Shivkalin aetihasik pramkatha book and story is written by Rajancha Mavla in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shivkalin aetihasik pramkatha is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा - Novels
by Rajancha Mavla
in
Marathi Love Stories
भाग २ - भेट प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. भापकर पाटील हा गावचा बडा आसामी. शिवरायांनी मंजूर केलेल्या सारा पट्टी पेक्षा जास्त सारा गावकाऱ्यांकडून वसूल करायचा. आसपासच्या चार पाच वाड्या वस्त्याही त्याच्या अमलात होत्या. खोटे दस्तावेज बनवून शेतकरी अन व्यापाऱ्यांकडून जास्त पट्टी वसूल करायचा. कुस्तीचा खूप नाद, चार पाच मल्ल त्याने पोसलेले. अन त्यासाठी स्वतःचा आखाडा बनवलेला. शिवरायांनी स्वराज्यात घालून दिलेल्या नियमानुसार कुणालाही स्वतःची घोडी वा फौज बाळगण्याची परवानगी नव्हती. तरीही पाटलांनी स्वतःची वीस पंचवीस घोड्यांची पागा ठेवलेली
(इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका किंवा आक्षेपार्ह आढळल्यास आपल्या प्रतिक्रियांमध्ये सांगावे आणि मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती.) गरगर गर तलवार फिरे ही, गनिमांचे निर्दालन करण्या l सह्याद्रीचा मर्द मराठा, ...Read Moreरक्षण्या अभिमान झुंजला l कर्नाटकातील पहिल्या स्वारीत माधवराव पेशव्यांनी सरदार पटवर्धन, सेनापती मुरारराव घोरपडे, सरदार विंचूरकर, नारो महादेव यांच्या साथीत हैदरचा दारुण पराभव केला. अनवडीच्या लढाईत घोरपड्यांनी पराक्रमाची शर्थ केली. हैदरच्या सैन्याची दाणादाण उडवली. मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो आणि मराठे जेव्हा लढतात तेव्हा त्यांचा त्वेष, त्यांचा जोश आणि त्यांची जिद्द काय असते..! हे घोरपड्यांनी हैदरला पुन्हा एकदा दाखवून दिले. हैदर
भाग २ - भेट प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. भापकर पाटील हा गावचा बडा आसामी. शिवरायांनी मंजूर ...Read Moreसारा पट्टी पेक्षा जास्त सारा गावकाऱ्यांकडून वसूल करायचा. आसपासच्या चार पाच वाड्या वस्त्याही त्याच्या अमलात होत्या. खोटे दस्तावेज बनवून शेतकरी अन व्यापाऱ्यांकडून जास्त पट्टी वसूल करायचा. कुस्तीचा खूप नाद, चार पाच मल्ल त्याने पोसलेले. अन त्यासाठी स्वतःचा आखाडा बनवलेला. शिवरायांनी स्वराज्यात घालून दिलेल्या नियमानुसार कुणालाही स्वतःची घोडी वा फौज बाळगण्याची परवानगी नव्हती. तरीही पाटलांनी स्वतःची वीस पंचवीस घोड्यांची पागा ठेवलेली
भाग ३ - कुस्ती प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. एका रात्री पारू या तिची जिवलग मैत्रीण चंदाला ...Read Moreशिवाच्या रानातील खोपटात रात्रीच त्याला भेटायला आली होती. बाहेर चंदाला लक्ष ठेवायला सांगून ती हळूच खोपटात शिरली. बाजेवर उघड्या अंगाचा शिवा, छताला पडलेल्या बिळातून चंद्राचा प्रकाश हातात घेत काहीतरी पुटपुटत होता. शिवाचं पिळदार सावळं रूप पारू डोळ्यांनीच पिऊ पाहत होती. ती त्याच्या डोक्याजवळ हळूच सरकली अन हातांनी शिवाचे डोळे झाकले. अचानक असा कोमल स्पर्श आपल्या डोळ्यांना कसा काय झाला म्हणून
भाग ४ - स्वराज्यकार्याची संधी प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. ...Read More समोर धुरळा उडाला, शिवाला हे अनपेक्षित होतं. अन त्याच क्षणी त्याच्या कमरेला कुणीतरी विळखा घालून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करू पाहत होतं. अन झालंही तसंच मावळ्याने शिवाला पायात पाय घालून जमिनीवर पालथा पाडला अन त्याच्या पाठीवर बसला. शिवाचे दोन्ही हात धरून त्याला पाठीवर कलवण्याचा प्रयत्न करू लागला. शिवाच्या नाका तोंडात माती जाऊ लागली. एक दोन वेळा मावळ्याने शिवाला फिरवण्याचा प्रयत्न केला. शिवाही जोर लावून त्याला प्रतिकार करत होता. त्याची
भाग ५ - राजगडावर आगमन प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. ...Read Moreरात्रभर पारू शिवाच्या कुशीत मुसमुसत होती. पहाट होऊ लागली होती. पारूची मैत्रीण पलीकडच्या बांधावर असलेल्या दगडावर पेंगत होती. शिवाच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवत पारू अलग झाली. दोघांचेही डोळे पाण्यानं डबडबले होते. एकमेकांशिवाय एक दिवसही न राहू शकणारे शिवा पारू, आता पुनःभेटीसाठी किती दिवस लागतील, या विचाराने व्यतिथ झाले होते. पारुने पुन्हा शिवाला मिठी मारली अन हमसाहमशी रडू लागली. शिवाने तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये पाहिलं.हातांनी डोळे पुसले अन म्हणाला, "अगं वेडाबाई.. मी