Hey, I am reading on Matrubharti!

कुछ रिश्ते प्यार बिना, विश्वास बिना
भी निभाये जाते है, केवलं जिम्मेदारी समजकर

.कोणी तरी असावं 
आपल्यावर भरभरून प्रेम करणार 
आपल्याला जीवापाड  जपणार 
आपली  काळजी करणार 
कोणी तरी असावं 
आपल्याला समजून  घेणार 
आपल्या स्वप्नाना ना  मजबूती  देणार 
मनाला  खणk र  बनवणार 
कोणी तरी असावं 
आपल  कौतुk  करणार 
आपल्याला दाद देणार 
कोणी तरी असावं 
आपल्या वर विश्वास  असणार 
आपल्या कडे  आधार म्हणून  पाहणार 
आपल मन मोकळ  करणार 

Read More

आई!!
एका स्त्रीला आई म्हणून जेवढा सन्मान मिळतो,
तेवढा एक स्त्री म्हणून सन्मान आणि आदर कधीच मिळत नाही
तिच्या बाळासाठी ती सर्वस्व असते.
बाळाला तिच्या शिवाय इतर कुठल्याही ठिकाणी सुरक्षित वाटत नसतं.

बाळाला आईपेक्षा मोठं काहीच वाटत नसतं.
बाळासाठी ती इतकी खास असते की, तिला अस
खासपण आणि मोठेपण इतर कुठल्याही नात्यात मिळालेल नसतं.
हेच बाळाचा प्रेम आणि ओढ तिला आयुष्यातील अडचणी संकटे खंबीरपणे झेलण्यासाठी ताकद देत
आयुष्यातले सगळे चढ-उतार आणि अपमान सहन करण्याची ताकद देते.
स्त्रीच्या जीवनातील सुंदर नातं म्हणजे आई!!
बाळाला जन्म देन ही एक असहाय्य वेदना आहे पण, ती सुंदर आहे. स्त्रीच्या जीवनाचे ती सोन करते.

Read More

 जिजाउच्या उदरातून उमलले
 मावळ्यांच्या हृदयात विराजले
 ते शूर राजे शिवराया.

 मराठी माती उधळली
 महाराष्ट्रास  जाग आली
 ते सूर्य राजे शिवराया. 

 तलवारीत भवानी पाहिली
 शाइस्तेखान ची बोटे चिरली
 ते धैर्यवान राजे शिवराया. 

 महाराष्ट्राची आन शान
 मराठी मनाचा अभिमान
 ते प्रजा कनवाळू राजे शिवराया.

 हाती घेतली त्यांनी तलवार
 शत्रूचा केला त्यानी संवार
 ते निडर राजे शिवराया. 

 शत्रूचा उडाला थरकाप
 परी प्रजेसाठी कनवाळू बाप
 ते गुणवान राजे शिवराया.

Read More

शून्याला स्वतःची किंमत अशी नाहीच
मात्र त्याचे अस्तित्व दुसऱ्यांना मोठा
करण्यातच आहे.
दुसऱ्यांसाठी जगणारी माणसं स्वतःला शून्य करूनजगत असतात. आणि म्हणून ती मोठी होत असतात आणि आदर्शवत होत असतात.
#शून्य

Read More

मृदुल असावे आचार,
मृदुल असावे विचार,
मृदुल असावे मन, परी डोळस.
#नरम

गुणवत्ता वाढवण्यासाठी देवाने खूप वेळ दिला आहे. कोरोना मुळे का होईना घरात निवांत वेळ आहे स्वतःच आत्मपरीक्षण करण्यासाठी यामुळे आपली नक्कीच गुणवत्ता वाढू शकेल.
#गुणवत्ता

Read More

कोरोना चा पार्श्वभूमीवर,
आज वास्तव पाहत विधात्याने जे चित्र रेखाटले आहे सृष्टीचे, ते आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या विचारा पलीकडे आहे, कल्पनेपलीकडे आहे, ह्याची परिनीती काय होणार आहे? त्या विधात्याला माहिती.
#चित्र

Read More

जब खुद के साथ बार बार गलत हो जाता है|
तब अपने अंतर्मन मे झाकर देखना जरुरी है|
शायद हम सच मे कुछ गलत कर रहे होते है|

Read More