This is a send-off.... book and story is written by Prevail_Artist in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. This is a send-off.... is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
एक पाठवणी अशी ही - Novels
by Prevail_Artist
in
Marathi Fiction Stories
घरात सनई चौघडे वाजत असतात, सगळीकडे फक्त हसण्याचा, एकमेकांना कॉम्प्लिमेंट , सावरण्याचा इत्यादी इत्यादी असे वातावरण असत . लग्न म्हटलं की हे सगळं आलाच ना. सगळ्यांना आनंद असतो की आपल्याला मिरवायला भेटणार म्हणजे काय तर हे एकच क्षण असतो त्यात सगळे कसे उत्साहाने भाग घेतात , साजरा करतात. आज लतिकाच्या बाबतीत पण हेच होत होत. खूप छान दिसत होती अगदी सगळे बघत बसतील अशी, ती सुध्दा ह्याच दिवसाची खूप वेळ वाट पाहत होती कारण लग्न हे तिच्या मर्जीनुसार होणार होत.त्यात पण ती खूप नर्व्हस होती..... ३ महिन्यापूर्वी लतिका खूप घाबरली होती , आणि आता तिच्या डोक्यावरून पाणी
घरात सनई चौघडे वाजत असतात, सगळीकडे फक्त हसण्याचा, एकमेकांना कॉम्प्लिमेंट , सावरण्याचा इत्यादी इत्यादी असे वातावरण असत . लग्न म्हटलं की हे सगळं आलाच ना. सगळ्यांना आनंद असतो की आपल्याला मिरवायला भेटणार म्हणजे काय तर हे एकच क्षण असतो ...Read Moreसगळे कसे उत्साहाने भाग घेतात , साजरा करतात. आज लतिकाच्या बाबतीत पण हेच होत होत. खूप छान दिसत होती अगदी सगळे बघत बसतील अशी, ती सुध्दा ह्याच दिवसाची खूप वेळ वाट पाहत होती कारण लग्न हे तिच्या मर्जीनुसार होणार होत.त्यात पण ती खूप नर्व्हस होती..... ३ महिन्यापूर्वी लतिका खूप घाबरली होती , आणि आता तिच्या डोक्यावरून पाणी
(लतिका ह्या बोलण्यावर शॉक च होते) म्हणजे काय तर त्या मुलाकडच्या घरच्यांना सगळं माहितीय तिकडून काय अडचंडण नाही तर मग फक्त एक फॉर्मलिटीझ तू आम्हाला सांगितलंस, लतिका तू जो मुलगा निवडला आहेस त्या बद्दल बोलायचं तर , काय ग ...Read Moreकिती शिक्षण झालाय हां तुला आम्ही इतकं शिकवलंय तर त्याच काय , तो मुलगा जास्त शिकला पण नाही (लतिका मनात पण त्याला तरी पण सरकारी नोकरी तर आहे नि मला जास्त शिकून पण नोकरी नाही मनासारखी )काय किती तफावत आहे तुमच्यात तू एक मास्टर पदवी प्राप्त केलेली आणि त्याने त्याच फक्त कॉमन graduation complete केलंय ,तुला थोडं तरी कळालं हवं
आज अक्षयच्या घरी घरभरणी होती आणि त्याने सगळ्यांना आमंत्रण दिल होत लतिका पण खूप खुश होती , आज तिला स्वप्नातलं घर बघायला मिळणार म्हणून, लतीकाची आई-बाबा सगळे तयारी करून निघाले , तिला अक्षयच घर म्हणजे राजवाडा वाटत होता , ...Read Moreहात लावून अक्षयची,आणि घरच्यांची मेहनत हि चांगली दिसून येत होती . आलेले गेलेले पाहुणे घरा बद्दल खूप चांगले चांगले बोलून गेले हे जेव्हा लतीकाच्या कानावर पडत होते तेव्हा तिला अजूनच अभिमान वाटत होता. सगळं कसं जमून आले होत लतिका चोरट्या नजरेने अक्षयला बघत होती जेणेकरून कोणी नको बघायला. अक्षयच्या लतीकाच्या निवडीला ला पण त्याची मान्यता नव्हती आणि म्हणूनच तो अक्षयच
लतिका काल आपल्याकडे बोलण्याचा प्रोग्रॅम नव्हता ग , घरभरणी होती , अपेक्षा होती की घराबद्दल बोलायची पण तसं नाही झालं" लतिका ," ओह अक्षय m sorry अरे मला हे नव्हतं माहिती पण m sorry(लतिका आता पुढे काय बोलणार ) ...Read More," असुदे आता पण मी फक्त clear केलं ग माझ्या मनात राहील तर चांगलं नाही वाटत मग मला म्हणून खैर बाकी सगळं ठीक आहे ना तुझ्या घरच..?" लतिका," हो आहेत ठीक " अक्षय ," चल मग मी निघतो जरा काम आहे आपण नंतर बोलू बाय tc" लतिका ," हां बाय take care" लतिका कॉल ठेवते आणि आपले 'पपा असं
असेच दिवस जात होते, एक दिवस सकाळी 6 ला तिचा मोबाईल वाजला आणि तिने पहिला तर अक्षयचा फोन होता, तिने घेताला ,"many many happy returns of the day dear my dear Princess"हां असा काय बोलतोय म्हणून तिने मोबाईल पाहिलं ...Read Moreआज अरे आपला बर्थडे आहे. आणि आपण विसरलो." thank you so much ☺☺ I love you hubby""मग आज काय प्लॅन" अक्षय"नाही रे रोजच आहे, तर काही प्लॅन नाही आता तर दोन दिवसांनी आपलं लग्न तर आहे" "बरं झालं तर मग ऐक कोणताच प्लन नको करुस , आज माझ्यासोबत पूर्ण वेळ घालवायचास , आणि तुझा दिवस आहे तो माझा आहे कळालं