Ek hota raja book and story is written by Vinit Rajaram Dhanawade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ek hota raja is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
एक होता राजा…. - Novels
by Vinit Rajaram Dhanawade
in
Marathi Love Stories
"Hello….Hello…. राजेश… ", " हा… बोलं गं… ", "अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…?", "थांब जरा… बाहेर येऊन बोलतो." राजेश ऑफिसच्या बाहेर आला. "हा, येतो आहे का आवाज आता…. बोल मग. ", "हा… आता येतो आहे clear… कसा आहेस तू…", "मी ठीक आहे आणि तू कधी आलीस केरळ ट्रीप वरून…. फोटो बघितले तुझे…. सगळे फोटो छान आहेत हा… ", "हो का…. तूला तर सगळेच फोटो आवडतात माझे. असा एक तरी फोटो आहे का जो तुला आवडला नाही… सांग. ", "ते तर आहेच… कारण तू दिसतेस सुद्धा छान…. मग चांगलेच असणार ना फोटो… " त्यावर निलम हसली. " तू
"Hello….Hello…. राजेश… ", " हा… बोलं गं… ", "अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…?", "थांब जरा… बाहेर येऊन बोलतो." राजेश ऑफिसच्या बाहेर आला. "हा, येतो आहे का आवाज आता…. बोल मग. ", "हा… आता येतो आहे ...Read Moreकसा आहेस तू…", "मी ठीक आहे आणि तू कधी आलीस केरळ ट्रीप वरून…. फोटो बघितले तुझे…. सगळे फोटो छान आहेत हा… ", "हो का…. तूला तर सगळेच फोटो आवडतात माझे. असा एक तरी फोटो आहे का जो तुला आवडला नाही… सांग. ", "ते तर आहेच… कारण तू दिसतेस सुद्धा छान…. मग चांगलेच असणार ना फोटो… " त्यावर निलम हसली. " तू
राजेश…. चाळीत राहणार एक सर्वसामान्य मुलगा. ४ वर्षाचा असताना, एक दिवस अचानक… कोणाला न सांगता, त्याचे वडील कूठेतरी निघून गेले… का गेले ते फक्त आणि फक्त त्यांनाच ठावूक… ते अजूनही परत आलेले नाहीत. छोट्या राजेशला आईनेच सांभाळलं. वडील अचानक ...Read Moreगेल्याने, त्याच्या बाल मनावर परिणाम झालेला. तेव्हापासून राजेश काहीसा अबोल. जास्त कोणाशी मिसळणे नाही… फारच कमी बोलायचा. कधी कधी तर स्वतःमधेच गुरफटलेला. साधा, सरळमार्गी. कोणाचं वाईट करू नये आणि कोणाविषयी वाईट चिंतू नये. अश्या मनाचा. पण खूप हळवा. भावूक मनाचा. रस्त्यावरल्या किती मुलांना तो मदत करायचा. स्वतः गरीब होता तरी
असेच दिवस जात होते. त्यात पुन्हा खंड पडला तो निलमच्या केरळ ट्रीपमुळे. ऑफिस टूर होती. शिवाय कामही होतंचं. पण त्याआधी मंगेशला एक खबर लागली होती. आणि ती म्हणजे, निलमच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे याची. निलम मोठया ...Read Moreहोती,हूशार होती, salary चांगली होती. त्यामुळे समोरूनच तिला किती चांगली 'स्थळं' येत होती. राजेशला याची कल्पना होती. त्याच्या मनात धाकधूक होती त्याचीच. त्याने ठरवलं होतं कि आपणच तिला विचारू आधी. त्यात ती केरळला गेल्याने तो विचारू शकला नाही. ४ महिने चालली तिची केरळ ट्रीप… मुंबईला कधी आली ते सांगितलंच नाही…. आणि सांगितलं ते थेट….
मंगेश दचकला. " अरे… हे काय… ","माझ्या engagement चे invitation… " मंगेशला धक्का बसला. निलमकडे बघत राहिला."अरे, असा काय बघतोस…जसं काही तुला माहीतच नाही.","मला कसं कळणार ? "," राजा बोलला नाही तुला… " मंगेशने नकारार्थी मान हलवली."त्याला तर पहिलच ...Read Moreआणि त्यालाच पहिलं invitation देयाचे होते म्हणून तर call करत आहे सकाळपासून." मंगेश अजून त्या धक्यातून सावरला नव्हता. "पण तुझं नशीब चांगलं आहे हा… तुला पहिलं invitation… " मंगेश खोटं खोटं हसला. " अभिनंदन… " ," Thanks… नक्की यायचे हा… " ,"हो नक्की… " मंगेश निमंत्रण पत्रिका पाहू लागला. स्वप्नील दामले…. म्हणजे ब्राम्हण… " दामले म्हणजे ब्राम्हण ना… "
संध्याकाळी मंगेश, राजेशला जबरदस्ती घेऊन गेला. राजेशला लवकर निघायचे नव्हते. ८ वाजता बरोबर पोहोचले दोघे त्या टपरीवर.… तिघे अगदी कॉलेजमध्ये असल्या पासून या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबत आणि टाईमपास करत. चाळीपासून जवळच होती टपरी. निलम तर आधीच आलेली. " ...Read Moreरे राजा… कालपासून call करते आहे तुला, एकदाही उचलला नाहीस…. " राजेश गप्पच. निलम मंगेशकडे पाहू लागली. मंगेशला समजलं ते. त्यानेच विषय सुरु केला. " निलम, मला काहीतरी बोलायचे आहे.","हं… बोलं.","मला माहित नाही, हि योग्य वेळ आहे का नाही बोलायची… ", "हा… काही असेल ते आत्ताचं बोलून घे हा…. कारण लग्न झाल्यावर मी