Hey, I am on Matrubharti!

💕मोहब्बत ओर कूछ करे
या ना करे , मोबाईल
जरूर सायलेंट🔕 कर देती है!

-Nikita Nik

कितीदा नव्याने तुला आठवावे,
हातातील पाऊसाचे थेंब हातात साठवावे,
कितीदा नव्याने तुला पहावे,
हातातून निसटलेले थेंबांनी कसे साठवावे,
🥺sang na........
कितीदा नव्याने तुला आठवावे......💕

-Nikita Labde

Read More