Samarpan book and story is written by अनु... in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Samarpan is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
समर्पण - Novels
by अनु...
in
Marathi Fiction Stories
समर्पण -१ सब कुछ पा लिया जिंदगी मे फिर भी कुछ कमी सी है। दिल के एक हिस्से मे मेरे आज भी तु मौजूद है । २ वर्षांनंतर आज जेव्हा त्याला बघितलं तेव्हा वाटलं किती अपूर्ण आयुष्य जगत आहे मी. काय म्हणायचा तो " सोनु, हे सगळं आपण ठरवून थोडी केल, हे तर घडत गेलं." हो, बरोबर अगदी बरोबर, पण त्या नंतर त्यानी जे काही केलं ते मात्र ठरवून...मी काय केलं असेल, माझं काय झालं असेल याचा विचार न करता निघून गेला.....कायमचा.....आणि आज असा अचानक माझ्या समोर येऊन माझा सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर आणुन ठेवला. जर देवाला त्याला माझ्या
समर्पण -१ सब कुछ पा लिया जिंदगी मे फिर भी कुछ कमी सी है। दिल के एक हिस्से मे मेरे आज भी तु मौजूद है । २ वर्षांनंतर आज जेव्हा त्याला ...Read Moreतेव्हा वाटलं किती अपूर्ण आयुष्य जगत आहे मी. काय म्हणायचा तो " सोनु, हे सगळं आपण ठरवून थोडी केल, हे तर घडत गेलं." हो, बरोबर अगदी बरोबर, पण त्या नंतर त्यानी जे काही केलं ते मात्र ठरवून...मी काय केलं असेल, माझं काय झालं असेल याचा विचार न करता निघून गेला.....कायमचा.....आणि आज असा अचानक माझ्या समोर येऊन माझा सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर आणुन ठेवला. जर देवाला त्याला माझ्या
समर्पण-२ मला वाचन आणि संगीताची खूप आवड. जेव्हा मी घरी एकटी असायची तेव्हा वाचन करायचं किंवा आवडीचे गाणे ऐकायचे हा माझा नित्यक्रम होता. अभय ला यापैकी काहीच आवडायचं नाही. तो त्याच्या कामातच इतका व्यस्त असायचा की त्याला यासाठी वेळच ...Read Moreनाही. सुट्टीच्या दिवशी तो मात्र मला बाहेर घेऊन जायचा, खूप फिरायचो आम्ही पण बोलणं मात्र कामपूरतच व्हायचं आमच्यात. एकदा असच अभय ऑफिस मधून घरी लवकर आला आणि मला बोलला की त्याला पंधरा दिवसांसाठी बंगलोर ला जायचं आहे. मी आधीच खूप कंटाळली होती एकट राहून अन त्यात अभय पुन्हा घरी नसणार हा विचारच करवत नव्हता मला. मी बोलली त्याला, "अभय, किती
समर्पण-३ मिला था एक अजनबी, ना लगा वो अजनबी सा। रीश्ता तो बेनाम था, लेकीन प्यार दे गया वो अपणो सा। आपण आयुष्यात खूप नाते निभावत असतो, त्या नात्याना नावही असतात पण काही नाती निनावी असतात आणि ती फक्त ...Read Moreबनलेली असतात. खूप कठीण असतं अशी नाती निभावणं आणि टिकवणं. मला वाटत नात टिकवणं सोप्पं असतं नात निभावण्यापेक्षा. नातं टिकवणं ही गरज असते तर नातं निभावण्यासाठी समर्पणाचा भाव लागतो. विश्वास असावा लागतो एकमेकांवर. मी आणि अभय केवळ बंधनात अडकलो होतो असच मी म्हणेल. मला नेहमी वाटायचं की अभय वाईट व्यक्ती नाही आणि तो नव्हताच. त्याला त्याच्या जबाबदाऱ्या कश्या पार पडायच्या
समर्पण-४ क्या कंहू तेरे इंतजार मे, रात कुछ ऐसे गुजरी, निंद का भी जवाब मिला, ईन आंखो मे मेरी जगह किसीं और ने लेली। काही लोकांचं नुसतं बोलल्यानेही मनाला प्रसन्न वाटायला लागतं. त्यांचा आवाज ऐकल्यावरही खूप धीर मिळतो मनाला. ...Read Moreबाबतीतही असच घडत होतं. ती रात्र मला खूप मोठी वाटायला लागली. तस तर जागरण वैगरे माझ्याने व्हायचं नाही पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. अस वाटत होतं की कधी एकदाचा दिवस उगवतो आणि कधी मी विक्रम शी बोलते. माझं मलाच नवल वाटत होतं की किती आतुरता आहे मला. एकदाची सकाळ झाली, मी भराभर काम आटोपली, अभय चा टिफिन, माझी
समर्पण-५ विक्रम ला गाण्याची फार आवड होती. त्याला खरं तर गायन क्षेत्रातच नाव कारायच होत अस नेहमी म्हणायचा तो पण जबाबदाऱ्या निभावता निभावता ते राहूनच गेलं. पण माझा त्याला नेहमी आग्रह असायचा की त्याने त्याची आवड जपावी. तो मला ...Read Moreएक गाणं म्हणुन दाखवायचा. त्याची ईच्छा होती त्याच्या एखाद्या कार्यक्रमात माझ्या समोर माझ्या डोळयांत बघून गायची. माहीत नव्हतं ही ईच्छा कधी पूर्ण होणार होती, पण त्या आधी त्याची मला भेटायची खूप इच्छा होती. खरं तर मला ही खूप ओढ लागली होती त्याला भेटायची पण काही वेळ च मिळत नव्हता. पण म्हणतात ना जर मनाने काही ठरवलं तर आपण ते करतोच.