गेम ऑफ लव - Novels
by Swati
in
Marathi Love Stories
(Under the 13 section of copy rights act1957 This story its characters and even all dialogue are secure.. Don't copyright You will face consequences....Thank You) गेम ऑफ लव....! भाग 1...... रश्मी आज नववधूच्या वेशात स्वतःला आरशात पाहत होती....आज..तिचे लग्न ठरले होते.. लग्न घटिका समीप आली होती ......सगळेच उत्साहात या सोहळ्यात सहभागी होते.... अगदी मोजकेच लोक लग्नमंडपात उपस्थित होते..... साहिल तिची मंडपात वाट पाहत होता..... रश्मी मंडपात आली ....आणि लग्न विधि सुरू झाल्या.. सगळीकडे मंगलमय सनईचे सूर ऐकू येत होते...... . मागून मंडपातून गोळ्यांचा कानठळ्या बसवणारा.. आवाज आला... आकाशाच्या दिशेने कोणीतरी फायरिंग केले होते... ब्लेझर घातलेला तो स्वतःचा चेहरा..मास्क ने.. झाकून
(Under the 13 section of copy rights act1957 This story its characters and even all dialogue are secure.. Don't copyright You will face consequences....Thank You) गेम ऑफ लव....! भाग 1...... रश्मी आज नववधूच्या वेशात स्वतःला आरशात पाहत होती....आज..तिचे ...Read Moreठरले होते.. लग्न घटिका समीप आली होती ......सगळेच उत्साहात या सोहळ्यात सहभागी होते.... अगदी मोजकेच लोक लग्नमंडपात उपस्थित होते..... साहिल तिची मंडपात वाट पाहत होता..... रश्मी मंडपात आली ....आणि लग्न विधि सुरू झाल्या.. सगळीकडे मंगलमय सनईचे सूर ऐकू येत होते...... . मागून मंडपातून गोळ्यांचा कानठळ्या बसवणारा.. आवाज आला... आकाशाच्या दिशेने कोणीतरी फायरिंग केले होते... ब्लेझर घातलेला तो स्वतःचा चेहरा..मास्क ने.. झाकून
गेम ऑफ लव..।भाग 2 पूर्वार्ध....... तिच्या डोळ्यातली... प्रचंड भीती त्याला जाणवत होती.... त्या भितीनेच ती त्याच्या पासून लांब पळू लागली असता... त्याने... तितक्याच तत्परतेने तिचा हात पकडत.... तिला... खुनशी नजरेने... स्वतःकडे वळवून घेत.... जवळ ओढून.... "जो मेरी है ...Read Moreपर किसी का हक तो क्या नजर तक... बरदास्त नही है मुझे..।" आता पुढे......... तिला आणखीनच जवळ घेत ...मागून मिठी मारत.... "उफ् ये मोहब्बत का आलम् .. हमे डर नही कि हमें कुछ हो जाये डर तो बस इस बात का हैं कि आपको कुछ ना हो जाये।" मागून तिला मिठीत घेताच ...कानात ...तिच्या मेंदीने रंगलेल्या हातावरून स्वतः हात फिरवत ...
गेम ऑफ लव. भाग 3 राजवीर खाली जाताच रश्मी हताशपणे ...त्या तिथेच बसून राहते ...आणि रूम मध्ये नजर फिरवताच तिच्या डोळ्यातून टपटप पाणी गळू लागते ...का...? का...? असे प्रश्न स्वतःला विचारत राहते आणि पुन्हा डोळ्यातील अश्रू पुसून .. काहीतरी ...Read Moreविचार करतच... आंघोळीसाठी जाते... स्वतःचे थोडं आवरून ....कपाटातील एक साडी घालून... तयार होत...ती आता ड्रेसिंग टेबलच्या आरशात स्वतःला पाहू लागते ....डोळे रडल्या मुळे सुजून लाल झालेले असतात ...कालपासून काहीच न खाल्ल्यामुळे तिच्या चेहऱ्याची रया गेलेली असते . .".पण आता नाही ..!"..असं म्हणत ती पुन्हा स्वतःच्या डोळ्यात काजळ घालून.... तिथे असलेला परफ्युम लावत असताना.... बेडरूमचा दरवाजा चा आवाज होतो... ब्रेकफास्ट घेऊन
गेम ऑफ लव भाग चार पूर्वार्ध.... राजवीर ने ....रश्मीला तिच्या लग्नातून तिला किडनॅप केले आहे.... तिला... जिथे आणलंय त्या एका जंगलातल्या फार्महाऊसमधून रश्मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते.... पण राज वीर समोर तिचा ..तो...प्रयत्न निष्फळ ठरतो... तसेच एके दिवशी ...Read Moreनिमित्ताने डीलिंग साठी बाहेर गेलेला असताना .....त्याचा मित्र रंजीत फार्महाउस वरती येतो ...व....रश्मीशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतो ... ***** आता पुढे..... रंजीत तिला कानाखाली मारतो.... पण रश्मी तितक्याच आवेगाने त्याला ढकलून देत .. .ती बेड वरून खाली उतरत दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न करते ...आणि रंजीत तितक्याच झटापटी ने ओढून.... तीला...बेडवर पाडून ..रंजित तिच्या ..जवळ... जात असताना रश्मि ... पटकन बेडच्या दुसऱ्या