TO GET HER.... book and story is written by Rushikesh Mathapati in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. TO GET HER.... is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
तिला सावरताना - Novels
by Rushikesh Mathapati
in
Marathi Love Stories
सोमवारचा सकाळ होती . अलार्म पाचव्यांदा वाजत होता . सकाळचे ९ वाजले होते . घड्याळ बघताच असा जागा झालो जसा की युद्ध सुरू होणार असेल ,आणि शेवटचा सैनिक मीच उरला असेल . लवकर शॉवर घेतली . तयार झालो , बाईक काढली आणि ऑफिसला निघालो . शेवटी अर्धा तास उशीर झालाच . कधीही उशिरा न पोहचलेला मी आज मात्र उशिरा पोहचलो होतो. रवी - " आज सूर्य कुठून उगवला ग रचना ?" रचना चिडवत म्हणाली - " उत्तरेकडून वाटतं..." मग सगळे हसले . मी. - " काय करायचं शेवटी चुकी माणसांकडूनच होत असते . तुमच्याकडून थोडीच होणार आहे ??.." मग
सोमवारचा सकाळ होती . अलार्म पाचव्यांदा वाजत होता . सकाळचे ९ वाजले होते . घड्याळ बघताच असा जागा झालो जसा की युद्ध सुरू होणार असेल ,आणि शेवटचा सैनिक मीच उरला असेल . लवकर शॉवर घेतली . तयार झालो , ...Read Moreकाढली आणि ऑफिसला निघालो . शेवटी अर्धा तास उशीर झालाच . कधीही उशिरा न पोहचलेला मी आज मात्र उशिरा पोहचलो होतो. रवी - " आज सूर्य कुठून उगवला ग रचना ?" रचना चिडवत म्हणाली - " उत्तरेकडून वाटतं..." मग सगळे हसले . मी. - " काय करायचं शेवटी चुकी माणसांकडूनच होत असते . तुमच्याकडून थोडीच होणार आहे ??.." मग
१ वाजत आलेले होते. पूजा , रचना , रवी आणि अर्णव कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंगसाठी जमले . ऋचा आजारी असल्याने ती आज आलेली नव्हते . अर्णव प्रोजेक्ट हेड असल्याकारणाने त्यालाच मीटिंग हेड करावी लागणार होती. मीटिंगची सुरुवात अर्थातच अर्णव करू ...Read More. अर्णव - " वेलकम टू ऑल फॉर थिस मीटिंग . सर्वातप्रथम आपल्याला मिळालेला पोर्जेक्ट आपल्या कंपनीला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो . तर हा प्रोजेक्ट आपल्याला लवकरात लवकर आणि उत्तमरित्या पार पाडायचं आहे. चुकीला माफी नाही." रवी - " काय फिल्मी डायलॉग मारतो रे? ?... मुद्यावर ये ना?" रचना -" गप रे
पाऊस थांबला होता. पूजाला अजून भिजू वाटतं होत. अर्णव तर पूर्णच भिजून गेला होता. पूजा -" यार ..... लवकरच थांबला पाऊस... शे..." अर्णव-" अरे अरे पाऊस आहे तो .. थांबणारच ना." पूजा -" अजून थोडा वेळ असायला पाहिजे होता." ...Read More-" तुला पाऊस खूप आवडत वाटतं ?? " पूजा -" हो... लहानपणापासूनच ..." एकतर पाऊस होऊन गेला होता आणि त्याला कुठूनतरी भजीचा वास आला . अर्णव -" हे.... इथ कुठ तर भजी तळत आहेत वाटतं. " पूजा -" हो ... इथच एक टपरी आहे ..." अर्णव -" चल की जाऊ?" पूजा -" आता ?" अर्णव -" मग कधी
तेवढ्यात तिचा कॉल आला. वेळ न घालवता अर्णव लगेचच रिसिव्ह केला . अर्णव -" हॅलो ...... अग कुठ पूजा आहेस तू???....हॅलो ..... तुझा आवाज येत नाहीये.... हॅलो ...."पूजा -" ह ह ह ..... हॅलो ..... मी येऊ नाही ...Read Moreरे...... "अर्णव -" अग कुठ आहेस तू ?... काही झालं आहे का ??..."पूजा -" ह ह अह.... मी नाही येऊ शकत रे...." तिचा मोबाईल हातातुन खाली पडल्याचा आवाज अर्णवला आला.अर्णव -" हॅलो .... पूजा काय झाल सांग की....शेट कट झाला कॉल..." त्याच हृदय धडधडत होत , जसा की बुलेट ट्रेन धावत असावी. काही झाल तर नसेल ना तिला??... असे