होम मिनिस्टर - Novels
by preeti sawant dalvi
in
Marathi Comedy stories
दार उघड बये दार उघड!!'
"शमी, तो टीव्हीचा आवाज कमी कर आधी.", अरुण पेपर वाचता वाचता ओरडत म्हणाला.
"काय त्या आदेश बांदेकरने बायकांना पैठणीची स्वप्न दाखविली आहे देव जाणे. जिला-तिला होम मिनिस्टरमध्ये जायचय म्हणे" अरुणचे बोलणे सुरूच होते.
इतक्यात स्वयंपाक घरातून शमी ...Read Moreआली आणि म्हणाली, "काय वाईट आहे त्यात. पैठणी जिंकणे हा एक निव्वळ खेळ नाही तो मान आहे आमचा. आदेश भावोजी तो मान आम्हाला घराघरात जाऊन देत आहेत"
'दार उघड बये दार उघड!!' "शमी, तो टीव्हीचा आवाज कमी कर आधी.", अरुण पेपर वाचता वाचता ओरडत म्हणाला. "काय त्या आदेश बांदेकरने बायकांना पैठणीची स्वप्न दाखविली आहे देव जाणे. जिला-तिला होम मिनिस्टरमध्ये जायचय म्हणे" अरुणचे बोलणे सुरूच होते. इतक्यात ...Read Moreघरातून शमी बाहेर आली आणि म्हणाली, "काय वाईट आहे त्यात. पैठणी जिंकणे हा एक निव्वळ खेळ नाही तो मान आहे आमचा. आदेश भावोजी तो मान आम्हाला घराघरात जाऊन देत आहेत" "आणि काय हो, तुम्हाला का इतकी चीड त्यांची. मी फोन करते म्हटलं तर तुम्हाला लगेच महत्वाचं काम येतं ऑफिस मधून. नाही त्या वेळेला असेच पडून असता घरी." "बस कर हा
रेवा घरात खरंच सगळ्यांची लाडकी होती. तेवढी ती सुगरण ही होती म्हणा. नीलिमाचे लग्न झाल्यापासून ती रेवावर खूप जळत असे. तिला रेवाचे कौतुक केलेले अजिबात आवडत नसे. रेवाचे लग्न झाल्यावर तर हा जलकुटेपणा अगदी उच्छकोटीला गेला. कारण रेवाच्या घरात ...Read Moreतिचा नवरा, तिचे सासरे. इतकीच माणसे. घरात प्रत्येक कामाला नोकर. पण रेवाला माणसांचा फार लळा. म्हणून महिन्यात दोनदा तरी रेवाच्या घरी गेट टू गेदर होत असे. रेवा सगळे पदार्थ स्वतः घरी बनवित असे. त्यावेळेस सगळेजण अगदी चट्टा मट्टा करीत तिच्या खाण्याची तारीफ करत ते पदार्थ खात असत. हे पाहून नीलिमा अजून जळफळत असे. असो, पोटे फॅमिलीचं गाऱ्हाणं सुरूच राहील. पण