Hokar book and story is written by Pratikshaa in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Hokar is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
होकार!! - Novels
by Pratikshaa
in
Marathi Love Stories
भाग-१(नमस्कार मंडळी..पुन्हा आले नवीन कथेसह....माझी ही कथा होकार... या कथेविषयी सांगायचं झाल तर ही कथा त्या दोन माणसांची आहे ज्यांच मन नकळत एकमेकांमध्ये गुंतत जाते....साधी,गोड़ प्रेमकथा ज्यात काही प्रॉब्लमस नाहीत..☺️एका होकाराने आपल आयुष्य कस पूर्ण होऊ शकते यावर आहे ही कथा.....) #होकार...!! आज माझ्या खास आणि जवळच्या मैत्रीणीचा साखरपुडा होता म्हणून तिच्या घरात नुसती गड़बड़ चालू होती......पाहुणे येत होते.......खान पिन चालू होत.....मी मात्र एका बाजूला शांत उभी राहून सगळ बघत होते......माझी मैत्रीण कामिनी,तिचा साखरपुडा आताच झाला म्हणून ती तिच्या होणाऱ्या नवरयासोबत फोटोज काढण्यात बिझी होती......मग आंगन थोड़ रिकाम झाल......खुर्च्या ही रिकामया झाल्या.......होणारच पाहुणे जेवायला
भाग-१(नमस्कार मंडळी..पुन्हा आले नवीन कथेसह....माझी ही कथा होकार... या कथेविषयी सांगायचं झाल तर ही कथा त्या दोन माणसांची आहे ज्यांच मन नकळत एकमेकांमध्ये गुंतत जाते....साधी,गोड़ प्रेमकथा ज्यात काही प्रॉब्लमस नाहीत..☺️एका होकाराने आपल आयुष्य कस पूर्ण होऊ शकते यावर आहे ...Read Moreकथा.....) #होकार...!! आज माझ्या खास आणि जवळच्या मैत्रीणीचा साखरपुडा होता म्हणून तिच्या घरात नुसती गड़बड़ चालू होती......पाहुणे येत होते.......खान पिन चालू होत.....मी मात्र एका बाजूला शांत उभी राहून सगळ बघत होते......माझी मैत्रीण कामिनी,तिचा साखरपुडा आताच झाला म्हणून ती तिच्या होणाऱ्या नवरयासोबत फोटोज काढण्यात बिझी होती......मग आंगन थोड़ रिकाम झाल......खुर्च्या ही रिकामया झाल्या.......होणारच पाहुणे जेवायला
भाग-२ रूममध्ये जाउन मी विचार करत बसले........माझ मन आणि मेंदू दोघ वेगळी उत्तर मला देत होते.........पहिल्यांदा कोणत्या तरी मुलाने अस समोरासमोर मला मागणी घातली ती ही थेट लग्नाची............बापरे!! विचार ...Read Moreडोक जड़ झाल..............मग झोप केव्हा लागली मलाच समजल नाही..............बऱ्याचवेळाने पूर्वा मला उठवायला आली...........मी डोळे चोळत उठले........"तेजा दी लवकर तयार हो...मेहंदी फंक्शन आता सुरु होइल....मीनू दी खाली गेली आताच.................पूर्वा""अच्छा..आले मी रेडी होऊन..................मी..""हे घे,हा ड्रेस घाल आज................पूर्वा ड्रेस देत बोली""पुरवे कोणी दिला ग ड्रेस?...................मी""आआआ ते अग तू मगाशी ड्रेस न घेता वरती आलीस मग म्हणून मीनू दीदीने हा चूस केला तुझ्याकरता.................पूर्वा""हम्म्म्म...ओके आलेच मी....तू होय पुढं...................मी""हम्म्म्म...पटदिशी ये...............पूर्वा बाहेर जात
भाग-३ माझा आजचा दिवस ही मस्त गेला..........रात्री सगळ्या मूली हिरवा चूड़ा भरत होत्या..........सगळ्यांनी मला ही चूड़ा भरायला सांगितला शेवटी मी आणि पूर्वा करवली होतो ना............आणि माझी मेहंदी ही सुकली होती म्हणून ...Read Moreही चुड़ा भरायला बसले............तेवढ्यात सविता काकू मधेच बोल्या..........."क़ाय ग तेजा..............सविता काकू""हु क़ाय ओ काकू?????..............मी'"आज सकाळीच मेहंदी काढली होतीस ना,आणि आता बग किती काळी झाले...एवढी तर कामिनिची पण नाही झाली...म्हणजे तुझा होणारा नवरा तुझ्यावर खुप प्रेम करत असणार..................सविता काकू माझ्या हाताकडे पाहत बोल्या"सविता काकू बोल्या तस सगळ्यांच्या नजरा माझ्या हाताकड़े वळल्या..............वैभव ही तिकडे बसला होता.............त्याने हे ऐकला आणि कॉलर ताठ करून माझ्याकडे पाहून हसू लागला,मलाही आता
भाग-४ (शेवटचा भाग){सहावा दिवस...} लग्नाचा दिवस उजाडला.............कामिनी,पुर्वा आणि मी तिच्या खोलीत तयार होत होतो............पूर्वाची तयारी झाली तशी ती बाहेर पळत गेली............मी ही मस्त तयार झाले..............मी आज पिवळया रंगाची नऊवारी घातली ...Read Moreआंबोडा,गालावर येत असलेल्या दोन बट...........हलकासा मेकअप............गळ्यात ठुशी,आणि लक्ष्मी हार घातला.............कानात झुमके.............नाकात नथ.............हातात हिरव्या बांगड्या.............कमरेला साखळी घातली...............असा सगळा शृंगार मी आज केला होता.........तोवर कामिनी सुद्धा तयार झाली......."मीनू...लई भारी दिसतेस ग,आज काशीनाथ दाजी तर गेलेच?................मी""हो क़ा मग वैभव दाजीनच पण क़ाय खर नाही हो आज..................कामिनी""गप ग..............मी(लाजत)""एक सांगू तुला तेजा...वैभव चांगला मुलगा आहे...तू उत्तर द्यायला वेळ लावतेस हे ठीके पण...तुझ्या मनात ही तो बसलाय मग क़ा वेळ घालवते...बग कोणावर तुम्ही