OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • ગુજરાતી
    • हिंदी
    • मराठी
    • বাংলা
    • മലയാളം
    • తెలుగు
    • தமிழ்
  • Quotes
      • Trending Quotes
      • Short Videos
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Write Now
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

Chuk aani maafi by Dhanashree yashwant pisal | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. चूक आणि माफी - Novels
चूक आणि माफी by Dhanashree yashwant pisal in Marathi
Novels

चूक आणि माफी - Novels

by Dhanashree yashwant pisal in Marathi Novel Episodes

(157)
  • 31.1k

  • 44.9k

  • 46

ही कथा आहे , अमेय आणि निशाची , अमेय आणि निशा हे दोघे एकच गावात लहानाचे मोठे जाहले .अमेय तसा लाज्राबुज्रा कोणाशी ही पटकन न बोलणारा , कोणत्याही मुलीशी बोलायचे म्हणजे त्याच्या अंगाचा थरकाप व्हायचा .' ' तीन बहिणी ...Read Moreआई वडिलांचा लाडका .' ' त्याला कोणाही काही बोलले की तो घरी रडत यायचा . दिसायला ही ठीकठाक. त्याची परिस्ति ही नाजूक . वडील जे काही कमवून आणायचे त्यात त्याच्या तीन बहिणी आणि आई , तो आणि वडील उदरनिर्वाह करायचे . याउलट निशा होती .सुंदर , गोरीपान

Read Full Story
Listen
Download on Mobile

चूक आणि माफी

(16)
  • 6.9k

  • 8.5k

ही कथा आहे , अमेय आणि निशाची , अमेय आणि निशा हे दोघे एकच गावात लहानाचे मोठे जाहले .अमेय तसा लाज्राबुज्रा कोणाशी ही पटकन न बोलणारा , कोणत्याही मुलीशी बोलायचे म्हणजे त्याच्या अंगाचा थरकाप व्हायचा .' ' तीन बहिणी ...Read Moreआई वडिलांचा लाडका .' ' त्याला कोणाही काही बोलले की तो घरी रडत यायचा . दिसायला ही ठीकठाक. त्याची परिस्ति ही नाजूक . वडील जे काही कमवून आणायचे त्यात त्याच्या तीन बहिणी आणि आई , तो आणि वडील उदरनिर्वाह करायचे . याउलट निशा होती .सुंदर , गोरीपान

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 2

  • 4.6k

  • 5.7k

दुसरा दिवस उजाडला .अमेय कॉलेजला जायला निघाला . त्याच सगळ उरकून तो बसस्टँड वर बसची वाट बगत उभा होता . ऐत्क्यात तेथे काल त्याला पाण्याने भीज्व्णारी मुलगी दिसली .ती चालत चालत त्याच्याकडेच़ येत होती . ही मुलगी एथे काय ...Read Moreह्याच अमेय विचार करू लागला . तेवढ्यात ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली . तिचे ते बोलके डोळे , तिचे सुंदर मोठे लांबलचक केस , तिची ती शरीरयष्टी , तो सुंदरबांधा पाहून क्षणभर अमेय हरखलाच . ती काय बोलून निघून गेली , त्याला कळलेच़ नाही . एवढ्यात बस आली , तो बस मधे बसून निघून

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 3

  • 3.8k

  • 5.2k

ईत्कयात नीरजा , बस मधून उतरली .तिच्या सोबत निशा ही बस मधून उतरली . नीरजा आणि निशा ला बघून नीरज म्हणाला .तुम्ही दोघी पण आला .चला आपन जाऊ यात उसाचा रस प्याला . असे हे चौघे पण उसाचा रस ...Read Moreगेले . मग गप्पा गोष्टी झाल्या . मग निशा तिच्या मुंबईच्या गप्पा गोष्टी सांगू लागली .ह्या चौघांचा मस्त ग्रूपच़ झाला . मग काय रोज नवीन नवीन प्लान बनू लागले . कधी चिंचा तोडायचे . कधी जांभळ तोडायचे . आता निशा आणि अमेयची चांगलीच़ गट्टी जमली . ज्या अमेयला मुली अजिबात आवडत नव्हत्या . तो अमेय

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 4

  • 3.6k

  • 5.3k

अमेय होस्टेलवर रहायला आला .बारावीचे वर्ष निशा मुळे तो आधीच अस्वस्थ होता .त्यात घरापासून दूर आल्यामुळे तो आणखीनच़ दुःखी झाला . त्याला एकटे वाटू लागले . त्याला अधूनमधून वडील भेटायला येत . थोडेफार पैसे देऊन जात .त्याची घरची परीस्तीथी ...Read Moreहोती . त्यामुळे त्याच्या आईला त्याला भेटायला यायला जमत नसे . आणि अमेयला त्याच्या घरात सगळ्यात जवळची आईच़ वाटत असे . ईकडे अमेयचे होस्टेल मधे नवीन मित्र जमले . आता सगळ विसरून तो अभ्यासाला लागला होता . कॉलेज आणि अभ्यास ह्यात तो रमून गेला होता

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 5

  • 2.6k

  • 5.2k

ईकडे अमेयची परीक्षा चालू झाली .त्याला सगळे पेपर चांगले गेले .आता शेवटचा एक पेपर राहिला ,होता , तो पेपर कधी देतोय आणि कधी निशाला भेटायला गावी कधी जातोय अस अमेयला झाल होता . तो रात्री अभ्यासाला बसला . नेहमीच्या ...Read Moreनिशाचा फोन आला . दोघेही गप्पात रंगले . एक तास झाला , दोन तास झाला .तरी सुद्धा दोघे गप्पाच़ मारत होते . थोड्या वेळाने निशाने फोन ठेवून दिला . अमेय ने ही फोन ठेवून दिला . पुन्हा तो अभ्यासाला लागला . आणि अभ्यास करता करता त्याला कधी झोप आली त्याचे त्यालाच कळले नाही .त्यात त्याला

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 6

  • 1.2k

  • 1.5k

हळू हळू नीरज च्या घरात गर्दी वाढू लागली . गावातील मुल ह्या न त्या कारणाने नीरज च्या घरी जमली होती .त्याचा सगळ्याचा एकच उद्देश होता . एक छोटीशी का होईना निशाची एक झल्क आपल्याला पाहायला मिळावी . आता अमेयला ...Read Moreचुकले होते , की ज्या प्रमाणे आपण निशाची स्वप्न पाहतो .त्या प्रमाणे गावातील सगळीच़ मूल निशाची स्वप्न पाहत होती .प्रत्येक जण तिच्याशी सलगी बनवायला बघत होते .ते निशाविषयी मारत असलेले घाणेरडे जौक्क त्याला ऐकणषे झालते .आपण ही त्यातले एक आहोत असे त्याला वाटू लागले होते .त्याला स्वतःचाच राग येऊ लागला होता . तो तडक तेथुन निघाला

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 7

  • 1.2k

  • 1.7k

जत्रेचा दिवस आला .घरापुढे सारवन झाली .रांगोळ्या काढल्या गेल्या .लोकांच्या घरात पाहुण्याची वर्दळ चालू झाली . गावात नुसता आनंदीआनंद होता .निशाच्या घरी सुध्दा नुसता आनंदी आनंद होता .तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न ठरले होते . त्यामुळे तिच्या घरात आनंदाची पर्वणीच़ ...Read More. आता आपल्या बहिणी सोबत जेवढा जास्तीत जास्त वेळ घालवता येयील तेवढा घालवावा अस निशाला वाटू लागल . त्यामुळे कुठे ही जाताना मोठ्या बहिणी सोबतच़ जात . आता नीरजाकडे तीच जण ही दुर्मिळ झाल होत . निशाच्या घरात आता लग्न आणि जत्रा दोघांची गडबड चालू होती . आणि त्या गडबडीत निशा व्यस्त झाली होती .

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 8

  • 1.1k

  • 1.4k

अमेय धावत पळत नीरजाने सांगितलेल्या दुकानात आला .तो पुरता घामाघूम झाला होता .साइकल चालवून त्याचे पायही खूप दूखूण आले होते . त्याच्या घषयाला कोरड पडली होती .पण एकदा निशा भेटली म्हणजे , घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले .अस , अमेय्ला ...Read More. तो दुकानांत निशाला शोधू लागला .पण , ना त्याला निशा दिसली न नीरजा .थोड्यावेळाने त्याची नजर एका मुलीवर पडली .ती बहुदा निशा असावी . पण तिच्या बरोबर कोणी मुलगा होता . , अरे हो , ही तर निशा आणि केतन . अमेय म्हणाला . पण नीरजा , तर म्हणाली , की त्या दोघी येणार

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 9

(12)
  • 874

  • 1.3k

अमेय निशा आणि नीरजा जवळ जाऊन बसला . निशा त्याला तिने बहिणीच्या लग्नासाठी केलेली खरेदी दाखवत होती . अमेय ही ती आवडीने पाहत होता .आणि त्याचे कौतुक करत होता .नीरजा म्हणाली , माफ कर अमेय दादा .....काल माझा पाय ...Read Moreमला नीरजा सोबत नाही येता आल .आणि तुला सुधा नाही कळवता आल . तिला मधेच थांबवत अमेय म्हणाला .' ' ती चर्चा एथे नको , ह्या विषयी नंतर बोलू . ' ' पुढे अमेय निशाशी बोलू लागला .निशाला भेटल्यावर अमेय्ला आनंदच झाला होता .तिच्याशी किती बोलाव त्याला कळतच

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 10

  • 729

  • 1.1k

अमेयला बाबांचे शब्द खूप मनाला लागले होते , जास्त करून ते निशाविषयी जे बोलले .ते शब्द .निशा तशी मुलगी नाही .पण निशाच्या मागे पळून सुध्हा काही उपयोग नव्हाता .कारण आपली परीस्तीथी ही अशी . आपण तिला काय देऊ शकत ...Read More. आपल्या भवितव्यचा काय ठावठिकाणा नाही .आणि निशा श्रीमंत घरातली . त्यात ती किती सुंदर ...आणि आपण हे अस..... आणि तिच्या मनात ही आपल्या विषयी काही नाही . त्यामुळे ह्या सगळ्या पासून लांब रहीलेल्च बर .... पण आता पुढे काय करायच . बाबा तर पुढच्या शिक्षना साठी पैसे नाही देणार .आणि

  • equilizer Listen

  • Read

चूक आणि माफी - 11

  • 690

  • 1.1k

आता अमेय मुंबईत येऊन पोहचला होता , त्याला स्टेशनवरती न्ह्यायाला त्याच्या मामाचा मुलगा आला होता .तो अमेयला घेऊन घरी आला .रात्रीची जेवण झाली . आणि दिवा घालवून सगळी झोपी गेली .प्रवासात थकल्यामुळे अमेय ही जोपी गेला .अगदी शांतपणे , ...Read Moreपासून अशी शांत जोप त्याला लागणार होती की नाही काय माहीत . आता अमेय मुंबईत आला होता , त्याला रहायला मुंबईत जागा मिळाली होती , पण , नोकरीच काय ? नोकरी कशी मिळवायची .आणि नोकरी साठी फीरयाचे म्हणजे आपल्याला मुंबईतले काहीच माहीत नाही .आणि खिशात ही थोडे थोड्केच पैसे . त्याने ह्याविषयी

  • Read

चूक आणि माफी - 12

  • 762

  • 1.2k

अमेयने नवीन नोकरी शोधायचे ठरवले .जिथे आपल्याला ह्या कामापेक्षा जास्त पैसे मिळतील . आता त्याची मुंबई मधे बऱ्या पैकी ओळख झाली होती . त्याने एक दोन जणांना त्याच्या नवीन नोकरी बदल सांगितले .आणि त्याने सुट्टीच्या दिवशी नवीन नोकरी शोधायचे ...Read More.झाल , अमेयचा दिनक्रम बददला , ईतर दिवशी मोबाइलच्या दुकानावर काम करायचे , आणि सुट्टीच्या दिवशी , नवीन नोकरी शोधायची .आता अमेय दिवसरात्र मेहनत करू लागला .कधी कधी , त्याला खूप कंटाळा यायचा , कधी कधी काम करून तो दमून जायचा , कधी कधी त्याला घरची आठवण यायची .पण फोन साठी जास्त पैसे खर्च करणे ही त्याला

  • Read

चूक आणि माफी - 13

  • 687

  • 995

अमेय गावाला आल्यापासून त्याच्या घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू झाली .पैसे नसल्यामुळे कर्ज काढावे लागले .आधीच मोठ्या बहिणीच्या गरोदरपनात कर्ज झालेले .त्यात आता हे आणखीन कर्ज .आणि वडील आजारी असल्यामुळे त्यालाच धावपळ करावी लागत होती . शिवाय संध्याकाळी परीक्षेचा ...Read More.काही करून त्याला बारावी पास व्हयचेच होते . अमेयच्या परीक्षेचा दिवस जवळ आला . त्याने परीक्षेला जायची सगळी तयारी केली . त्याने देवाला नमस्कार केला .आई वडिलांना नमस्कार केला .आणि तो पेपर द्यायला निघाला .

  • Read

चूक आणि माफी - 14

  • 734

  • 1.2k

अमेय्ची नोकरी तर आता गेली होती .नवीन नोकरी लगेच मिळणे ही अवघड होते . आणि नवीन नोकरी मिळेपर्यंत खर्च कसा भागवयाचा हे ही अवघड होते .गावाला पैसे कसे द्यायचे .मामीला नोकरी गेली हे कळल , तर ती , परत ...Read Moreबोलत बसेल .आणि कर्ज फेडायचे आहे ते वेगळच .अमेय वरती एकदम आभाळ कोसळल अस वाटू लागले होते .आणि हे सगळ तो कोणाला सांगू ही शकत नव्हता . त्याला खूप एकट एकट वाटू लागले होते .अमेय मामाच्या घरी आला .कोणालाही काही न बोलता , त्याने गपचुप रात्रीचे जेवण केले .आणि तो जोपी गेला .

  • Read

चूक आणि माफी - 15

(11)
  • 757

  • 1.3k

अमेय आज वडापाव खायाला आला नाही .त्या माणसांनी ओळखले त्याच्याकडे पैसे न सल्ल्यामुळे तो तिथे वडापाव खायला आला नसणार आहे . त्याने त्याच्या हाताखाली कामाला असणाऱ्या मुलाला त्याच्या जवळ बोलावले . आणि अमेय्ला एथे घेऊन ये म्हणून सांगितले . ...Read Moreमुलगा ही धावत अमेयच्या जवळ गेला . आणि आमच्या मालकांनी तुम्हाला बोलावलय म्हणून सांगितल . अमेय ही फार काही विचार न करता , त्या वडापावच्या दुकानात गेला . तिथे गेल्यावर अमेयला पाहताच त्या माणसाने अमेयला बसायला सांगितले .आणि त्याच्या हातात वडापावची प्लेट दिली . त्या माणसांनी हातात दिलेली प्लेट पाहून , अमेय त्या माणसाला

  • Read

चूक आणि माफी - 16

(32)
  • 836

  • 2.2k

अमेय्च्या मामाचा मुलगा निखिल अमेय्ला घेऊन घरी आला .तो घरी आल्यावर निखिल सारखे प्रश्न त्याचा मामा ही काळजी पोटी विचारू लागला .अमेयने त्याना ही तीच उत्तरे दिली जी त्याने निखिलला दिली होती .मग सगळे जेवायला बसले .किती तरी दिवसानी ...Read Moreवडापाव सोडून घरचे जेवण जेवत होता . अमेय आज अगदी पोटभरून जेवला . आणि झोपन्या साठी अंथरुणावर आडवा पडला .पण , त्याला एकच चिंता सतावत होती .ती म्हणजे नोकरी .तो ज्याच्या साठी मामाच्या घरापासून दूर होता , ती म्हणजे नोकरी जी त्याला अजून ही मिळाली नव्हती . एवढ्यात निखिल

  • Read

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Novel Episodes | Dhanashree yashwant pisal Books PDF

More Interesting Options

Marathi Short Stories
Marathi Spiritual Stories
Marathi Novel Episodes
Marathi Motivational Stories
Marathi Classic Stories
Marathi Children Stories
Marathi Humour stories
Marathi Magazine
Marathi Poems
Marathi Travel stories
Marathi Women Focused
Marathi Drama
Marathi Love Stories
Marathi Detective stories
Marathi Social Stories
Marathi Adventure Stories
Marathi Human Science
Marathi Philosophy
Marathi Health
Marathi Biography
Marathi Cooking Recipe
Marathi Letter
Marathi Horror Stories
Marathi Film Reviews
Marathi Mythological Stories
Marathi Book Reviews
Marathi Thriller
Marathi Science-Fiction
Marathi Business
Marathi Sports
Marathi Animals
Marathi Astrology
Marathi Science
Marathi Anything
Dhanashree yashwant pisal

Dhanashree yashwant pisal

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2021,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.