जीवन जगण्याची कला - Novels
by Maroti Donge
in
Marathi Biography
जीवन कशाप्रकारे जगावे आणि कशी जगू नये. ही एक अशी कला आहेत. ती सहजासहजी समजत नाही, म्हणून मी काही बाबी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माणूस हा प्राणी आज अशा रुपात दिसत आहे. त्याची ...Read Moreआपण करू शकत नाही. आज प्रत्येक जण धावपळीचे जीवन जगताना दिसत आहे. ते कितपत योग्य आहे आहे, त्यांचा विचारही याभागात होणे आवश्यक आहे. माणूस हा इतका गुंतला आहे की, जीवनाची परिभाषाच बदलवून जगत आहे. समाजशील प्राणी म्हणजे माणूस. पण त्याच समाजात वेळ देण्यात कमी पडत आहे, तो ही माणूसच आहे. म्हणूनच माणसाने आपले अधिकार ओळखले पाहिजे तेव्हाच तो समाजशिल

जीवन जगण्याची कला आहे आपण अंगीकारली पाहिजे. कारण आपल्यात असे प्रसंग येतात. त्यांचा आपण विचारही करू शकत नाही. आजच्या जीवनात अनेक संकटे दिसतात. त्यांचा आपण विचार करायला हवा. कारण जे जीवन ...Read Moreभोवती फिरत आहे. ते फक्त एका मोबाईलच्या विळख्यात आपण गुलाम बनत चाललो आहोत. त्याच आज आपण दुसर्या भागात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मोबाईल ही एक अशी वस्तू आहे. त्यांचा अविष्कार आपल्याला कशासाठी झाला आणि त्यांचा दुरुपयोग कशा तऱ्हेने होत आहे. त्या बाजूने विचार होणे आवश्यक आहे. आज प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे. कित्येक जण तासनतास त्या मोबाईलवर