sant eknath maharaj by Archana Rahul Mate Patil | Read Marathi Best Novels and Download PDF Home Novels Marathi Novels संत एकनाथ महाराज - Novels Novels संत एकनाथ महाराज - Novels by Archana Rahul Mate Patil in Marathi Spiritual Stories 1.7k 4.7k 4 ?संत एकनाथ महाराज..? ?पांडुरंग पांडुरंग.. श्री विठ्ठल हरी.. रामकृष्ण हरी.. मुकुंद मुरारी..?? पूर्वार्ध...✍️✍️?Archu? जिल्हा औरंगाबाद तालुका पैठण असलेल्या गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले पैठण ला संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा जन्म झाला.. पंधराशे 33 मध्ये पैठण या तीर्थक्षेत्री श्री संत ...Read Moreमहाराजांच्या घरी झाला.. एकनाथ महाराज हे संत भानुदास यांचे पणतू होते.. म्हणजेच एकनाथ महाराज यांचे भानुदास महाराज पर पितामह होते.. त्यांची वंशावळ भानुदास.. चक्रपाणी... सूर्य नारायण..आणि त्यांचे पुत्र एकनाथ ..? भानुदास महाराज पैठण होऊन पंढरपुरास आले ..पण तिथे त्यांना देव दिसला नाही ..बिदरच्या राजांनी भगवंताला नेलं होतं.. बिदरऊन भगवंताला पंढरपूर आणण्याचे काम भानुदास महाराजांनी केले..यासाठी चार महिने संत पंढरपुरात राहिले.. Read Full Story Download on Mobile Full Novel संत एकनाथ महाराज 1.1k 2.6k ?संत एकनाथ महाराज..? ?पांडुरंग पांडुरंग.. श्री विठ्ठल हरी.. रामकृष्ण हरी.. मुकुंद मुरारी..?? पूर्वार्ध...✍️✍️?Archu? जिल्हा औरंगाबाद तालुका पैठण असलेल्या गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले पैठण ला संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा जन्म झाला.. पंधराशे 33 मध्ये पैठण या तीर्थक्षेत्री श्री संत ...Read Moreमहाराजांच्या घरी झाला.. एकनाथ महाराज हे संत भानुदास यांचे पणतू होते.. म्हणजेच एकनाथ महाराज यांचे भानुदास महाराज पर पितामह होते.. त्यांची वंशावळ भानुदास.. चक्रपाणी... सूर्य नारायण..आणि त्यांचे पुत्र एकनाथ ..? भानुदास महाराज पैठण होऊन पंढरपुरास आले ..पण तिथे त्यांना देव दिसला नाही ..बिदरच्या राजांनी भगवंताला नेलं होतं.. बिदरऊन भगवंताला पंढरपूर आणण्याचे काम भानुदास महाराजांनी केले..यासाठी चार महिने संत पंढरपुरात राहिले.. Read संत एकनाथ महाराज - 2 342 966 ?संत एकनाथ महाराज,?उत्तरार्ध.....✍️✍️?Archu ?एकनाथ महाराज विद्वान, ज्ञानी, पंडित होवून पैठणला परतले होते.. सर्व वेद पुराण, शास्त्र अंगिकारून करुणेचा व शांतीचे सागर नव्हे महासागर झाले होते..आजी आजोबांच्या सांगण्यावरून त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकार्याल होते.. त्यांनी सुसंस्कृत अश्या गिरिजा बाई सोबत विवाह करून ...Read Moreचतुर्भुज झाले होते..आता नाथाच्या वाड्यात दररोज हरिकिर्तन,कथा पारायण होवू लागली... एकनाथ महाराज यांचे अफाट लिखाण काम होते.. जनसामान्य माणसापर्यंत पोहचण्यासाठी त्यांचे मनोरंनाबरोबरच त्यांना शिकवण ते भरुदामाडून देवू लागले. त्यांनी अनेक गवळणी, पद ,भारुड, गोंधळ ,अभंग. .. यांची सुरेख रचना केली.. वेदातले गुह्य अत्यंत समजेल अश्या पद्धतीने सजरित्या ते सर्वासमोर मांडू लागले....त्यांनी अनेक ग्रंथ हि लीहीले..त्यांची काही गवळणी,भारुडे खूप प्रसिद्ध आहेत.. Read संत एकनाथ महाराज - 3 318 1.1k संत एकनाथ महाराज-3अंतिम भाग...✍️✍️?Archu?श्री दत्तात्रय प्रभू दंडक घेवून, चोपदार म्हणून नाथांच्या द्वारी उभे आहेत, श्री खंड्या च्या रूपात साक्षात परब्रम्ह परमेश्वर भगवान कथा श्रवण करताहेत..असे एकनाथ महाराज यांचे चरित्र आपण सगळे पहात आहोत...एक भक्त 12 वर्षापासून पंढरपूर मध्ये भगवंताच्या ...Read Moreतप करीत आहे.. भक्तिभावाने पूजा अर्चा आखंडीत चालू आहे. .. बारा वर्षा पासून भगवंताचा भेटीसाठी एकनिष्ठ तेणे आराधना करत होता...पण भगवान काही त्याला प्रसन्न होत नवते.. रुक्मिणी ने पाहिलं...त्या भक्ताची तळमळ पाहून रखुमाई ल काही राहवेना.. त्याच्या स्वप्नात जावून दृष्टांत दिला,"अरे वेड्या,तू बारा वर्षापासून इथे थांबला आहेस, त्यांच्या दर्शनासाठी, भगवंत तुला दर्शन देत नाही, कारण ते इथे नाही च आहे..ते Read More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Novel Episodes Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Humour stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Social Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Archana Rahul Mate Patil Follow