानी हो जाएं

मुश्किल है जीना उम्मीद के बिना
थोड़े से सपने सजाएं
थोड़ा सा रूमानी हो जाएं
थोड़ा सा रूमानी हो जाएं

Read More

जय माँ दुर्गे

आजचा रंग : राखाडी

आजचा रंग हिरवा

आजचा रंग : पिवळा

आजचा रंग निळा

हाय, मातृभारती वर ही कथा 'शुज आणि गणित' वाचा
https://www.matrubharti.com/book/19873615/shoes-aani-ganit

हाय, मातृभारती वर ही कथा 'ट्रेकिंग' वाचा
https://www.matrubharti.com/book/19872887/trekking

हाय, मातृभारती वर ही कथा 'टाईम ट्रॅव्हल भाग १' वाचा
https://www.matrubharti.com/book/19871754/time-travel-part-1

हाय, मातृभारती वर ही कथा 'बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट भाग २' वाचा
https://www.matrubharti.com/book/19870781/bahrji-naik-aani-suratechi-loot-part-2